gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४
(gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ )
आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध समारंभामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहे. त्यातील अत्यंत महत्वाची वेळ म्हणजे जेव्हा नवीन जोडपे म्हणजेच नववधू आणि वर त्यांच्या राहत्या घरी पहिल्या वेळेस प्रवेश करत असतात. नव वधूही पहिल्यांदाच आपल्या पतीच्या घरी प्रवेश करत असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे असते आणि त्याच समारंभास अजून रंगतदार बनवते ते म्हणजे उखाणे घेण्याची परंपरा. ह्यामुळे वातावरण हलके होवून खेळी मेळीने गृहप्रवेश होण्यास मदत होते.
त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..
(gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ )
गृहप्रवेश साठी मोठा उखाणा
___ तालुक्यात ___ माझे गाव गावात होती माडी माडीवर नेसली साडी साडीला मावला चाप ___ माझा बाप दारात होती जाई ___ माझी आई, पाण्याला गेली गवळण ___ माझी मावळण पाण्यात होती नाव __ माझा भाव समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती ___ राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती!
(gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ )
नाव घ्या म्हणून दारात अडवतात नणंद बाई नणंद बाईंच्या आग्रहाचा मान राखून उखाणा घेते खास सुखी संसाराची मनात घेऊन आस वेळेचे भान राखून करा आता घाई ____ रावांच नाव घेते आत येऊ का सासूबाई!
VisualMarathi वरील (gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ )शुभेच्छा share नक्की करा.
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
सण/उत्सव शुभेच्छा
Table of Contents
Toggle