90+ NEW boys name in marathi | मराठी मुलांची नावे

तुमच्या बाळासाठी वेगळ, आधुनिक आणि आकर्षक मराठी नाव (boys name in marathi | मराठी मुलांची नावे) ठेवण्याचा विचार करत आहत? तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही कारण, Visualमराठी आल्यासाठी आकर्षक, आधुनिक नावांचा त्यांच्या अर्थासहित संग्रह घेऊन आलेलो आहोत. आपण सर्वांनी जरूर वाचवा. आणि योग्य ते नाव आपल्या बाळाचे ठेवावे. (कोपरखळी – कारण नंतर सर्व लोक तसेही “नाव” ठेवणारच आहेत.)

नवीन आणि आकर्षक मराठी नाव (boys name in marathi | मराठी मुलांची नावे) ठेवण्यासाठी आपण काही खबरदारी घेऊ शकता, त्यासाठी आमची खाली दिलेल्या यादीचे जरूर भान ठेवा:

  • १. जुन्या आणि नेहमीची नावे टाळावीत.
  • २. अती (boys name in marathi | मराठी मुलांची नावे) लोकप्रिय नाव ठेवणेही टाळावे.
  • ३. आपण आयुष्यभर आपल्या बाळाला त्या नावाने हाक मारणार आहोत म्हणून, ते ऐकण्यास योग्य आणि चांगले असावे.
  • ४. आजकाल खुल्या विचार सरणी मुळे अनेक जण नव-नवीन नावे ठेवण्याचा कल वाढलेला आढळतो. आपणही तसे करण्यास हरकत नाही.
  • ५. उच्चारताना किवा ऐकताना त्याचा वेगळाच अर्थ तर नाही निघत आहे, हे ही तपासावे.
  • ६. एकदम कठीण आणि उच्चारताना अवघड नावे फारशी निवडू नये.
  • ७. खूपच आदर्शवादी नाव निवडी वर ही भर नसावा.
  • ८. नाव निवडताना आपल्या जोडीदारासोबत शोधायला सुरुवात केलीत, तर वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचेल, याची काळजी घ्या.
  • ९. अती विचार करणे टाळावे, थोड माहितीतील नाव असलेल केव्हाही चांगल.
  • १०. समोरच्या व्यक्तीस ३ वेळा ऐकूनही नाव उच्चारता येत नसेल तर नाव ठेवण्या आधी परत विचार करावा.

शेवटी “नावात काय आहे?” असे म्हणतात खरे पण नावातच (boys name in marathi | मराठी मुलांची नावे) बरंच काही दडलेलं असत.

मुलांची नावे नावाचा अर्थ
मायांश दयाळू, प्रेमाचा अंश
आर्यम सर्वश्रेष्ठ, नीतिमान
रिद्धव श्रीमंत, समृद्ध, धनवान
योगीराज सिद्ध साधू, संत
वर्धन ज्याची वृद्धी होत जाते असा
दिव्यांशदेवाचा/भगवंताचा असलेला अंश
युग काळ, वेळ, तप
ह्रीशांत शांतता देणारा व्यक्ती
कविन आकर्षक, मोहक
नवीर नवीन, ताजेपणा
कौशिक ऋषी कश्यप याचे एक नाव, संत, महात्मा.
व्रज मथुरेतील श्री कृष्ण यांचे एक ठिकाण
अविराज तेजस्वी, राजकुमार
ओहान प्रफुल्लीत करणारा, आनंद देणारा
ध्रुव अटल, स्थिर
निर्वाण मुक्ती, शांती
ह्रीत्विक यज्ञ करणारा,तसेच शुद्धता
युगंधर जगताचा/युगाचा राजा
विहान नवी सुरुवात, नवी पहाट
ओजस ताकद, शक्ती, उर्जा
किआन प्राचीन, देवाचे आशीर्वाद
आयुष्मान दीर्घ आयुष्य असलेला
विभव वैभव, संपत्ती
अन्वय पूल, जोड, संबंध
तन्मय तल्लीन, एकाग्र, समर्पित
रियान राजा, दयावान
प्रियम प्रेमळ, आवडता
क्षितिज आकाश, गगन
युवान तरुण तडफदार, उत्साही
नविष नवीनता
आरवशांततापूर्ण
निवीत नम्र, शांती देणारा
प्रत्यूष नवी पहाट, उदय
अनुश शुभ, पवित्र
प्रयाग संतांची भूमी
अभय जो भीत नाही असा, निर्भय
स्नेहीत सखा, मित्र, स्नेही
लक्षित उद्दिष्ट साध्य करणारा
नकुल महाभारतातील रूपवान सुंदर पांडव
एकराजएकच राजा किवा सम्राट
नविष्कर नवीन अविष्काराशी सलग्न असलेला
चैतन्य शुद्ध चेतना, जागरूकता असलेला
ईशान सूर्यदेवाचे एक नाव
नवनीत विचार, मंथन करून वागणारा
एकांश परिपूर्ण असा जो व्यक्ती
चिरागसर्वाथाने प्रकाशमान करणारा दिपक
नमननम्रता व आदराने वागणारा , नतमस्तक
एकाग्र एकाच गोष्टीवर किवा कामावर ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित करणारा
नीलाभज्याच्या डोळ्यात निळ्या आकाशी छटा असणारा
चार्विक बुद्धिमान, तेजस्वी, सर्व कार्यात गुणवत्तेने प्रकाश टाकणारा
अन्वित एखाद्या गोष्टीशी निगडीत किवा जोडलेला
शर्वित सर्वत्र जाणारा, सर्वत्र ज्ञान पसरवणारा
अनिराजसंसारी राज्यापासून दूर राहणारा, अलिप्त
वसंत नवचैतन्य, नवीन सुरुवात करणारा
कनिष भारताच्या इतिहासतील कनिष्क राजाच्या नावाचा एक प्रकार
अभिराजनिडर असा राजा
श्रीजय विजयी, विजय खेचून आणणारा
यक्ष पुरातन, वैदिक काळातील एक पात्राचे नाव, ज्याकडे अलौकिक शक्ती होत्या

आजकाल मुला-मुलींची नावे शोधणे म्हणजे एक प्रकारची कसरतच म्हणावी लागेल. प्रत्येकाला आपल्या मुलाचे वेगळे पण नावामधून दाखवायचे असते. त्यामुळेच Visual मराठी आपल्यासाठी नवनवीन, आकर्षक व अर्थपूर्ण नावाचा संग्रह आपल्या समोर घेऊन येण्यासाठी कटीबद्ध आहे. आमचे मुला-मुलींच्या नावाचा संग्रह कसा वाढवता येईल त्यासाठी आमच्या Team मधील व्यक्ती मेहनत करत आहेत. आम्ही वेळो-वेळी website वर माहिती Update करत राहू.

मुलांची नावे नावाचा अर्थ
युगांशएका युगाचा भाग किवा अंश
नुवांशआविष्कारशील, प्रभावशाली
विवानभरभरून जीवन जगणारा
विहानप्रकाशाची एक किरण, पहाट
लवेशप्रेमाचा दैवी परिणाम, ईश्वरी प्रेम
आरुषसूर्यकिरण, सकाळची पहिली किरण
अधिष विकासाभिमुख, सर्वोग्य, महान
वैदिकवेदांशी संबंधित एक नाव
लक्षितएक लक्ष ठेवून कार्य करणारा
वरूनवायू देवाचे एक नाव
ललितसुंदर, मनमोहक, मदनाचा पुतळा
आद्विकअद्वितीय, ज्याच्या सारखा दुसरा कोणी नाही असा
वेदांशपवित्र वेदांचा एक भाग
श्रीविकईश्वरी रूपाशी संबंधित पवित्र असा
किश श्री कृष्णाचे अजून एक नाव
दियानदिव्य असा, देवाने अर्पण केलेला
श्रीनयश्री + नय , समृद्ध दृष्टी असलेला
विहासआनंद, उत्सव मध्ये रमणीय होणारा
द्रविक द्रव्य आणि वायू गतीच्या अभ्यासातील निपुण असा
धार्विक बुद्धीचातुर्यात निपुण असलेला, आत्मविश्वास
श्रीकेशसर्व इंद्रियांचा स्वामी, र्ह्रीशिकेश नावाशी संबंधित
वरदवरदान देणारा, गणपती देवताचे एक नाव
धृपाल दैर्यवान माणूस, संगीतातील रुची असलेला
श्रीभूएका नदीचे नाव, संथ-निर्मळ
देवृत महाभारतातील एका महान पात्राचे नाव
निर्वाणशाश्वत शांती, आनंद प्राप्त झालेला
निशांतरात्रीचा अंत होवून नव्याने सुरवात करणारा, समाप्ती कडून सुरुवातीकडे जाणारा
श्रीजलपवित्र, समृद्ध असा, पाण्यासारखा निखळ
अद्वैत ज्याच्या सारखा कोणी दुसरा नाही असा, जणू एकच
नयनेशसुंदर, रेखीव डोळे असलेला
धृवन ध्रुव ताऱ्यासारखा स्थिर
श्रीधरसौदर्य धारक, रूपवान व्यक्ती
निहारसकाळच्या कोवळ्या दवबिंदू सारखा
नकेशचंद्र सारखी शीतल छाया असणारा
नमननम्र, आदराने वागणारा
श्रीनाथनाथांचा नाथ, समृद्धीचा स्वामी
मननगोष्टीचा बारकाईने विचार करणारा
अनघपापरहित, दोषरहित, परिपूर्ण असा जो
श्रीदीपशुभ, प्रकाशमान करणारा
मिलनस्थिर, शांत, प्रेमळ
आद्यवीर प्रथम वीर
श्रीवत्सश्री चा प्रिय असा जो

अश्याच मराठी मुला/मुलींच्या नावाच्या (boys name in marathi | मराठी मुलांची नावे) अर्थपूर्ण संग्रह साठी वेळो-वेळी Visualमराठी ह्या आपल्या मराठी Website ला भेट देत जा. आम्ही जबाबदारीने नव-नवीन नावांचा संग्रह आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. जेणेकरून आपल्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घेण्याची गरज भासणार नाही. धन्यवाद!

Exit mobile version