datt jayanti wishes in marathi 2025 | दत्त जयंती शुभेच्छा २०२५

datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४

(datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४)

आपले महाराष्ट्र राज्य हे नेहमीच विविध धार्मिक आणि सामाजिक विचारांना वाव देणारे राज्य म्हणून पुढे राहिलेले आहे. येथे विविध धर्म, जाती, विचार, पंथ यांचा नेहमीच आदर राखून सर्वांना आपलेस केलेलं आपल्याला नेहमी जाणवत असेल. त्या प्रमाणेच येथे गुरुदेव दत्त यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. दरवर्षी मार्गशीर्ष या मराठी महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेला “दत्त जयंती” अगदी मनोभावाने पूर्ण भारतात आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. असे मानले जाते की, ह्या दिवशीच गुरुदेव दत्त यांचा अवतार ह्या पृथ्वी तलावर प्रकट झाला. हिंदू परंपरेनुसार असेही मानले जाते की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे भगवान विष्णू यांचा सहावा अवतार आहेत. महाराष्ट्रामध्ये गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुम्बर, श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

“श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय”…!
दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!

तूच शिकवितो जो जगण्याचा सार, तोच तू आमुचा एकमेव आधार, तू शिकवितो आम्ही कसा करावा भव्यसागर पार…!!!
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

नाथांच्या नाथा, सिद्ध समर्थ शुभंकारा… नमितो तुज देवो, शरण आलो कृपा करा….
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

त्रिमूर्तीचा हा अवतार, दत्तरूपी साकार, त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर,
होता साक्षात्कार घडतो चमत्कार, गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार…!
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः|
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

धावत येतासी भक्तांसाठी तूच ब्रह्मा, विष्णू, महेश्वरा!!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
datt jayanti wishes in marathi 2024
datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४

(datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४)

दत्त जयंती महाराष्ट्रामध्ये अनेक गाव, खेडे, शहरात अगदी उत्साहाने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी पारायण, सोहळे, जत्रा, प्रवचन, समाज उपयोगी कार्य हाती घेऊन साजरी करतात. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुदेव दत्तात्रेया यांच्यामध्ये हिंदू संस्कृती नुसारचे आदी देव ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा समावेश मानला जातो त्यामुळे त्यांचे अनन्य साधारण असे महत्व आहे.

श्री दत्तगुरू म्हणावे की स्वामी, समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती, औदुम्बर की कल्पतरू, दीन दुः खितांचा कैवारू…दत्त दत्त….!
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माता ही तेच आणि पिता ही तेच, सर्व चराचरात असणारे अदृश्य संगतीही तेच, दिगंबरा दिगंबरा… श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सद्गुरू श्री दत्त महाराज यांची अनंत कृपा आपल्यावर नेहमी अशीच राहो!
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुदेव आपली सर्व संकटातून आणि दुखः मधून सुटका करोत हीच मनापासून इच्छा!
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री दत्त महाराज तुम्हाला यशस्वी बनवोत आणि सर्व दुखः चे निवारण करोत! दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

आपल्या वर आणि आणि आपल्या परिवारावर श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद असाच नेहमी राहो ह्या सदिच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

(datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४)

|| दत्तात्रेयाची आरती ||

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
 
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
 
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥
 

VisualMarathi वरील (datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४)शुभेच्छा share नक्की करा.

जय श्री गुरुदेव दत्त, तुम्हाला आणि तुमच्या सर्वा परिवारास दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेने तुमचे जीवन समृद्ध होवो! दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

श्री गुरुदेव दत्त तुम्हास सुख, शांती, समृद्धी आणि यश देवो! दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

दत्त जयंतीच्या पावन दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास मनः पूर्वक शुभेच्छा!

शिकवितो जो जगण्याचा सार, तोच टू आमुचा एकमेव आधार, टू शिकवितो आम्ही कसा करावा भव्य सागर पार…दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

datt jayanti wishes in marathi 2024
datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

नको ती दिव्यदृष्टी, नको ती निर्जीव श्रुष्टी, फक्त असावी सर्वांवर आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी!
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

ज्याच्या मनी गुरु विचार तो नसे कधी लाचार, ज्याच्या अंगी गुरु भक्ती, त्याच्या मागे सदैव सद्गुरूंची शक्ती… श्री दत्त जयंतीच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा!!!

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधूनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले, मला हे दत्तगुरू दिसले! श्री दत्त जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!

निराकर गुरु, गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर, गुरु विन नाही कोणी साधू मुनीजन!!! दत्त दिगंबर गुरुदेव दत्त!

स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा, शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

धाव घेतासि भक्तांसाठी, ब्रह्म, विष्णू महेश्वर| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…!
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

गुरु ठायी वाहिला जीवनाचा भक्तीभाव, महिमा दत्त गुरूंचा घेतो काळजाचा ठाव!!!
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे… सर्वांना दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!!

भीती मला आता कश्याची जेव्हा सद्गुरू दत्त उभा पाठीशी!
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

श्री सद्गुरू दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करून सद्गुणांच्या तुमच्यावर वर्षाव करो हीच सदिच्छा!

साक्षात ब्रह्मा, विष्णू महेश्वर समोरी बसले, मला हे दत्त गुरुदिसले… श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

हा दत्त जयंतीचा दिवस तुमच्या संपूर्ण जीवनाला नवी शक्ती, उन्नती आणि भरभराटी देवो!

दत्त जयंती निमित्त गुरूदेवांच्या चरणी अशीच प्रार्थना की आपले सर्व दुखः निवारण होवोत!

श्री दत्त गुरु आपणा सर्वांना सद्बुद्धी आणि नेहमी सत्कर्म करण्याची शक्ती आणि संधी देवोत!

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

ह्या दत्त जयंतीच्या शुभ संधीनिमित्त श्री दत्त चरणी शतशः वंदन!

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान
वंदू चरण प्रेमभावे.
ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले …
दत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

अश्याच दत्तजयंती सारख्या महत्वाच्या सणासाठीच्या शुभेच्छा संदेशसाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील नवनवीन Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

दत्त जयंती शुभेच्छा सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.