सर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम नवमीच्या ( ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा ) हार्दिक शुभेच्छा ! मराठी महिना चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमी हा दिवस आपल्या सारख्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आपण सर्वजण हा दिवस अगदी उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करत असतो. असे म्हणतात की, ह्या पंचांग तिथीला भगवान विष्णू यांचे सातवे अवतार म्हणचे प्रभू श्री राम यांचा जन्म झाला होता.श्रीरामनवमीच्या दिवशी सर्व भक्तगण अगदी थाटात श्री राम यांची पाळणा मध्ये प्रतिमा ठेवून पूजा करतात, तसेच दिवसभर मंदिरामध्ये भजन, कीर्तन, पूजन व प्रवचन यांचे सोहळे पार पाडले जातात. श्री राम याना “पुरुषोत्तम” मानले जाते ते फक्त त्यांनी कृती तून आणि त्यांच्या विचारातून दिलेल्या सदुपयोगी शिकवणी मुळे. आपणही सर्वजण ह्या पवित्र दिवशी त्यांचे विचार वेग-वेगळ्या माध्यमातून ऐकू आणि त्यानुसार आचरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तसेच असे मानण्यात येते की, रामराज्य मध्ये सर्व जनता खुश होती व अगदी आनंदाने सर्वा जण मिळून मिसळून राहत असत. हे फक्त शक्य होते प्रभू श्री राम यांच्या तत्व निष्ठ राज्य करण्याच्या पद्धतीमुळे. त्यामुळेच या गोष्टींमुळे नक्कीच समाज म्हणून आपण सर्व जण विकास करू. धन्यवाद !
प्रभू श्री राम यांच्या चरणी कोटी कोटी नमन…!
VIsualमराठीआपल्यासाठी वेगवेगळ्या देवी, देवता(ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा), संत, महात्मा व समाजसेवक यांनी जगासाठी दिलेले विचार/कोट्स मराठी मध्ये घेऊन आले आहेत. आपण सर्व विचार/कोट्स जरूर वाचावे आणि आपला जवळच्या व्यक्ती सोबत जरूर Share करावे. धन्यवाद!
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा
|| जय जय श्रीराम ||
राम नामाचा गजर करा, मनाचे मंदिर शुद्ध करा। धर्म, सत्य आणि प्रेमासाठी, श्रीरामाला नमन करा।
श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचें स्वयंवर झाले सीतेचे
हनुमानासह सेनापती, धर्माचा आदर्श घालणारा। त्याच्या जीवनातून शिकू, सत्याचा मार्ग दाखवणारा।
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा
अश्याच नवीन भक्तिमय देवी, देवता, साधू, संत, यांचे विचार आणि कोट्स वाचण्यासाठी Social Media वर share करण्यासाठी आपल्या लाडक्या Visualमराठीह्या Website ला वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा.
वाचाल तर वाचाल!
आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपली मातृभाषा मराठी ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या पर्यंत पोहोचविण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले उपयुक्त विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा नक्की विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
श्री रामनवमी शुभेच्छा सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.