ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम...
श्रीरामाचा भक्त मी, रुद्राचा अवतार मी, अंजनीचा बाळ मी, अन दुर्जनांचा काळ मी, सदगुणांचा मान मी, रामदूत हनुमान मी...
जिनके मन में है श्रीराम, जिनके तन में हैं श्री राम। जग में सबसे हैं वो बलवान, ऐसे प्यारे मेरे हनुमान।
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना | महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...!!!
सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी...
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत, खाणारे तर अनेक आहेत, परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे, रामभक्त फक्त हनुमान एकच आहेत.