|| महाशिवरात्री ||

"कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणीचंद्र माथा मुकुट झळाळी| कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुजवीण शंभो मजकोण तारी| हर हर महादेव..! महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!

|| महाशिवरात्री ||

ओम त्र्यंबक यजामहे सुगन्धिं पुष्ठी वर्धनम |  उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय || महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!! महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!

|| महाशिवरात्री ||

शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म, शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती. शिव म्हणजे एक, शिव म्हणजे अनेक. शिव म्हणजे आदी, शिव म्हणजे अनंत! ओम नमः शिवाय| महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

|| महाशिवरात्री ||

भोलेनाथ तुम्हास सुख, शांती, समृद्धी आणि यश देवो! महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

|| महाशिवरात्री ||

बेलाचे पान वाहतो माझ्या महादेवाला, करतो वंदन माझ्या भोलेनाथाला, सदैव तुझी कृपादृष्टी मिळो, हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

|| महाशिवरात्री ||

योगी तुम्ही, काळ तुम्ही महाकाल तुम्ही, भूतेश्वर तुम्ही सर्व जग तुम्ही, सर्वांचे स्वामी तुम्ही तुम्ही शिव तूम्हीच सत्य! महाशिवरात्रीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!

|| महाशिवरात्री ||

नको ती दिव्यदृष्टी, नको ती निर्जीव श्रुष्टी, फक्त असावी सर्वांवर आपल्या महादेवाची कृपादृष्टी! महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!