आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राचा, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष भविष्यात कधीच होऊ शकत नाही..
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राचा, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष भविष्यात कधीच होऊ शकत नाही..
दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन श्री रामनवमी मंगलमय शुभेच्छा!
अधर्माचा संहार होऊनी, धर्माचा विजय झाला अभिमान थोर या भूमिचा इथे प्रभु श्रीरामांचा जन्म झाला !!
श्रीराम अनंत आहे, श्रीराम शक्तिमान आहे, श्रीराम सर्वस्व आहे. श्रीराम सुरुवात आहे आणि श्रीराम शेवट आहे.
दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम. श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे...
"जो सद्गुणी आणि ज्ञानी, न्यायी आणि दयाळू आहे, तो खरा मानव आहे." - भगवान राम
सर्वात नम्र नागरिकापर्यंत पोहोचण्यामध्ये राजाचे मोठेपण आहे." - भगवान राम