मजेदार उखाणे २०२५ 

उखाणा घेते मी खूपच EASY, उखाणा घेते मी खूपच EASY,___ राव असतात नेहमी कामामध्ये BUSY!

मजेदार उखाणे २०२५ 

दसऱ्याला  महत्व आपटयाच, दसऱ्याला  महत्व आपटयाच,____ नाव आमच्या सासूबाईच्या कार्ट्याच!   

मजेदार उखाणे २०२५ 

हिरव्या हिरव्या जंगलात उंचच उंच बांबू, हिरव्या हिरव्या जंगलात उंचच उंच बांबू, _____ आमची टिंगु आणि मी आहे लंबू...!

मजेदार उखाणे २०२५ 

अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, नावांची लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!

मजेदार उखाणे २०२५ 

चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, ___ राव आहेत जणू हिरा कोहीनुरचा!