55+ ukhane in marathi for male

By VISUALMARATHI.COM

कधीही फोन लावे फोन लागे व्यस्त, कधीही फोन लावे फोन लागे व्यस्त, ___ च्या प्रेमात पडलो मी जबरदस्त!

By VISUALMARATHI.COM

राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, अन ___ च नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा..!

By VISUALMARATHI.COM

तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला ____ह्या/हिने खाल्ला जास्तच भाव.

By VISUALMARATHI.COM

एकत्रित बघितले स्वप्न, आज प्रत्यक्षात साकार झाले, एकत्रित बघितले स्वप्न, आज प्रत्यक्षात साकार झाले, अन ____ चे नाव घेताना मन आनंदाने भरून आले!

By VISUALMARATHI.COM

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,___चे नाव घेतो आपल्या घरात!

By VISUALMARATHI.COM

आत्ताच लग्न झालय नका काढू नाव पार्टीच, आत्ताच लग्न झालय नका काढू नाव पार्टीच, ____ नाव आहे आमच्या सासूबाईच्या कार्टीच!

By VISUALMARATHI.COM

instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____आहे आमची खूपच मुडी!!

By VISUALMARATHI.COM

प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, अन ____च नाव तर घेतलच पाहिजे कारण ती आहेच एकदम BEST!

By VISUALMARATHI.COM

वेडा झालो तुझ्यासाठी, सांभाळून घेशील का? वेडा झालो तुझ्यासाठी, सांभाळून घेशील का? आयुष्यभर प्रेम करेल तुझ्यावर साथ मला देशील का?

By VISUALMARATHI.COM

अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमची Website नक्की भेट द्या!

Black Star
Black Star