90+ BEST valentines day quotes in marathi 

By VISUALMARATHI.COM

तुझ्या डोळ्यात कस ना, मी अलगद हरवतो... तिथेच शोधून स्वतः ला, मी पुन्हा तिथेच हरवण्याच ठरवतो...! व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

नसेल माझ्या आयुष्यात एकही मौल्यवान वस्तू परंतु तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे...! व्हॅलेंटाईन डे च्या तुला मनापासून शुभेच्छा!!!

By VISUALMARATHI.COM

कितीही रुसलीस, कितीही रागावलीस, तरी माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही... व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमळ शुभेच्छा...!!!

By VISUALMARATHI.COM

सखे तुझ्याविना हे मन, आता क्षणभर ही कशात लागत नाही, एवढं जीव गुंतलाय तुझ्यात, की देवाकडे ही तुझ्याविना काही मागत नाही ….! व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

नुसत आयुष्य सरण्यासाठी तुला होकार नाही दिला तर तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात साथ द्यायला मी तुला होकार दिला...!!! व्हॅलेंटाईन डे च्या प्रेमळ शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

वर्षानुवर्षे एकमेकांना समजून घेतलं, कधी माफ केलं, कधी स्वीकारलं, हेच खरं प्रेम असतं ❤️ व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

रोजच्या छोट्या काळजीतच प्रेम दिसतं, एक कप चहातही आपुलकी असते, आपलं नातं असंच गोड राहो ❤️ व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमची Website नक्की भेट द्या!

Black Star
Black Star