90+ BEST valentines day wishes in marathi 

By VISUALMARATHI.COM

जे तू माझ्यासाठी आहेस तसे सगळे जण नाहीत, खास फक्त तू एक आहे.. तुझं नुसत असणं ही मनाला आनंद देऊन जातं... तुझ्यासाठी जे मनाला वाटतं ते सगळ्यांसाठी कधीच वाटत नाही... आणि तुझ्याशी जे नातं आहे ते कुणासोबतही नाही...!!! व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

दोन ओळींची चिट्ठी सुद्धा प्रेम असत, घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असत, प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे,प्रेम असत, तुमचं आणि आमचं अगदी सेम असत ...! व्हॅलेंटाईन डे च्या तुला मनापासून शुभेच्छा!!!

By VISUALMARATHI.COM

तुझ्यावर प्रेम एवढ आहे , की सांगू शकत नाही... आयुष्य भलेही माझं आहे पण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही...!!! व्हॅलेंटाईन डे च्या तुला खूप शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

तुझ्या प्रेमाने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, तुझ्या सहवासाने आयुष्याचा अर्थ दिला, तूच माझं सर्वस्व आहेस 💞 व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

तुझ्या डोळ्यांत आजही तीच आपुलकी आहे, मनात आजही तसाच विश्वास आहे, हीच आपल्या नात्याची खरी ओळख आहे व्हॅलेंटाईन डे च्या प्रेमळ शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

आता स्वप्नं मोठी नाहीत, फक्त तुझ्यासोबत शांत संध्याकाळ हवी, तेच माझं कायमचं सुख आहे 💕 व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

माझ्या जीवनात सुवासिक फुलासारखी आहेस तू, की तुझं नाव जरी घेतलं तरी सुगंधासारखी दरवळतेस तू माझ्यात...!!! व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

By VISUALMARATHI.COM

अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमची Website नक्की भेट द्या!

Black Star
Black Star