नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या मराठी Website Portal Visualmarathi/Visualमराठी वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मराठी भाषा… केवळ शब्द नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि भावनांचा अमूल्य ठेवा आहे. याच मराठी भाषेच्या सौंदर्याला एका नवीन दृष्टिकोनातून तुमच्यासमोर सादर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ‘Visualmarathi.com‘! येथे तुम्हाला शब्दांना दृश्यांची आणि भावनांना रंगांची जोड मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असोत, जीवनात प्रेरणा देणारे विचार असोत, हृदयाला स्पर्श करणारी मराठी कविता असो किंवा आपल्या महाराष्ट्राची माहितीपूर्ण झलक; ‘Visualmarathi.com‘ प्रत्येक बाबतीत तुमच्यासाठी एक खास आणि आकर्षक अनुभव घेऊन येते. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की हे युग इंटरनेटचे आहे आणि त्यात सोशल मिडिया आणि Social Apps हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले आहेत. आपण सर्वांना माहितीच असेल की, दररोज सण, उत्सव, महोत्सव, National/International Days, वाढदिवस व उखाणे याविषयी मजकूर आपल्या स्वकीयांना पाठविण्याची आपल्याला नेहमी गरज भासत असते. म्हणूनच Visualमराठी ही मराठी website वेगवेगळ्या मराठी Post चा संग्रह आहे, जो की वेगवेगळ्या format मध्ये म्हणजे TEXT, IMAGE, VIDEO, Document, PDF माध्यमातून आपल्या पर्यंत माहिती पोहोचवतो.
‘Visualmarathi.com‘ चा उद्देश हाच आहे की मराठी भाषेतील सौंदर्य आणि ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे. आकर्षक चित्रे, सुंदर मांडणी आणि अर्थपूर्ण शब्दांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठी भाषेच्या एका वेगळ्या जगात घेऊन जाऊ इच्छितो.. जेव्हाही आपल्याला गरज भासेल आपल्या भावना ह्या digital रुपात मांडायच्या किवा share करायच्या असतील तर आमच्या website ला नक्की भेट देत जा!!!
“माणसानेच जपावे माणसाचे मन, संस्कृतीच्या आपल्या करूया संवर्धन”
- 100+ BEST thank you for birthday wishes in marathi 2025 | वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी धन्यवाद कोट्स २०२५( thank you for birthday wishes in marathi 2025 | वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी धन्यवाद कोट्स २०२५ ) वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपल्याला आपले मित्र, कुटुंब आणि आप्तेष्ट यांच्याकडून भरभरून प्रेम …
- 50+ BEST mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५आई… एक असा शब्द,(mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५) ज्यात साऱ्या जगाची माया आणि वात्सल्य सामावलेले आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर ती एक संपूर्ण संस्था आहे. आपल्या …
- 55+ happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छालग्नाचा वाढदिवस म्हणेज लग्न झालेल्या जोडीच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा एक महत्वाचा दिवस (happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा) प्रत्येक जोडप्यासाठी हा दिवस महत्वाचा आणि हवाहवासा वाटणारा असतो. (निदान नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी …
- 40+ BEST hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छासर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम भक्त, भगवान शंकर अवतार श्री पवन पुत्र हनुमान जयंतीच्या ( hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा ) हार्दिक शुभेच्छा! पुराणातील कथनानुसार मराठी चैत्र महिन्याच्या पौर्णिमा …
- 35+ BEST ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छासर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम नवमीच्या ( ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा ) हार्दिक शुभेच्छा ! मराठी महिना चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमी हा दिवस आपल्या सारख्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत …
- waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहितीwaqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती नमस्कार मित्रांनो, सध्या वक्फ बोर्ड (waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती) आणि त्या संबंधित नवीन वक्फ बोर्ड बिल संसदेमध्ये सत्ताधारी पक्षांकडून सादर करण्यात …
- 45+ BEST inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स(inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स )जीवन म्हणजे सुख-दुःख, आशा-निराशा यांचा असणारा चढ-उतार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळानुसार चढ-उतार येताच असतात. खासकरून जेव्हा वाईट वेळ चालू असते तेव्हा नैराश्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि आपण खिन्न …
- 25+ BEST gudi padwa 2025 | गुढीपाडवा शुभेच्छा २०२५(gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५) गुढी पाडवा आपण का साजरा करतो? फक्त एक मराठी सण आहे म्हणून? नाही… ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची शान आहे! गुढीपाडवा म्हणजे परंपरेपासून विज्ञानापर्यंत! गुढीपाडवा बद्दल एक आख्यायिका अशीही आहे …
- 40+ New family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्सआपण जर (family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहत. आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा म्हणजे आपली कुटुंब पद्धती. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, माणूस हा सामाजिक प्राणी …
वरील दिलेली माहिती Visualमराठी POST (Motivational Quotes, Social Media Status, उखाणे, सुविचार,देवी/देवतांचे Status, सण/उत्सव Status, मुलांची मराठी नावे) शुभेच्छा संदेश आणि इतर माहिती आपल्याला आवडली असतील तर आपण ती नक्की आपल्या प्रियजनांसोबत share करा. तसेच नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण आनंद वाटा..
आम्हाला आशा आहे की तुम्हाला वरील दिलेले Visualमराठी POST आवडले असतील, जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही इतर गोष्टी बद्दल POST माहीत हवी असेल तर कंमेंट मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या Website वर जरूर उपलब्ध करू, धन्यवाद!
100+ BEST thank you for birthday wishes in marathi 2025 | वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी धन्यवाद कोट्स २०२५
( thank you for birthday wishes in marathi 2025 | वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी धन्यवाद कोट्स २०२५ ) वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात … Read more
55+ happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा
लग्नाचा वाढदिवस म्हणेज लग्न झालेल्या जोडीच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा एक महत्वाचा दिवस (happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी … Read more
40+ BEST hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा
सर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम भक्त, भगवान शंकर अवतार श्री पवन पुत्र हनुमान जयंतीच्या ( hanuman jayanti wishes … Read more
35+ BEST ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा
सर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम नवमीच्या ( ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा ) हार्दिक … Read more
waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती
waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती नमस्कार मित्रांनो, सध्या वक्फ बोर्ड (waqf board in marathi | वक्फ … Read more
45+ BEST inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स
(inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स )जीवन म्हणजे सुख-दुःख, आशा-निराशा यांचा असणारा चढ-उतार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळानुसार चढ-उतार येताच … Read more