50+ BEST women’s day wishes in marathi 2026 | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा २०२६

women's day wishes in marathi

जगामध्ये अनेक क्षेत्रातील विचारवंत आपल्याला लाभलेले आहेत. women’s day wishes in marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ज्यांनी विविध देश घडविण्यासाठी अमूल्य असे काम केलेले आहेत. त्यामध्ये जर आपण स्त्री शक्तीचा विचार केल्यास असे जाणवते की, भारत सारखा देश घडविण्यामध्ये स्त्रियांचा खूप मोठा वाट आहे भारत हा भौगोलिक दृष्ट्या विविधरंगी जरी असला तरी विविध स्त्री विचारवंताना त्यांचे विचार मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. येथे स्त्रियांना नेहमी कमी प्रमाणात स्वातंत्र लाभले परंतु अनेक स्त्रियांनी स्वातंत्र मिळविले देखील आहे. आपल्याला असाही म्हणता येईल की, देश हा महान विचारांनी घडत असतो. जसे देशातील लोकांचे विचार त्याप्रमाणे देशाचा विकास अवलंबून असते.
ह्या सर्व गोष्टींचा सन्मान म्हणून संपूर्ण जगा मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी सर्व कर्तुत्ववान महिलांच्या आठवणीना उजाळा दिला जातो तसेच आजच्या संपूर्ण महिलांसाठी विविध कार्यक्रम, समारंभ, सोहळे आयोजित केले जातात, जेणेकरून आजच्या दिवशी त्यांनी आज पर्यंत सहन केलेल्या आणि त्यांच्या संघर्षाला सन्मान रुपी पोच पावती भेटेल.
ह्या POST मध्ये आपल्याला विविध महिलाच्या सन्मानार्थ महिला दिनाच्या शुभेच्छा संग्रह women’s day wishes in marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सदर करत आहोत, आपण जरूर वाचवा आणि आपल्या जवळच्या महिला जसे की, माता, भगिनी, पत्नी, मैत्रीण यांच्या पर्यंत जरूर share करा. धन्यवाद…

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

women’s day wishes in marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

women's day wishes in marathi
women’s day wishes in marathi
ती जन्म देते, ती आई होते, ती माया देते, ती ताई होते, ती प्रेम देते, ती बायको होते, ती सगळ काही अर्पण करते, ती आहे तर सर्व आहे, ती नाही तर काहीच नाही, म्हणूनच “स्त्री” अमर होते…! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“जन्म येण्या कारण तू, नात्यांमधली गुंफण तू, दुःखाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू, झिजातानाही दरवळणार देव्हाऱ्यातील चंदन तू …” या जागतिक महिला दिनानिमित्त करूया स्त्री कर्तुत्वाचा जागर….!
“महिलांचा आदर, सन्मान, आणि त्यांच्याप्रती समानतेची वागणूक हीच महिलांसाठी शुभेछ्यांची खरी भेट”जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“जन्म देऊन कित्येक नाते जोडतेस तू, जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू, मायेच्या ऊबेची साथ तुझी, कित्येक नाते घडवितेस तू…”
“अहोभाग्य हे आमुचे तुझ्या पोटी आम्हा प्राप्त झाली धन्यता, फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा…! जागतिक महिला दिन निमित्त स्त्री शक्तीला त्रिवार सलाम!
कधी शौर्याची ढाल, कधी मायेची ऊबदार शाल, प्रत्येक स्त्री रुपी शक्तीला माझा कोटी कोटी प्रणाम…! जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

जिने शिल्पकार होवून तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक “ती” ला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, जगत जननी तू, मावळ्यांची भवानी तू”जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
“एखाद्या समाजाची खरी किंमत तेथील महिलांनी मिळवलेल्या प्रगतीवरून मोजता येते.”जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परंपरेच्या करपलेल्या उन्हातून चालत राहतेस तू अनवाणी, धरतीतून नवा कोंब अंकुरण्यासाठी वाऱ्या पावसात राबतेस तू, आधुनिक जगाआड अस्तित्वासाठी आजही तेवत राहतेस तू…! जागतिक महिला दिन निमित्त स्त्री शक्तीला मनाचा मुजरा…!
जरी संस्कृती आमची लावण्यवती, स्त्रियाही लढल्या घेऊनि तलवारी हाती, माऊलीच्या रुद्र अवतारापुढे, लाजल्या तलवारीच्या ही पाती…! जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा…!
नारी हीच शक्ती आहे, घराची नारी हीच शोभा आहे, घरामध्ये नेहमी द्या तिला आदर, प्रेम, माया, घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा..! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

women's day wishes in marathi
women’s day wishes in marathi

“ती” आयुष्याच्या प्रवासाची सारथी,

“ती” जीवनाची शिल्पकार,

“ती” कोणत्याही दुःखात सुखाची वाट दाखवणारी प्रखर ज्योत,

“ती” संपूर्ण समाजाला संस्कारातून घडवणारी गंगोत्री…!!

सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“स्वकर्तुत्वाने यशशिखरी स्त्री झाली विराजमान, उतुंग तिच्या कर्तुत्वाचा, आपण करू सन्मान…!” जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी आई बनून माया देणारी, कधी बहिण बनून भांडण करणारी, कधी मुलगी बनून लळा लावणारी, आणि कधी पत्नी बनून शेवट पर्यंत साथ देणारी… स्त्री च्या प्रत्येक रुपाला जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
“तू आर्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची जननी, तू नवयुगाची प्रेरणा, या जगताची भाग्यविधाता…!” जागतिक महिला दिनाच्या सर्व माताभागीणींना मनःपुर्वक शुभेच्छा!
बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा श्रुंगार, बाई ही रणरागिणी हुशार, बाई ही जगताचा आधार…! जागतिक महिला दिनाच्या सर्व माताभागीनींना मनः पूर्वक शुभेच्छा!
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…! सलाम स्त्री शक्तीला…. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
सर्व नात्यांची वीण घट्ट ओवत, कुटुंबाबरोबर समाजाला माणुसकीच जगण शिकविणारया तमाम माता भगिनींना मानाचा मुजरा…! जागतिक महिला दिन निमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

Marathi Womens Day wishes | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा

women's day wishes in marathi
women’s day wishes in marathi

ती नाजूक, ती कोमल,

ती सहज, ती शीतल,

ती रुजवते, ती वाढवते,

ती प्रेमाने घडवते, ती निर्माण करते,

ती किचकट गोष्टींना सहज हाताळते,

कधी रुसते, कधी रागावते,

कधी भांडते, पण ती तुम्हाला धीर देते,

ती तुम्हाला उर्जा देते, ती तुम्हाला बळ देते संकटाशी झुजण्याचे,

ती तुम्हाला स्वप्न दाखवते काही वेगळे करण्याचे…!

अश्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ती म्हणजे झुळूक, ती म्हणजे वारा… ती म्हणजे पाऊस, ती म्हणजे गारा… कधी ती पाखरांचे बोल, कधी ती अबोल… कधी ती आकाश, कधी ती सागराहून खोल… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
प्रत्येक नारीला, तिच्या कर्तुत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला माझा सलाम…! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
स्त्री म्हणजे वास्तव, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व…! जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
“जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात, अन खाणारे पाच असतात, तेव्हा एकजण म्हणते मला भूक नाही ती म्हणजे स्त्री…!” जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
उरात तुझिया वसते सारी विश्वातील शक्ती, झुकव तू या जगातला अन कर तुझ्या स्वप्नांची पुर्ती!!! जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
उतुंग तुझ्या भरारी पुढे हे गगन ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे…! जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू, आजचा हा दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू…! जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
“प्रेरणा, नेतृत्व आणि बदल घडवून आणणाऱ्या प्रत्येक सशक्त स्त्रीला प्रेम, आनंद आणि ओळख यांनी भरलेल्या जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा.”
निडरपणे स्वतः च्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या, आव्हानांवर मात करणाऱ्या आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. तुमचा प्रवास खरोखरच विलक्षण आहे.
प्रत्येक स्त्रीचे सामर्थ्य, तिचे प्रेम आणि तिची काळजी ही कायम वाखाणण्याजोगी असते. माझ्या आयुष्यातील अतुलनीय महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
“आपल्या आयुष्यातील इतरांना सक्षम बनवणाऱ्या आणि यशाची व्याख्या पुन्हा निर्माण करणाऱ्या महिलांना शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!“
संघटनेच्या यशात योगदान देणाऱ्या आणि शक्तीचे आधारस्तंभ असलेल्या सर्व अविश्वसनीय महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. धन्यवाद.

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी आणि वेग-वेगळ्या समारंभ साठी शुभेच्छा उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत दर्जेदार Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
women’s day wishes in marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Happy Womens Day | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

women's day wishes in marathi
women’s day wishes in marathi

जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,

या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

ती आहे शेती आणि सृजणाची निर्माती,

तिच्यामुळे तेवतात दिव्यामधील वाती,

चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी,

या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी.

क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई,

शौर्याचे त्यागाचे प्रतिक झाली ती आमची जिजाई,

रणांगणावर लढते जसी देवी झलकारी,

या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी.

जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या आजूबाजूला अतुलनीय महिला आहेत ज्या सतत संकटांना तोंड देतात, त्यावर मात करतात, बदलाची प्रेरणा देतात आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाला आकार देतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
तू वारी आषाढीचीतू रखुमाई विठ्ठलाचीतू राधा कृष्णाचीतू पत्नी श्रीरामाचीतू सावित्री सत्यवानाचीतूच विठाई या विश्वाचीहे नारी.. तुझ्या जिद्दीला सलामजागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
एकमेकांना आधार देणाऱ्या, एकमेकांना उचलणाऱ्या आणि एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या महिलांना माझा सलाम. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
“काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेही घर नसते. परंतु माझे म्हणणे आहे की स्त्री शिवाय कोणतेही घर नसते.” स्त्री शक्तीला माझा सलाम..! जागतिक महिला दिनाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
स्त्री म्हणजे एक खडतर वाट….अश्यक्य ते शक्य करून दाखविणारीअन्यायाला न्याय मिळवून देणारीजी बदलेल समाजाची वहिवाट..जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
महिला दिन हा तुमच्याबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक निमित्त मात्र आहे. हा फक्त एका दिवसाचा उत्सव नाही. आजचा दिवस असा आहे की जो दररोज साजरा केला पाहिजे. तुमची निस्वार्थ करुणा आणि प्रेम एकमेकांपेक्षा खूप जास्त आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

women's day wishes in marathi
women’s day wishes in marathi
सामर्थ्य आणि अतूट दृढनिश्चय साकारणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आणि विशेषतः माझ्या प्रिय माता-भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
महिला दिनाच्या शुभेच्छा! तुझ्या असण्याने आयुष्यात फक्त आणि फक्त प्रकाश आणि आनंद आलाय. भरभराटीने तू आमचं आयुष्य उजळून टाकलंस. मुलगी/बहिण/आई/पत्नी म्हणून कधीच कुठेही कमी पडली नाहीस, तुला Happy Women’s Day.
आपले स्वतःचे दुःख विसरणारी नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी ती शक्ती आहे एक नारी Happy International Women’s Day.
आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या बहिणींना, युवतींना, विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना, शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्टकरी माता-बहिणींनाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
“स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी शिकून सावरतील दुनिया सारी.” जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा…!
“प्रेरणा देणे, सक्षम करणे आणि इतरांना एकत्रितपणे सर्वोत्कृष्ट साध्य करण्यासाठी सक्षम करणे हे खरे नेतृत्वाचे सार आहे.” जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

टिप – खालील दिलेल्या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

Womens Day Wishes in Marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

women's day wishes in marathi
women’s day wishes in marathi
“मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश, फक्त संधी मिळण्याचा आहे अवकाश जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!”
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
“ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत… तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.“

अश्याच women’s day wishes in marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा साठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील नवनवीन Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.

Scroll to Top