vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५
Visualमराठी
वटपौर्णिमा (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५)हा सण/उत्सव खास करून महाराष्ट्र आणि त्याच्या शेजारील राज्यांमध्ये हिंदू परंपरेनुसार साजरा केला जातो. वटपौर्णिमा ह्याला अनेक जण वटसावित्री व्रत असे देखील म्हणतात. पुराणातील दंतकथेनुसार हा सण महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे. हा मुख्यत्वे महिलामंडळ साठी असलेला सण आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व लग्न झालेल्या महिला वडाच्या झाडांची मनोभावे पूजा करतात. तेथे सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. तेथेच सर्व महिला एकमेकींना उखाणे/नांवvatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५ घेण्यासाठी आग्रह करत असतात.
त्यालाच अनुसरून आम्ही तुमच्या साठी खास वटसावित्री पौर्णीमेसाठीचे खास मराठी उखाणे घेऊन आलेलो आहोत. आपण ते जरूर वाचावे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांसमोर उखाणे घ्यावे आणि आपला आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा. धन्यवाद..!
टिप – खालील दिलेल्या (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.
वडाच्या झाडाला फेरया घालण्यासाठी, वडाच्या झाडाला फेरया घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बाईका ___ रावांचे नाव घेते सर्व जणी ऐका…!
वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण, वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण, ___ रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन, मी परिवाराचे संगोपन….!
नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे, नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे, ____ रावांसारखे पती सात जन्म मिळावे…!
रंग हे नवे, गंध हे नवे, रंग हे नवे, गंध हे नवे,
_____ रावांची साथ, मला ७/सात जन्मी हवे.
कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी, कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी, ___ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या हळदी कुंकवाच्या दिवशी!
आईवडीलांसारखी माया नसते ह्या जगात कोणाला, आईवडीलांसारखी माया नसते ह्या जगात कोणाला, ____ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला!
हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, ____ रावांचे नाव घेते ____ च्या दिवशी!
पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी, पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी, ___ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी!
टिप – खालील दिलेल्या (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

आपण जर नवीन vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) शोधत असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. महाराष्ट्रामध्ये आजही उखाणे घेण्याची परंपरा चालू असून, प्रामुख्याने उखाणे घेण्याचे औचित्य आणि वेगवेगळी कारणे, सण, समारंभ जोर धरत आहेत. वट पौर्णिमा ही दंतकथेनुसार महाभारतातील सावित्री च्या पती बद्दल च्या आदर आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून साजरी केली जातो. महाभारतातील कथेनुसार सावित्रीच्या प्रेम आणि प्रयत्नाच्या पराकाष्ठे मुळे साक्षात यम देवतेने सुद्धा सत्वानाचे प्राण परत केले होते. चला तर खास vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाणे बघुयात.
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ___चे नाव घेते वटपौर्णिमाच्या दिवशी!
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, ___ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी…!
चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, ___ चं नाव घेते पहिला नंबर माझा!
शंकरासारखे पिता, गिरजेसारखी माता, शंकरासारखे पिता, गिरजेसारखी माता, ___ सारखे पती मिळाले स्वर्ग आला हात!
मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, ___ साठी वटपौर्णिमाच्या दिवशी मागितले दीर्घायुष्याचे दान!
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!
अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा, अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा, असेच सदैव ____ आणि माझ्या पाठीशी राहोत हीच माझी इच्छा…!
कलियुगात घडलंय यांच्या/हिच्या रूपाने चमत्कार, कलियुगात घडलंय यांच्या/हिच्या रूपाने चमत्कार,_____ रावांच/चं नाव घेऊन सर्वांना वाकून नमस्कार.
टिप – खालील दिलेल्या (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.
रोज सकाळी उठून ऐकतो अभंगवाणी, रोज सकाळी उठून ऐकतो अभंगवाणी, ____ चं नाव घेता येते डोळ्यात पाणी.
लग्नासाठी लागतात हार आणि तुरे, लग्नासाठी लागतात हार आणि तुरे, ____ रावांच नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
हिरव्या शालूला जरीचे काठ, हिरव्या शालूला जरीचे काठ, ____ रावाचे नाव घेते सोडा माझी वाट.
कोल्हापूरला आहे महालक्ष्मिचा वास, कोल्हापूरला आहे महालक्ष्मिचा वास, ___ लग्न कर माझ्याशी भरवील रोज श्रीखंडाचा घास.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ____वटपौर्णिमाच्या दिवशी रावाचं नाव येत थेट माझ्या हृदयातून.
लग्नाच्या पंगतीत केली होती फुलांची आरास, लग्नाच्या पंगतीत केली होती फुलांची आरास, ____ रावांचे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात.
जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मी चा वास, जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मी चा वास, ____ रावांना भरविते गोड घास.
साडीत साडी पराग साडी, साडीत साडी पराग साडी, ____ रावांना बाबांनी दिली माझ्या सारखी बायको भारी.

टिप – खालील दिलेल्या (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.
सूपभर सुपारी निवडू कशी, डोक्यावर हंडा वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी, सूपभर सुपारी निवडू कशी, डोक्यावर हंडा वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी, _____ बसले मित्रा पाशी, नाव घेण्याची घाई आता करू कशी.
मनी असे ते स्वप्नी दिसे, ओठी हे मी आणू कसे, मनी असे ते स्वप्नी दिसे, ओठी हे मी आणू कसे, ____ आमच्या पतीदेव बद्दल शब्दात मी सांगू कसे.
मैत्री सारख्या नात्यात नसावा स्वार्थ, मैत्री सारख्या नात्यात नसावा स्वार्थ, ____ मुळेच आहे माझ्या जीवनाला अर्थ.
सकाळची सुरुवात होते कोंबडा आरवल्या पासून, सकाळची सुरुवात होते कोंबडा आरवल्या पासून, ____ रावांच नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून.
मला खायला जास्त आवडते दही, साखर आणि तूप, मला खायला जास्त आवडते दही, साखर आणि तूप, ___राव मला आवडतात खूप/ ___ रावांना मी आवडते खूप.
पाव शेर रवा, पावशेर खवा, पाव शेर रवा, पावशेर खवा, ___ रावांच नाव घेते हजार रुपये ठेवा.
चिवड्यात घालतात खोबर्याचे काप, चिवड्यात घालतात खोबर्याचे काप, ____ रावांन समवेत ओलांडले होते मी माप.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा, नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा, ____ रावांच नाव आहे लाख रुपये तोळा.
टिप – खालील दिलेल्या वटपौर्णिमा उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.
(vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) महिला मंडळ उत्साहाने उखाणे घेण्यामध्ये भाग घेत असतात. जेव्हा सर्व महिला घराजवळील वडाच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी जमतात तेव्हा शेवटी सर्वजणी एकमेकींना हळदी-कुंकू करून नमस्कार करतात आणि त्यानंतर एक-एक करून सर्वजणी उखाणा/नावं घेतात. संक्रांती प्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी उखाणे घेण्याची परंपरा फार जुनी आहे.
हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र, हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र, ____ च्या नावाने घातले मंगळसूत्र.
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, ____ ची राणी झाले मी आहे भाग्यवान.
मुंबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका, मुंबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका, ____ चे नाव घेते ____ ची बालिका.
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, ____ रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू.
जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, ____ रावांची आहे मी अर्धांगिनी.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ____ चे नाव घेते वटपौर्णिमाच्या दिवशी.
तुळजा भवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद, माहेरचे निरंजन आणि सासरची फुलवात, तुळजा भवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद, माहेरचे निरंजन आणि सासरची फुलवात, ____ रावांचे नाव घेऊन केली मी संसाराला सुरुवात.
सोन्याच्या बशीत गाजराचा हलवा, सोन्याच्या बशीत गाजराचा हलवा, ____ रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
टिप – खालील दिलेल्या (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध वट पौर्णिमा (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) सारख्या हिंदू सण साठीचे अनेक उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की, आपल्या पर्यंत मराठी Content पुरवावे. तसेच आम्ही इतर महाराष्ट्र निगडीत अनेक गोष्टीबद्दल नेहमी नवनवीन रोचक माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखे रूप, रूपासारखा जोड, ____रावांचे नाव घेते आता वाट माझी सोडा.
काव्य आणि कविता, सागर आणि सरिता, काव्य आणि कविता, सागर आणि सरिता, ___ रावांचे नाव घेते तुमच्या करिता.
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा, राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा, ____रावांच नाव घेते आशीर्वाद द्या सौभाग्याचा.
जाई-जुईचा वेळ पसरला दाट, जाई-जुईचा वेळ पसरला दाट, ____ रावांन बरोबर बांधली मी जीवनाची गाठ.
गजाननाच्या मंदिरात संगीताची गोडी, गजाननाच्या मंदिरात संगीताची गोडी, सुखी ठेवा गजानना आमची तुम्ही जोडी.
फळांचा राजा हापूस आंबा, फळांचा राजा हापूस आंबा, ___ चे नाव घेते तुम्ही थोडं थांबा.
महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, ___ रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून.
मंद वाहतो वारा, संथ चालते होडी, मंद वाहतो वारा, संथ चालते होडी, परमेश्वर सुखी ठेवो, ____ व ____ ची जोडी.
एक दिवा दोन वाटी, एक शिंपला दोन मोती, एक दिवा दोन वाटी, एक शिंपला दोन मोती, अशीच राहू दे माझी व ____ रावांची प्रेम ज्योती…!
जेथे भावना तेथे शब्द, जेथे शब्द तेथे कविता, जेथे भावना तेथे शब्द, जेथे शब्द तेथे कविता, ___ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता.
अश्याच (vatpournima ukhane in marathi 2025 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२५) उखाण्यासाठी आमची website Visualमराठी ला नक्की भेट द्या. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle