सर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम भक्त, भगवान शंकर अवतार श्री पवन पुत्र हनुमान जयंतीच्या (hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा) हार्दिक शुभेच्छा! पुराणातील कथनानुसार मराठी चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीच्या दिवशी सुर्योदयावेळी हनुमानाचा जन्म झालेला आहे. ह्या वर्षी २०२५ रोजी १२ एप्रिल रोजी तो दिन आपण साजरा करणार आहोत. अनेक भक्तगण अगदी आनंदाने आणि उत्साहाने वेग-वेगळ्या माध्यमातून हनुमान जयंती साजरी करतात. त्यासाठीच Visualमराठी आपल्या सर्वांसाठी हनुमान जयंतीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हनुमान जयंती साठीच्या शुभेच्छाचा संग्रह घेऊन आलेलो आहोत. आपण सर्वांनी तो जरूर वाचवा आणि आपल्या जवळच्या भक्तगणाजवळ नक्की Share करावा. प्रभू श्री राम आणि रामभक्त बजरंगबली हनुमान यांच्या चरणी कोटी कोटी नमन…! VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या देवी, देवता(hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा), संत, महात्मा व समाजसेवक यांनी जगासाठी दिलेले विचार/कोट्स, जयंती status, पुण्यतिथी कोट्स मराठी मध्ये घेऊन आले आहेत. आपण सर्व विचार/कोट्स जरूर वाचावे आणि आपला जवळच्या गरजू व्यक्ती सोबत जरूर Share करावे. धन्यवाद! hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा
टीप – hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Hanuman Janmotsav Wishes in Marathi | हनुमान जयंती शुभेच्छा
hanuman jayanti wishes in marathi
|| जय जय श्रीराम ||ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम,संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम…हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
जिथे श्रद्धा, तिथे रामा जिथे निष्ठा,तिथे हनुमानः हनुमानाच्या कृपेने मक्ती, शक्ती आणि शौर्य लामो।अंजनीपुत्रजयजयरामरामश्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझी प्रार्थना आहे की वायुपुत्र बजरंगबली हनुमान आपली प्रत्येक संकटातून रक्षण करो…!हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…अहो, एक मुखाने बोला… बोला जय जय हनुमान…हनुमान जन्मोत्सवच्या शुभेच्छा!
मनोजवं मारुततुल्यवेगं जतिन्दरर्थि बुद्धमितां वरष्ठि ।वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।। भक्त शिरोमणि ।।श्री राम दूत हनुमान यांच्या जन्मोत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
ज्याच्या मनात आहे श्रीराम,ज्याच्या तनात आहे श्रीराम,संपूर्ण जगात जो आहे बलवानअशा बजरंगबलीस आमचा शत शत प्रणाम…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
टीप – hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
॥ श्रीराम ॥ज्याच्या तनी, मनी वसतो श्री राम जो साऱ्यांमध्ये असे बलवान,असा सर्व जगी न्यारा, सर्वांचा प्रिय असा जो, नाव त्यांचे हनुमान.हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
*** श्री रामस्तुति ***संसारसंगे बहु शीणलो मी ।कृपा करी रे रघुराजस्वामी ।।प्राख्ध माझे सहसा टळेना ।तुझवीण रामा मज कंठवेना ।।
।। जय श्री राम ।।श्रीरामाचा भक्त मी,रुद्राचा अवतार मी,अंजनीचा बाळ मी,अन दुर्जनांचा काळ मी,सदगुणांचा मान मी,रामदूत हनुमान मी…हनुमान जन्मोत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
जिनके मन में है श्रीराम, जिनके तन में हैं श्री राम।जग में सबसे हैं वो बलवान, ऐसे प्यारे मेरे हनुमान।जय श्रीराम…हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
बुद्धि, बल, यश, धैर्य, निर्भयता, स्वास्थ्य,चेतना और वाक्पटुता, यह सब श्री हनुमान जी को यादकरने से प्राप्त किया जा सकता है।हनुमान जन्मोत्सवच्या शुभेच्छा !
दुर्जनांचा नाश करून, अधर्माचा नाश करून, मातृ-पितृ प्रेमाचे उत्तम उदाहरण असणारे,आणि कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन,” हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! “
जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर |राम दूत अतुलित बल धामा अंजनि-पुत्र पवनसुत नामा |हनुमान जन्मोत्सवच्यासर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
टीप – hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Hanuman Jayanti Wishes | हनुमान जयंती शुभेच्छा
hanuman jayanti wishes in marathi
रामाप्रती भक्ती तुझीराम राखे अंतरी रामासाठी शक्ती तुझीराम राम बोले वैखरीजय श्रीराम !”हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथपूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झालानमस्कार माझा तया मारुतीलाजय श्रीराम !”हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !
ज्याच्या तनी मनी वसतो राम जो साऱ्यांमध्ये असे बलवानअसा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमानजय श्रीराम !”हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम,संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम…हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
फळ समजून सुर्याचा घ्यायला गेला घास, जो जगातील वीरांचा आहे खास,त्याच्या शक्ती आणि युक्ती पुढे सर्व काही लहान, असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान”हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !
टीप – hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Hanuman Jayanti Wishes in Marathi | हनुमान जयंती शुभेच्छा
hanuman jayanti wishes in marathi
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी…हनुमान जन्मोत्सवच्या शुभेच्छा !
ज्यांच्या मनात श्रीराम आहे, ज्यांच्या अंगात श्रीराम आहे,ते जगात सर्वात बलवान आहेत, असा माझा प्रिय हनुमान आहे..हनुमान जन्मोत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
मुखी राम नाम जपी योगी होई बलवान,लंकेचा नाश करी असा सर्वगुणी शक्तिमान,आकाशापरी मोठा कधी किंचित मुंगीहून लहान,हृदयी वसती सदैव राम असा भक्त हनुमान…हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत,खाणारे तर अनेक आहेत,परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे,रामभक्त फक्त हनुमान एकच आहेत.हनुमान जन्मोत्सवच्या शुभेच्छा !
भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी,गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान,तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान…हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
मुखी राम नाम जपी,योगी बलवान करी लंकेचा नाश,असा सर्व शक्तिमान,कधी आकाशापरी मोठा,कधी मुंगीहूनी लहान,ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…हनुमान जन्मोत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
टीप – hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
हनुमान जयंती निमित्त तुला आयुष्यात अपार बळ,आत्मविश्वास आणि यश मिळो,हनुमानाचं स्मरण सदैव प्रेरणा देत राहो!हनुमान जन्मोत्सवच्या शुभेच्छा !
भगवान हनुमानाची अफाट शक्ती आणि भक्ती,तुम्हाला सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी,तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रेरणा देईल.हनुमान जन्मोत्सवच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
हनुमानाचा प्रिय राम, सुग्रीवाचा आधार राम।त्याच्या कपेमळे मिळतो मार्ग.त्याग आणि धमाचा प्रातक,श्रीराम चंद्राचा जयजयकार।हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !
ज्याला रामाचा आशीर्वाद आहे,ज्याचा अभिमान गदा आहे,ज्याची ओळख समस्या सोडवणारा आहेतो हनुमान आहे..हनुमान जन्मोत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनातआनंद, शांती आणि समृद्धीदेवो आणि त्याची कृपादृष्टीआपल्या परिवारावर कायम राहो..हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
टीप – hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
अश्याच नव-नवीन जयंती,पुण्यतिथी सारख्या भक्तिमय देवी, देवता, साधू, संत, यांचे विचार आणि कोट्स वाचण्यासाठी Social Media वर share करण्यासाठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website ला वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपली मराठी मातृभाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले उपयुक्त विचार,सल्ले आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा नक्की विचार करून लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू. मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!