“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!” चतुर्थी, (ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा) महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणारा गणेश जयंती हा भगवान श्री गणेशांचा जन्मदिन म्हणून ओळखला जातो. हा उत्सव माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो, म्हणून याला माघी गणेश जयंती असेही म्हणतात. आजचा दिवस भक्तांसाठी अत्यंत मंगल आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व श्री गणेश हे बुद्धी, विवेक, समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून पूजले जातात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती पूजन करण्याची परंपरा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी मनोभावे केलेली पूजा जीवनातील अडथळे दूर करते, असे मानले जाते. विशेषतः महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांमध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी दिसून येते. गणेश जयंती व गणेश चतुर्थीतील फरक अनेकांना प्रश्न पडतो की गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी यात काय फरक आहे? गणेश जयंती – माघ महिन्यात साजरी होते, प्रामुख्याने महाराष्ट्रात गणेश चतुर्थी – भाद्रपद महिन्यात साजरी होते, संपूर्ण भारतात व जगभर गणेश जयंती ही गणपतींच्या जन्मतिथीशी संबंधित मानली जाते, तर गणेश चतुर्थी हा सार्वजनिक व घरगुती उत्सव म्हणून मोठ्या स्वरूपात साजरा होतो. त्यामुळेच VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या शुभेच्छा मराठी मध्ये ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Ganesh Jayanti Wishes in Marathi | गणेश जयंती शुभेच्छा
ओंकार तू, तू अधिनायक,चिंतामणी तू, तू सिद्धीविनायक,मंगलमुर्ती तू, तू भवतारक,सर्वसाक्षी तू, तू अष्टविनायक!बाप्पाच्या चरणी प्रार्थना —गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
तुझ्या चरणांशी वसते देवा आमचे शक्तिस्थान,पदरात आमच्या टाक तू विनायका सुख-समृद्धीचे दान…!शुभ गणेश जयंती!
तू सुखकर्ता, तू दुःखकर्ता, तूच कर्ता आणि करविता.मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया…गणेश जयंतीच्या मंगल शुभेच्छा!
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ,निर्विघ्नं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा|मंगल गणेश जयंतीच्या आपणासर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा सण नसून,श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा संदेश देणारा क्षण आहे.या सणाच्या निमित्ताने तुमच्या जीवनात नवी उमेद आणि प्रेरणा येवो.गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
गणेश जयंती कशी साजरी केली जाते? पहाटे स्नान करून श्री गणेशाची पूजा दुर्वा, लाल फुले, मोदक अर्पण गणपती अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र व आरती उपवास किंवा फलाहार मंदिरात विशेष अभिषेक व महाप्रसाद काही भक्त या दिवशी संकष्ट चतुर्थी व्रत देखील करतात. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, मी माझे प्रयत्न चालू ठेवीन, तुझी फक्त साथ लाभू दे गणराया…! शुभ गणेशोत्सव! ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा
सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता श्री गणेश महाराजतुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून नवीन यशाची दारे खुली करो.बाप्पा मोरयाच्या जयघोषासह मंगलमय गणेश जयंती च्या खास शुभेच्छा !
“नवीन वर्षात माझ एकच मागण आहे,माझ्या बाप्पा तुझ प्रेम आणि साथ अशीच राहू दे…”गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
विनायक गणेश चतुर्थीच्या या मंगलमय दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुख, शांतीआणि आनंदाची वर्षाव करो.सर्व कुटुंब एकत्र प्रेमाने राहो आणि प्रत्येक दिवस सणासारखा सुंदर होवो.गणपती बाप्पा मोरया!
गणेश जयंतीच्या मंगल दिवशी बाप्पा मोरया तुमच्या घरात येवोतआणि ज्ञान, आरोग्य व आनंदाचा आशीर्वाद देवोत.जीवन मंगलमय होवो हीच प्रार्थना.गणेश जयंती निमित सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
प्रथम तुला वंदितो गणराया,तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया…तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया,सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया!शुभ गणेश जयंती सर्वांना!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
गणेश जयंती हा सण भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने भरलेला आहे.या उत्सवामुळे तुमच्या जीवनात नवीन संधी, यश व प्रेरणा मिळो.गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे रक्षण करून प्रत्येक दिवस सुंदर बनवतात.या गणेश जयंतीला ते तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा वर्षाव करो.गणेश जयंती निमित हार्दिक शुभेच्छा!
विश्वाचा पालक तू,नायक गणांचा गुणाधित,गुणमय ती, गुरु ज्ञानदाता,मोरया रे, मोरया रे,मोरया रे बाप्पा मोरया…!!!सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
गणेश जयंतीच्या पवित्र पर्वावर बाप्पा तुमच्या घरात शांती,ऐक्य आणि आनंदाची फुलझाडे लावोत.तुमचे कुटुंब सुखी राहो.गणेश जयंतीच्या सर्वांना मंगल शुभेच्छा!
गणेश जयंती हा सण भक्तीचा आणि आनंदाचा आहे.बाप्पा तुमच्या आयुष्याला नव्या स्वप्नांनी उजळवो.शुभ गणेशोत्सव!
तूच सुखकर्ता,तुच दुःखहर्ता,अवघ्या दिनांचा नाथा,बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे,चरणी ठेवितो माथा…!!!गणपती बाप्पा मोरया!गणेश जयंती निमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!या पवित्र दिवशी बाप्पा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवोतआणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळवून देवोत.गणपती बाप्पा मोरया!
गणेश जयंतीच्या या मंगलदिनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.ही गणेश जयंती तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येवो.
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूरकरून सुख, शांती आणि समृद्धी देवो.गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
गणरायाची कृपा तुमच्यावर कायम राहो आणितुमचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख-समृद्धीचा वर्षाव होवो,अशी गणेश जयंतीच्या या पावन पर्वावर सदिच्छा!
गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
संकष्टी गणेश चतुर्थीच्या या मंगलमय पर्वावर गणपती बाप्पा तुम्हाला यश,कीर्ती आणि धनसंपत्ती देवो.तुम्हा सर्वांना गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Ganesh Jayanti
तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होवोआणि सुख-समृद्धी तुमच्या दारी येवो,हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने फुलून जावो.ही चतुर्थी तुमच्यासाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरो.गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व विघ्नांचा नाश करणारा गणपती बाप्पातुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणिसमाधान घेऊन येवो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!मंगलमूर्ती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराटी नांदो.गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
गणेश चतुर्थीच्या या शुभ प्रसंगी गणपती बाप्पा तुम्हाला नेहमीच सुखी आणि आनंदी ठेवो.तुम्हा सर्वांना गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
गणरायाचे आगमन झाले, आनंदाचे क्षण आले.ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.आजच्या गणेश जयंतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Ganesh Jayanti | गणेश जयंती शुभेच्छा
गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहो.तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्ता, बुद्धीदाता गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्ततुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
बाप्पाचे आगमन तुमच्या घरात आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो.गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
संकष्टी गणेश चतुर्थीच्या पवित्र सणामुळे तुमच्या जीवनात नवीन आनंदाचे क्षण येवोत.बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावर राहोत.
या उत्सवात गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून आयुष्य आनंदाने सजवोत.शुभ गणेश जयंती!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
बाप्पा मोरयाच्या जयघोषासह जीवनात उत्साह,सकारात्मकता आणि यशाची नवी वाट सुरू होवो.गणेश जयंती मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!ही गणेश जयंती तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.
गणेश जयंतीच्या या शुभ दिनी गणपती बाप्पातुमचे जीवन आनंदाने आणि उत्साहाने भरून टाको.तुम्हाला गणेश जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख,शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होवो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व अडथळे दूर होवोतआणि तुमचे जीवन सुखाच्या मार्गावर चालो.गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पाच्या या मंगलमय पर्वावर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.ही गणेश जयंती तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येवो.गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Ganesh Jayanti 2026| गणेश जयंती शुभेच्छा
गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमचे जीवन सुखी करो.
बाप्पाच्या आगमनानिमित्त तुम्हाला आणितुमच्या परिवाराला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!गणेश जयंतीच्या या पावन पर्वावरगणपती बाप्पा तुमच्या जीवनात सुख,समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो.
||श्री गणेशाय नमः||तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत आणिसुख, शांती तुमच्या दारी येवो.गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!ही गणेश जयंती तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
गणेश जयंतीच्या या शुभ दिनी गणपती बाप्पा तुमच्या सर्व दुःखांचा नाश करो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध होवो.गणेश जयंतीच्या या पावन पर्वावर हार्दिक शुभेच्छा!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Ganesh Jayanti Marathi | गणेश जयंती शुभेच्छा
गणेश जयंतीच्या या मंगलमय पर्वावरगणपती बाप्पा तुम्हाला यश, कीर्ती आणि धनसंपत्ती देवो.तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या जीवनात आनंद आणि उत्साह संचारो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.गणेश जयंतीच्या या पावन पर्वावर हार्दिक शुभेच्छा!
गणेश जयंती हा भक्तीचा सण आहे.या दिवशी बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या सर्व प्रयत्नांना यशस्वी करो.विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करोआणि नवीन आनंद घेऊन येवो.गणेश जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!
गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पा तुमच्या कुटुंबात एकता, शांती आणि प्रेम निर्माण करो.गणेश जयंतीच्या तुम्हासर्वांना मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुखआणि समृद्धीची नवीन वाट दाखवोत.शुभ गणेश जयंती!
टीप – ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
ganesh jayanti wishes in marathi | गणेश जयंती शुभेच्छा गणेश जयंती केवळ धार्मिक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे. या निमित्ताने कुटुंब, समाज आणि भक्तीभाव एकत्र येतो. श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश हा उत्सव देतो. Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! गणेश जयंती हा श्रद्धा, भक्ती आणि आत्मिक शांतीचा उत्सव आहे. आजच्या दिवशी श्री गणेशांचे स्मरण केल्याने मन प्रसन्न होते आणि जीवनात नवी ऊर्जा मिळते. “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषात महाराष्ट्राचा भक्तीभाव आजही तितक्याच ताकदीने व्यक्त करा. मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
गणेश जयंती शुभेच्छा सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.