आपण ह्या Valentine’s Week (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )मधील एकही दिवस स्वतः पुढाकार घेऊन जरी साजरा केला नसेल पण आज तुम्ही आपल्या जीवनसाथी साठी काही शुभेच्छा आणि भेटवस्तू हे आवर्जून दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर कुणी प्रेम करावा असा नेहमी वाटत असता आणि तुम्ही जर स्वतः effort घेतले तर नक्कीच तुमचे जीवनसाथी खुश होईल आणि याच्या तुमचे नाते घट्ट होण्यासाठी नक्कीच हातभार लागेल. त्यासाठी आम्ही VisualMarathi तुमच्या साठी घेऊन आलोय प्रेमाने ओतप्रोत होत असलेल्या शुभेच्छा ज्या वाचून तुमचा जीवनसाथी ला आनंदाचा धक्का बसेलच. चला तर मग बघूया Valentine’s Day निमित्त च्या शुभेच्छा मराठी मध्ये… (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
आजकाल Social Media वर व्यक्त होण्याचा जास्त कल दिसतो त्यामुळे आपणही आपल्या भावना Digital रुपात (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) share करू शकता.आपल्या मनातील विचार आकर्षक शब्द रूपाने आपण share करा आणि आपले म्हणेन नक्की आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ पोहोचावा. धन्यवाद!
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Marathi Valentine Day Messages | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

नातं सुखावणार असावं, पण मन दुखावणार नसावं…
नातं बदल घडवणार असावं, परंतु बदला घेणार नसावं…
नातं समज देणारं असावं, गैरसमज वाढवणार नसावं…
नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नसावं…
अश्याच आपल्या प्रेमळ नात्यास कोणाची नजर ना लागो…
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तर त्या व्यक्तीशिवाय कोणीच न आवडणं म्हणजे प्रेम…
जे तू माझ्यासाठी आहेस तसे सगळे जण नाहीत, खास फक्त तू एक आहे..
तुझं नुसत असणं ही मनाला आनंद देऊन जातं…
तुझ्यासाठी जे मनाला वाटतं ते सगळ्यांसाठी कधीच वाटत नाही…
आणि तुझ्याशी जे नातं आहे ते कुणासोबतही नाही…!!!
तस मला तुझ्याशिवाय करमत नाही…!!!
जरी झाले भांडण आमच्यात, तरी ती सांभाळून घेणारी असावी…!!!
दोन ओळींची चिट्ठी सुद्धा प्रेम असत, घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असत,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे,प्रेम असत, तुमचं आणि आमचं अगदी सेम असत …!
व्हॅलेंटाईन डे च्या तुला मनापासून शुभेच्छा!!!
आयुष्य भलेही माझं आहे पण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्काने विचारणारी कोणीतरी व्यक्ती ही हवीच…!
तसेच आयुष्यात काही लोकं असेच मिठासारखे असतात…
प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही…
पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो…
त्यामुळे तुम्हाला तुमच्या महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा….
कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत…!
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
कधी शब्द अपुरे पडतात,
पण माझ्या प्रत्येक शब्दामागे लपलेलं प्रेम फक्त तुलाच समजू शकत…
असंच नेहमी सोबत राहा…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Valentine Day Quotes Marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

तुझ्या सहवासाने आयुष्याचा अर्थ दिला,
तूच माझं सर्वस्व आहेस 💞
तुझ्या प्रेमाने माझं आयुष्य उजळलंय,
तुझ्या सहवासाने मन शांत झालंय,
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण अनमोल आहे,
तूच माझं कायमचं सुख आहेस ❤️
अनोळखी अनोळखी म्हणत,
कळलंच नाही कधी आपण ओळखीचे झालो,
मैत्रीची एक पायरी चढून,
आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो …..!
तुझ्या प्रेमाने दिवस सुंदर होतो,
तूच माझं सर्वस्व आहेस ❤️
हळू हळू मनाची जवळीक,
बघ कशी ती वाढत गेली,
ती झाली एकमेकांची सवय,
स आता प्रेमात बदलून आली …!
तुझ्या डोळ्यांत आजही तीच आपुलकी आहे,
मनात आजही तसाच विश्वास आहे,
हीच आपल्या नात्याची खरी ओळख आहे 💕
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
चुका माफ करून पुढे चालत राहणं,
हीच खरी प्रेमाची परिभाषा आहे 💖
तुझ्या डोळ्यांत पाहून मला, माझं जग पाहायचं आहे! माझी होशील का?
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
तू जणू देव मंदिरातला आणि मी भक्त होत असते…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तुझ्या प्रेमात जगावंसं वाटतं,
सदैव तुझ्यासोबत राहावंसं वाटतं ❤️
अनमोल जीवनात ह्या साथ तुझू हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे…
आली गेली कितीही संकटे,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
प्रेम शब्दांत नाही तर कृतीत दिसतं,
आपलं हे नातं असंच प्रेरणादायी राहो ❤️
आता स्वप्नं मोठी नाहीत,
फक्त तुझ्यासोबत शांत संध्याकाळ हवी,
तेच माझं कायमचं सुख आहे 💕
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
तुझ्या सहवासाने जीवन फुलतं,
तूच माझं चिरकाळ गोडं स्वप्न आहेस 💖
माझ्या जीवनात सुवासिक फुलासारखी आहेस तू,
की तुझं नाव जरी घेतलं तरी सुगंधासारखी दरवळतेस तू माझ्यात…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
पत्नीसाठी खास व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | Valentine day wishes for wife

तुझं प्रेम म्हणजे माझं भाग्य आहे,
तूच माझं संपूर्ण आयुष्य आहेस 💞
वेळेनं चेहऱ्यावर रेषा उमटवल्या,
पण मनातली आपुलकी तशीच आहे,
तुझं प्रेम अजूनही ताजं आहे 💞
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
तिथेच शोधून स्वतः ला, मी पुन्हा तिथेच हरवण्याच ठरवतो…!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तुझा साधा स्पर्श पुरेसा आहे,
तोच माझा व्हॅलेंटाईन आहे ❤️
तुझ्या शांत नजरेत मला विश्वास दिसतो,
तुझ्या शब्दांत अजूनही माया आहे,
हीच आपल्या सहजीवनाची ताकद आहे ❤️
आता भेटवस्तूंची गरज नाही,
तुझी साथच सर्वात मोठी भेट आहे,
सदैव अशीच सोबत राहो 💖
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तुझ्या छातीवर डोके ठेवून झोपण्यासाठी, संकटात मला साथ देण्यासाठी,
हातात हात घालून चालविण्यासाठी आणि माझ्यावर खूप प्रेम करण्यासाठी…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
परंतु तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे…!
कितीही रुसलीस, कितीही रागावलीस,
तरी माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही…
व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमळ शुभेच्छा…!!!
मतभेदांतही आदर जपलात,
आपलं हे नातं असंच शाश्वत राहो 💞
पंधरा–वीस वर्षांचा सहवास म्हणजे फक्त वेळ नाही,
तो विश्वास, समजूतदारपणा आणि प्रेमाची कहाणी आहे,
आपलं नातं असंच आयुष्यभर फुलत राहो ❤️
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
आता क्षणभर ही कशात लागत नाही,
एवढं जीव गुंतलाय तुझ्यात,
की देवाकडे ही तुझ्याविना काही मागत नाही ….!
डोळ्यांनी पहिल्या माझ्या, जरी कित्येक modern मुली,
तरी मनाने मात्र जरा साधीच निवडली.
हब्बी, जणू, सोनू, मोनुच्या या जमण्यात मला ‘अहो’ म्हणणारीच आवडली!!!
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Marathi Valentine Day Quotes | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

कालच झालेलं टोकच भांडण आणि वाद आणि यामुळे आजचा संवाद न थांबन….!!!
तू टिकवण्याचा प्रयत्न कर मी शेवट पर्यंत निभावण्याचा प्रयत्न करेन…!!!
तर तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात साथ द्यायला मी तुला होकार दिला…!!!
सौंदर्याची खाण तू,
रखरखीत वाळवंट मी तहानलेला,
फुलांनी बहरलेलं रान तू…!!!
प्रेम आयुष्यात एकदाच होतं,
पण माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे
जिच्यासोबत मला दररोज प्रेम होतंय…!!!
लाजाळूच लाजर पान तू,
मी गरीब प्रेमाचा भुकेला,
नवसात मिळालेलं सुंदर दान तू…!!!
कधी माफ केलं, कधी स्वीकारलं,
हेच खरं प्रेम असतं ❤️
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
पण प्रेम आजही तरुण आहे,
तुझा हात हातात असला की,
प्रत्येक दिवस नव्याने सुरू होतो आहे ❤️
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

तुझ्यापुढंच तर रुसतो गं मी….
लहान लेकारांसार्ख मन माझं तुझ्यामुळच तर हसतो मी….!!!
परंतु तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे…!
तर उत्तम मित्र आणि साथीदारांचं आहे,
हीच खरी वैवाहिक परिपूर्णता आहे 💕
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
प्रत्येक क्षण एकत्र जगलो,
हीच आपल्या नात्याची खरी शायरी आहे ❤️
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
पण आपलं प्रेम अधिक गहिरं झालंय,
तेच आपल्या नात्याचं खरं सौंदर्य आहे 💕
घर आणि संसार दोन्ही सांभाळलात,
आपलं हे प्रेम असंच अढळ राहो 💞
एक कप चहातही आपुलकी असते,
आपलं नातं असंच गोड राहो ❤️
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तुझं प्रेम माझं बळ आहे,
तुझ्यासोबतच आयुष्य फुलतं 💕
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
- १००+ सर्वोत्कृष्ट शुभ सकाळ मराठी सुविचार आणि सकारात्मक संदेश | 100+ Best Good Morning Marathi Quotes & Messages
- 50+ BEST International labour day wishes in marathi | आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP maharashtra din wishes in marathi | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP marathi bhasha din wishes in marathi | मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
- 75+ BEST budhha purnima wishes in marathi 2026 | बुद्धपूर्णिमाच्या शुभेच्छा २०२६
पतीसाठी खास व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | Valentine day wishes for husband

सखे आता फक्त एकच आवड,
तू माझ्या आयुष्यात आलीस,
आणि पूर्ण झाली या वेड्या मनाची निवड ….!
मनापासून जे संभाळल जातं ते खर नातं असत.
नेहमी जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असे नसून,
जो हृदयापासून जवळचा असतो तोच आपला असतो.
माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या नेहमी सोबत उभा राहिलास,
माझ्या माणसांना आपलंस केलंस,
मला कधीच कुठल्या गोष्टींची कमी पडू दिली नाहीस,
मला नेहमी सांभाळून घेतलंस,
आपल्यातील हे प्रेम असंच वर्षोनुवर्षे असचं टिकून राहूदे,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
आणि मी खरंच खूप नशीबवान आहे कारण माझ्याकडे तू आहे…!
तू लाड पुरवतो म्हणून हट्ट करते मी,
तू ऐकतोस म्हणून बोलत राहते मी,
तू समजावतोस म्हणून रुसते मी,
तू आहेस म्हणून आहे मी,
कारण जिथं तू तिथं मी….!!!
तुझ्या आठवणींनी दिवस कसा संपतो हे सुद्धा कळत नाही,
तूच माझं कायमचं प्रेम आहेस आणि नेहमी राहशील💖
तुझा स्पर्श माझ्या आत्म्याची शांती आहे,
तुझ्यासोबतचं आयुष्य स्वप्नासारखं आहे 💞
सांगण, मनवण, समजावणं, सांभाळून घेणं!
ह्या गोष्टी नातं टिकविण्यासाठी असतात…
अन ह्या गोष्टींना माणूस तेव्हाच महत्व देतो,
जेव्हा समोरचा माणूस त्याच्यासाठी महत्वाचा असतो…!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
आहे थोडासा रागावणारा पण स्वतः पेक्षा जास्त मला जपतो,
आहे थोडासा चिडून फुगून बसणारा पण मला खूप जीव लावतो,
असा माझा प्रेमळ नवरा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो…!!!
व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा…!!!
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

तो चिडत नाही समजावून सांगतो चिडल्यावर मी,
दुखावला तरी हसतो माझ्या सुखासाठी,
तो सांभाळून घेतो गोष्टी बिघडल्यावर मी..!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
जग जिंकण्याची ताकद मिळते,
तूच माझा आत्मविश्वास आहेस ❤️
प्रेम अधिक गहिरे होत गेले,
तुमची साथ म्हणजे खरं वैवाहिक यश आहे 💖
रुसवे-फुगवे झाले तरी प्रेम कधी कमी झालं नाही,
तू आहेस म्हणूनच आयुष्य सुंदर आहे 💖
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
पण प्रेम मात्र स्थिर राहतं,
तूच माझं कायमचं समाधान आहेस ❤️
तुझ्या आठवणीत प्रत्येक रात्र गोड,
तूच माझं कायमचं प्रेम आहेस 💘
नजरेला आवडलेल्या गोष्टी पेक्षा,
हृदयाने निवडलेली गोष्ट,
जगात सगळ्यात जास्त सुंदर असते.!
ही महागडी डेट उघाच कशाला हवी,
शब्दांनी तुझ्या गोडवा या माझ्या आयुष्यात,
व्यर्थ का ती चोकॉलेत खिशाला हवी…!!!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तुझ्या शब्दांत माझ्यासाठी माया आहे,
तुझी साथ म्हणजे माझी ताकद आहे,
सदैव तुझीच राहीन 💖
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Valentine Day Quotes in Marathi For Husband | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा
तुझ्या हसण्यात माझं जग सामावलेलं आहे,
तुझ्या प्रेमात मला स्वर्ग सापडतो,
तूच माझं सर्वस्व आहेस 💕
जणू मला माझं हरवलेलं काही मिळत गेलं,
कधी कळलंच नाही सर्वे,
हे मन तुझ्या प्रेमाच्या वाटेवर कसं चालत गेलं ….!
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
तुझ्याशिवाय स्वप्न अपूर्ण आहे,
तूच माझा कायमचा व्हॅलेंटाईन आहेस ❤️
तुझ्या सहवासातच आनंद आहे,
तूच माझं आयुष्य आहेस ❤️
तुझ्या प्रेमाने जीवन फुललंय,
तूच माझं सदैव प्रेम आहेस 💞
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
ते माझं खरं भाग्य आहे,
तूच माझा शाश्वत साथी आहेस 💞
इतकंच पुरेसं आहे आयुष्यभरासाठी,
तू आहेस म्हणूनच मी आहे 💞
हीच आपल्या प्रेमाची ओळख आहे,
तूच माझा कायमचा साथीदार आहेस 💖
कधीकधी रडणं आणि पुन्हा उभं राहणं,
हीच खरी आयुष्यभराची साथ आहे ❤️
व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
टीप – (valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा ) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

- १००+ सर्वोत्कृष्ट शुभ सकाळ मराठी सुविचार आणि सकारात्मक संदेश | 100+ Best Good Morning Marathi Quotes & Messages
- 50+ BEST International labour day wishes in marathi | आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP maharashtra din wishes in marathi | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP marathi bhasha din wishes in marathi | मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
- 75+ BEST budhha purnima wishes in marathi 2026 | बुद्धपूर्णिमाच्या शुभेच्छा २०२६
(valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा )
अश्याच मराठी कोट्स वाचण्यासाठी आणि इतर Social media app वर share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा.
वाचाल तर वाचाल!
आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर घेऊन येणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले विचार आणि अडचणी असतील, तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.