dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४
“धनत्रयोदशी/धनतेरस बद्दल थोडक्यात माहिती!”
(dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४)
आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळी सणाचा पहिला महत्वाचा दिवस. हा सण भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्वा लोक प्रामुख्याने आयुर्वेदाची देवता “धन्वंतरी” आणि देवी लक्ष्मी आणि संपत्ती ची देवता “कुबेर” यांची प्रामुख्याने पूजा करतात. सर्वा कुटुंबीय आणि आप्तेष्ठ आपल्या नजीकच्या लोकांना शुभेच्छा द्वारे निरोगी आरोग्यासाठी आशीर्वाद आणि प्रार्थना करतात.अजून एक विशेष गोष्ट म्हणजे संपत्ती वर्धक गोष्टी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीस चांगला मुहूर्त मानले जाते. त्यामुळे बरेच लोक ह्या दिवशी आवर्जून सोने, चांदी, भांडी, वाहन, गृह उपयोगी इत्यादी वस्तू खरेदी करतात.
त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..
(dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४)
आपले आरोग्य हे प्रामुख्याने आपण राहत असलेल्या स्वच्छ तेवर फार अवलंबून असते. त्यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी “झाडू” खरेदी व पूजन करण्याची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. असे मानले जाते कि झाडू हे घरातील अस्वच्छता तर घालावतेच परंतु त्या सोबत दारिद्य, दुखः , वाईट व नकारात्मक गोष्टी सुद्धा काढण्याचे काम करते. त्यामुळेच त्याचेच प्रतिक म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची पूजन केले जाते. असे म्हणतात किवां समज आहे की स्वच्छ घरामध्ये लक्ष्मी नांदते/निवास करते.
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
सण/उत्सव शुभेच्छा
Table of Contents
Toggle