dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा
“धनत्रयोदशी/धनतेरस बद्दल थोडक्यात माहिती!”
(dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा) आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळी सणाचा पहिला महत्वाचा दिवस. हा सण भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्वा लोक प्रामुख्याने आयुर्वेदाची देवता “धन्वंतरी” आणि देवी लक्ष्मी आणि संपत्ती ची देवता “कुबेर” यांची प्रामुख्याने पूजा करतात. सर्वा कुटुंबीय आणि आप्तेष्ठ आपल्या नजीकच्या लोकांना शुभेच्छा द्वारे निरोगी आरोग्यासाठी आशीर्वाद आणि प्रार्थना करतात.अजून एक विशेष गोष्ट म्हणजे संपत्ती वर्धक गोष्टी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीस चांगला मुहूर्त मानले जाते. त्यामुळे बरेच लोक ह्या दिवशी आवर्जून सोने, चांदी, भांडी, वाहन, गृह उपयोगी इत्यादी वस्तू खरेदी करतात. त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
(dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा )
आपले आरोग्य हे प्रामुख्याने आपण राहत असलेल्या स्वच्छ तेवर फार अवलंबून असते. त्यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी “झाडू” खरेदी व पूजन करण्याची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. असे मानले जाते कि झाडू हे घरातील अस्वच्छता तर घालावतेच परंतु त्या सोबत दारिद्य, दुखः , वाईट व नकारात्मक गोष्टी सुद्धा काढण्याचे काम करते. त्यामुळेच त्याचेच प्रतिक म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची पूजन केले जाते. असे म्हणतात किवां समज आहे की स्वच्छ घरामध्ये लक्ष्मी नांदते/निवास करते.
Dhantrayodashi Wishes | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
अजून एक आख्यायिका आशी पण आहे कि धनत्रयोदशी यास धनतेरस असेही म्हणतात. हा शब्द ‘धन’ आणि ‘त्रास या दोन शब्दांपासून बनला आहे. धन हा शब्द संपत्ती दर्शवितो तर तेरस म्हणजे तेरावा दिवस जो की समुद्र मंथानाच्या तेराव्या दिवशी माता लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाल्याचे दर्शवितो. VisualMarathi वरील शुभेच्छा share नक्की करा.
- 100+ BEST Bail Pola Wishes in Marathi | बैल पोळा शुभेच्छा
- 100+ BEST gopalkala wishes in marathi | गोपाळकाला शुभेच्छा
- 100+ BEST shree krishna jayanti wishes in marathi | श्री कृष्ण जयंती शुभेच्छा
- 50+ BEST International labour day wishes in marathi | आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP maharashtra din wishes in marathi | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा dantrayodashi wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
- 100+ BEST Bail Pola Wishes in Marathi | बैल पोळा शुभेच्छा
- १००+ शिक्षक दिनाच्या शुभेच्छा २०२६ | Best Teachers Day Wishes in Marathi
- 100+ BEST shree krishna jayanti wishes in marathi | श्री कृष्ण जयंती शुभेच्छा
- 100+ Best Rain Quotes in Marathi: इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसाठी अप्रतिम पावसाळी स्टेटस संग्रह
- १००+ मराठी लव्ह कोट्स २०२६ | Best Love Quotes in Marathi
अश्याच नवनवीन धनत्रयोदशी सारख्या सण/उत्सवाच्या नवीन post वाचण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू .
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.