dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४
दसरा किवा विजयादशमी
(dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४)
आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र लोक दसरा किवा विजयादशमी हा सण सर्वजण आपआपल्या समजुतीनुसार साजरा करतात. देशाच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आणि समजुती ह्या सणा बद्दल आहेत. परंतु सर्वा धारणा आणि पौराणिक कथांचे जर आकलन केले तर असे आढळून येते कि हा सण प्रामुख्याने अन्यायावर न्यायाचा, अज्ञानावर ज्ञानाचा, वाईटावर चांगल्याचा किवां द्वेषावर प्रेमाचा विजय दर्शवितात. हिंदू संस्कृतीतील महाकाव्य रामायणाचा उल्लेख जर तपासला तर असे आढळून येते की, प्रभू श्री राम वनवासामध्ये असताना, रावण नावाच्या राक्षसाने माता सीतेचे अपहरण केले होते आणि त्यांना लंकेमध्ये अशोक वनात बंदिस्त केले होते. त्यामुळे प्रभू श्री रामांनी आपला भाऊ लक्ष्मण आणि भगवान हनुमान तसेच वानर सेनच्या मदतीने लंकेच्या दिशेने हल्ला केला होता.त्यानंतर बऱ्याच शांती प्रस्थावा नंतरही शेवटी प्रभू श्री राम आणि रावण यांच्या मध्ये युद्ध सुरु झाले. ह्या युद्धाच्या दहाव्या दिवशी प्रभू श्री रामांनी रावणाचा वध केला आणि अन्यायावर विजय मिळविला. त्याच गोष्टीचे प्रतिक म्हणून दसरा किवां विजयादशमी आपण दरवर्षी साजरी करतो. तसेच आपले भारतीय सण भौगोलिक, वातावरणीय बदल अश्या गोष्टीना अनुसरुनंही असतात त्यामुळे दसर्याचे वेगळेपण म्हणजे ह्या दिवसापासून हिवाळा ऋतूची खरी सुरुवात होते असे समजतात.
त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..
(dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४)
अजून एक उल्लेख असाही आढळतो की देवी दुर्गा मातेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या अत्याचारापासून स्वर्गातील देवी देवतांचे तसेच पृथ्वी वरून सर्व मनुष्याचे रक्षण केले. खासकरून ही प्रथा पश्चिम बंगाल ह्या राज्यातील लोक आचरणात आणतात. दसरा/विजयादशमी च्या दिवशी आपट्याच्या पानाचे पण खूप महत्व आहे. ह्या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण एकमेकांना आपट्याची पाने “सोन” भेट म्हणू देतात.टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
(dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४)
तसेच दसरा आणि रामायण यांचे नाते असल्यामुळे मोठ्या जनसमुदाय सार्वजनिक रित्या मिळून रामलीलाचे आयोजन करतात. आणि त्या नंतर रावण रुपी बलाढ्य पुतळा उभारून संध्याकाळच्या वेळी त्याचे दहन केले जाते.
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
सण/उत्सव शुभेच्छा
Table of Contents
Toggle