modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२४

modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024

 Visualमराठी

आपण जर modern उखाणे शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. ह्या POST मध्ये आम्ही नवीन पिढीतील लोकांसाठी साजेसे नव-नवीन उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय. (modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024) आपल्या मराठी संस्कृती नुसार आपल्याकडे नाव घेण्यासाठी निमित्त तर फार आहेत आणि नसलेच तरी जेष्ठांच्या आग्रहास्तव आपला पण कधी नाविलाज होतो. बदलत्या काळानुसार उखाण्यांची शब्द रचनाही बदलत चालली आहे आणि ती बदलायलाच हवी. कारण उखाणे म्हणेज शेवटी चालू काळाला अनुसरून केलेली एक शब्द रचनाच असते. त्यामुळे ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024 उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
सर्वांनी लक्ष देऊन ऐका, India is my country, सर्वांनी लक्ष देऊन ऐका, India is my country... अन ____ रावांचे नाव घेऊन घरात करते मी ENTRY!
Visualमराठी
उखाणे
साध्या वरणात भातात साजूक तूप घालायचं, साध्या वरणात भातात साजूक तूप घालायचं, _____ रावांच नाव घेत आता ____ च्या घरात ENTER व्हायचं!
Visualमराठी
उखाणे
पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट, पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट... अन ___ रावन्सोबत बांधते आयुष्यभराची गाठ!
Visualमराठी
उखाणे
ना सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख-समाधानाची इच्छा, ना सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख-समाधानाची इच्छा, माझ्या अन ___ च्या संसाराला असाव्यात तुम्हा सर्वच्या शुभेच्छा!
Visualमराठी
उखाणे
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ___ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं!
Visualमराठी
उखाणे
उखाणा घेते मी खूपच EASY, उखाणा घेते मी खूपच EASY,___ राव असतात नेहमी कामामध्ये BUSY!
Visualमराठी
उखाणे
दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR, दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR, ____ चे नाव घेता सगळी म्हणतात ONCE MORE!
Visualमराठी
उखाणे
एक बाटली दोन ग्लास, एक बाटली दोन ग्लास, माझे मिस्टर फर्स्ट क्लास!
Visualमराठी
उखाणे
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
modern marathi ukhane for female
modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024

आपण जर नवीन modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024) शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. आपली भारतीय संस्कृती व तिची विविध वैशिष्ठे आपल्या जीवनात छोट्या छोट्या कृतीमधून आनंद शोधण्याचा आणि निर्माण करण्याचा उत्साह देत असते. त्यापैकीच एक म्हणजे उखाणे घेण्याची प्रथा. ही एकच अशी प्रथा आहे जी की, तरुणाई अगदी आवडीने follow करते. चला तर मग नववधू साठीचे खास modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024) उखाणे बघुयात.

अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, ___ रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर!
Visualमराठी
उखाणे
निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, ___ रावांसोबत मला फिरायचे आहे सारे जग!
Visualमराठी
उखाणे
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून सापडणार नाही, _____ सारखा हिरा.
Visualमराठी
उखाणे
आकाशातून पडतो तुटता तारा,आकाशातून पडतो तुटता तारा, ___ रावांमध्ये आहे माझा जीव सारा!
Visualमराठी
उखाणे
हरतालीकेच्या दिवशी पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग, हरतालीकेच्या दिवशी पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग, माझ्या संसार रुपी राज्याचे _____ राव आहेत किंग !
Visualमराठी
उखाणे
प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, अन ____च नाव तर घेतलच पाहिजे कारण टी आहेच एकदम BEST!
Visualमराठी
उखाणे
नाशिक म्हंटलं की सगळ्यांना आठवते SULA WINE, नाशिक म्हंटलं की सगळ्यांना आठवते SULA WINE, अन ____ रावांच नाव घेते HE IS FOREVER MINE!
Visualमराठी
उखाणे
अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, नावांची लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!
Visualमराठी
उखाणे

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आपण जेव्हा नाव/उखाणा (modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024) घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते अवघड किवां खूप मोठे असण्याची गरज नसते. ते फक्त चालू घडामोडींच्या आशय घेऊन केलेली एक शब्दरचना असावी, जेणेकरून उखाणा ऐकणाऱ्या चे समाधान होवून हास्याची लकेर उमठेल.. कारण ऐकणाऱ्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी आपण शब्दांद्वारे कश्या व्यक्त करता ह्या मध्ये जास्त रस असतो. आणि त्यानंतर होणारा हास्यकल्लोळ सर्वांनाच हवा-हवासा वाटतो.

मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, ____च नाव तुम्हाला माहितीये तरी मला विचारता कश्याला!
Visualमराठी
उखाणे
____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ___ माझा हिरो अन मी त्याची हिरोईन!
Visualमराठी
उखाणे
केळीच पान टर टर फाटत, केळीच पान टर टर फाटत, ____ नाव घ्यायला मला कसतरीच वाटत!
Visualमराठी
उखाणे
चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, ___ राव आहेत जणू हिरा कोहीनुरचा!
Visualमराठी
उखाणे
प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळलंय मन, प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळलंय मन... अन ____ राव आहेत माझे नंबर वन!
Visualमराठी
उखाणे
लाल माझ्या शालूचा भरजरी पदर, लाल माझ्या शालूचा भरजरी पदर.... ___च नाव घ्यायला नेहमीच मी हजर !
Visualमराठी
उखाणे
तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता ____ च्या प्रेमात पडली माझी विकेट!
Visualमराठी
उखाणे
प्रेमाचे गुलाब, सौभाग्याचं कुंकू लाल, प्रेमाचे गुलाब, सौभाग्याचं कुंकू लाल, आशीच सोबत तुला मी देणार आज उद्या जशी दिली होती काल !
Visualमराठी
उखाणे
modern marathi ukhane for female
modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

ह्या POST (modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024) आम्ही मुख्यत्वे नवीन नवरी साठी च्या modern उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. उखाणा जर नवीन किवां चालू घडामोडी वर अनुसरून असेल तर एक तर तो जुना म्हणजेच नेहमी घेतला जाणारा आणि कंटाळवाणा वाटत नाही.तेव्हाच जर तुम्ही चांगला उखाणा घेतला तर सर्वांचा मनावर एक सुंदर छाप निर्माण होवून आपल्याला एक सुंदर आठवणही राहते.

गावाला जाताना लागलं मोठ शेत, गावाला जाताना लागलं मोठ शेत, ___ राव आहेत माझे दहा लाखात एक!
Visualमराठी
उखाणे
नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, अन ___ रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे!
Visualमराठी
उखाणे
आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक, आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक, ____ रावांच नाव घेते _____ लेक!
Visualमराठी
उखाणे
राजा राणीच्या या खेळात त्यांनी केलंय मला चेकमेट..., राजा राणीच्या या खेळात त्यांनी केलंय मला चेकमेट..., अन ____ रावांच नाव घेते कारण ते आहेतच खूप ग्रेट !
Visualमराठी
उखाणे
1st Year असो वा last Year, Engineering Life मध्ये कधीच केलं नाही Time वर Submission... अन तरीही ____च्या मध्ये Lifetime साठी मिळालं मला Admission!
Visualमराठी
उखाणे
बाप्पाला प्रिया आहे जास्वंदीचे फुल, बाप्पाला प्रिया आहे जास्वंदीचे फुल, अन ___ राव आहेत माझे सुपर कुल!
Visualमराठी
उखाणे
सश्याला इंग्लिश मध्ये म्हणतात bunny, सश्याला इंग्लिश मध्ये म्हणतात bunny, अन ____ राव आहेत माझे खूपच Funny!
Visualमराठी
उखाणे
लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा, लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा, तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
Visualमराठी
उखाणे

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

नेहमी आपल्या आवडीचे चालू घडामोडीस अनुसरून ४-५ उखाणे (modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024) पाठच असले पाहिजे, कारण लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरही किमान १ वर्ष कोण कधी “नाव घे” म्हणेल याच्या काही नेम नाही. त्यामुळे आपल्याला जर अजून दर्जेदार उखाणे हवे असतील तर नक्कीच आमच्या इतर उखाणे POST/Page वर जाऊन हवे तसे उखाणे शोधू शकता. आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर आम्हाला जरूर कळवा.

तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता _____च्या प्रेमात पडली माझी विकेट.
Visualमराठी
उखाणे
कोरोनाच्या काळातच आमचा लग्न सोहळा झाला, कोरोनाच्या काळातच आमचा लग्न सोहळा झाला, Social Distance ठेवूनच आम्ही हनिमून केला.
Visualमराठी
उखाणे
होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात घेतात सारे उखाणे, होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात घेतात सारे उखाणे, ____ रावांमुळे माझे आयुष्य चालते आहे सुखाने!
Visualमराठी
उखाणे
आम्ही आहोत smart couple करतो कामाची वाटणी, आम्ही आहोत smart couple करतो कामाची वाटणी, मी करते इडल्या आणि ____ वाटतो चटणी!
Visualमराठी
उखाणे
जीवनसाथी/facebook/Instagram वर पाठवली होती यांनी Request, जीवनसाथी/facebook/Instagram वर पाठवली होती यांनी Request, परंतु ____ रावांना केले मी आयुष्यभरासाठी Accept!
Visualमराठी
उखाणे
नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, _____च नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा!
Visualमराठी
उखाणे
सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना, माझ्यासाठी २ साड्या आणि ४ ड्रेस घेईन!
Visualमराठी
उखाणे
लग्नासाठी Propose, करायचं,मी केलं Daring, लग्नासाठी Propose, करायचं,मी केलं Daring ____ आता माझ्या जीवनच ____ च्याच हातात Steering!
Visualमराठी
उखाणे

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी व  वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत दर्जेदार Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.

तिची नी माझी केमिस्ट्री,आहे एकदम वंडरफुल, तिची नी माझी केमिस्ट्री,आहे एकदम वंडरफुल, ____ माझी आहे, खरच किती ब्युटीफुल!
Visualमराठी
उखाणे
उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी, उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी, _____ रावासोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी !
Visualमराठी
उखाणे
चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा, चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा, _____ सोबत असताना नाही आनंदाला तोटा!
Visualमराठी
उखाणे
माझ्या ___ चा चेहरा आहे खूप हसरा, माझ्या ___ चा चेहरा आहे खूप हसरा, Tension problem सगळे आता क्षणामध्ये विसरा!
Visualमराठी
उखाणे
दिसते इतकी गोड की, नजर तिच्याकडेच वळते, दिसते इतकी गोड की, नजर तिच्याकडेच वळते...., _____ च्या एका smile ने दिवसभराचे tension पळते!
Visualमराठी
उखाणे
रोज ____ म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस...., रोज ____ म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस...., मग उखाणा घेताना ____, कश्याला गं खोटे खोटे लाजतेस!
Visualमराठी
उखाणे
मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, ____च नाव तुम्हाला माहितीये तरी मला विचारता कश्याला!
Visualमराठी
उखाणे
____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ___ माझा हिरो अन मी त्याची हिरोईन!
Visualमराठी
उखाणे

अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ, स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ, _______ रावांचे कष्ट मी, जाऊ देणार नाही व्यर्थ.
Visualमराठी
उखाणे
ताजमहाल बांधायला कारागीर लागले होते कुशल, ताजमहाल बांधायला कारागीर लागले होते कुशल, ____ नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल!
Visualमराठी
उखाणे
instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत आमचे खूप मुडी!
Visualमराठी
उखाणे
विटा वर विटा छत्तीस विटा, विटा वर विटा छत्तीस विटा,___ सोडून आता सर्व इथून फुटा!
Visualमराठी
उखाणे
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
Visualमराठी
उखाणे
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, ___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
Visualमराठी
उखाणे
तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
Visualमराठी
उखाणे
अस्सल सोने चोविस कॅरेट, अस्सल सोने चोविस कॅरेट, ______अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.
Visualमराठी
उखाणे
उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.

इतर उखाणे

funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४

funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४  Visualमराठी आपण जर Funny ukhane/चावट (funny...

latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४

latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४ (latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४ )...

trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२४

trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२४ (trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२४ )...

gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४

gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ (gruha pravesh ukhane in marathi |...

traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे २०२४

traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे २०२४ (traditional ukhane...

mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४

mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४ (mangalagaur ukhane in marathi |...

ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे २०२४

ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024  Visualमराठी तुमचे लग्न नुकतेच ठरलेले...

ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे २०२४

ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024  Visualमराठी आपण जर Funny मराठी उखाणे शोधात...

modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२४

modern marathi ukhane for female 2024 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे 2024  Visualमराठी आपण जर modern...