50+ BEST mothers day wishes in marathi 2026 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२६

mothers day wishes in marathi

आई… एक असा शब्द,(mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा) ज्यात साऱ्या जगाची माया आणि वात्सल्य सामावलेले आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर ती एक संपूर्ण संस्था आहे. आपल्या मुलांना घडवणारी, त्यांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देणारी ही आईच असते. २०२५ मध्ये मदर्स डे म्हणजेच मातृदिन येत आहे आणि या खास दिवशी आपल्या प्रिय आईला खास शुभेच्छा (mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा ) देणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असेल.
तुम्हाला आईसाठी काही खास आणि वेगळं करायचं असेल, तर या ब्लॉग पोस्टमधील शुभेच्छा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील. तुम्ही हे संदेश तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करू शकता, तुमच्या आईला व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवू शकता किंवा मग एका सुंदर ग्रीटिंग कार्डवर लिहून तिला देऊ शकता. मदर्स डे हा दिवस आईच्या प्रेमाचा आणि तिच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व ओळखून तिला खास आणि आनंदित करण्यासाठी या ब्लॉग पोस्टमधील शुभेच्छांचा नक्कीच उपयोग करा.
या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छांचा संग्रह (mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा ) घेऊन आलो आहोत. या शुभेच्छांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आईला तिच्या निस्वार्थ प्रेमाबद्दल आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. आईसाठी सुंदर कविता, हृदयस्पर्शी संदेश आणि प्रेमळ वाक्यांचा समावेश यात असेल. तुमच्या भावनांना योग्य वाट देण्यासाठी आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश(mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा ) निश्चितच मदत करतील. आईच्या ममतेची ऊब आणि तिच्या आशीर्वादाची शक्ती आपल्या जीवनात नेहमीच महत्त्वाची असते. या मातृदिनी, चला तर मग, आपल्या आईला प्रेमळ शुभेच्छा देऊन तिचा दिवस खास बनवूया! मदर्स डेसाठी खास मराठी शुभेच्छा आणि संदेश वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या!

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

Marathi Mothers Day Wishes | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi
आई म्हणजे माया, ममता आणि हो! चुकल्यानंतर पाठीवरचा धपाटा सुद्धा…!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तिच्या नुसत्या ‘बांगड्यांचा’ आवाज जरी ऐकला तरी मनाला धीर मिळतो. तिच्या फक्त आवाजाने लढायला बळ मिळते, आई…!!!
HAPPY MOTHER’S DAY
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईच फक्त जवळ असणंच, आपल्या जगण्याला पुरेस असत…
HAPPY MOTHER’S DAY
“जन्म देऊन कित्येक नाते जोडतेस तू,
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू,
मायेच्या ऊबेची साथ तुझी, कित्येक नाते घडवितेस तू…”
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते….नाही का?
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
एकदा मी विचारलं आई आयुष्य म्हणजे काय गं ?
आई ने हसून उत्तर दिले…… जिथे आपल्या अपेक्षा बाजूला सारून दुसऱ्याच्या आनंदासाठी जगावे लागत ना तेच आपलं आयुष्य.
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

ह्या आयुष्यात सर्व काही बदलेल,
आईचं प्रेम सोडून…!
HAPPY MOTHER’S DAY
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई सोबत असेपर्यंत समोर दिसते नंतर मात्र ती सदैव आपल्या आत आणि नेहमी आपल्या सोबत असते!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
कोठेही न मागता भरभरुन मिळालेलं दान… विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान!
HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या शुभेच्छा!
आकाशा एवढा कागद आणि गंगे एवढी शाई, देखील कमी पडेल, जर तुझ्यासाठी काही,
मी लिहायला गेलो आई! कुठल्याच शब्दकोशात, ते शब्द मला मिळायचे नाही, शत जन्मी तुझ्याच पोटी,
जन्म घेऊन सुद्धा, हे ऋण तुझे कधी फिटायचे नाही…!
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अश्या ह्या वंदनीय मातेस माझा कोटी कोटी प्रणाम!
मातृत्वाच्या झळा सोसायला आई व्हाव लागत, आई होण्यासाठी आधी बाई व्हाव लागत…
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डोळे पाणावले की सगळ्यात आधी ‘आईचं’ आठवते… एवढ घट्ट नात दुसरं ह्या जगात नाही…!
HAPPY MOTHER’S DAY!

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

Marathi Mothers Day Quotes | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi

|| आई ||

जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण… आठवणी कधी सुटत नाहीत… आयुष्यातलं आई नावाचं पान…
काहीही झालं तरी कधीच मिटत नाही.. तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला…
आपल्या आयुष्यात आनंदाचा… नेहमीच खुलवते ती मळा आपण जरी विसरलो…
तरी माया तिची कधी घटत नाही ‘आयुष्यातलं ‘आई’ नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत तीला आपलाच लळा असतो…
आपलं भलं व्हावं… हयातच तीचा जगण्याचा सोहळा असतो तीच्या पंखाखाली मन निवांत असते… चिंता कधी वाटत नाही आयुष्यातलं ‘आई’ नावाचं पान…
काहीही झालं तरी कधीच मिटत नाही कधीच मिटत नाही…

HAPPY MOTHER’S DAY

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्या नात्याचा कधीच Break up होत नाही, ते नातं म्हणजे……
आई आणि मुलाच!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आई
आईकडे काय काम असेल तर आईला सांगावं लागत… वडिलांकडे काय काम असेल तरीही आईलाच सांगावं लागत…
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लग्न झाल्यावर सुद्धा माहेरी गेल्यावर पहिली नजर आईलाच शोधते.! तिला पाहिलं की आपल निम्मा थकवा नाहीसा होतो.!
HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या पहिल्या श्वासापासून तर तिच्या शेवटच्या श्वासापर्यत प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई…!
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
घर सुटल पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही, संपूर्ण जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द मनात कोरलेले राहतात…!!!

HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तु घरात असताना घराला घरपण येते, नाहीतर तेच घर सूने सूने होऊन जाते,
स्वतःची काळजी न करता तू मायेचा सागर बनून लेकरांना जीव लावते. आई तू शेवटी स्वतःचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी जगते.
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

देव असतो तरी काय ग?
एक शक्ती जी आपली सदैव काळजी घेत असते,
एक रचना जी आपल्या दुःखांमध्ये आपले सर्व गाऱ्हाणे ऐकून घेत असते,
एक प्रार्थना, जी आयुष्यात येणाऱ्या
सर्व जीवघेण्या लाटांवर मात करण्याच धैर्य देत असत!

देव एक अस्तित्व असतं, जे जीवनातील सर्व संकटांना सामोरं जाताना आपण एकटे नाहीत याची जाणीव करून देत असतं!
आणि आई…
माझ्यासाठी या सर्व गोष्टी फक्त तूच आहेस, आई तूच माझं दैवत..!
HAPPY MOTHER’S DAY
जग कितीही बदललं, तरी काही गोष्टी कायम तशाच राहतात, त्या कधीच बदलत नाहीत..! आईचं प्रेम…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या सुखासाठी सारं काही करत असते कशाचीच भिती नसते जेव्हा आई सोबत असते.
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
‘आई’ निःस्वार्थपणे आपलं संपूर्ण आयुष्य सावरणारी एकमेव व्यक्ती…!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
HAPPY MOTHER’S DAY
आपल्या साठी २४ तास न झोपता राबणारं वादळ म्हणजे ‘आई’
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगात मृत्यू ला अनेक मार्ग आहेत…
पण जन्मास फक्त एकच…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

Mothers Day Quotes in Marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi
कितीही आली कंटाळून कामातून वेळ काढून डोक्यावर मायेचा हात मात्र ठेवते,
केवढ प्रेम तिचं लेकरांवर न सांगता सुद्धा तिला सारे दुःख कळते…!!!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
HAPPY MOTHER’S DAY
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे नेहमी असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे…!
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निःस्वार्थपणे आपलं संपूर्ण आयुष्य सावरणारी, कधीही न थकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई…!
HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
एक सांगू मित्रा…! उपकार जरी नाही फेडता आले तरी चालेल पण “जाणीव ” आयुष्यभर ठेवावी. प्रेमाची, आपुलकीची आणि मायेची…
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई भले ही शिकलेली नसेल पण प्रत्येक मुलास जगायच कसं हे आईच शिकवते..!
HAPPY MOTHER’S DAY !
बाप झालात तरी बाप कळत नाही
आई झाल्याशिवाय आई कळत नाही…!
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
HAPPY MOTHER’S DAY

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi
‘आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पविञ तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं असं थंड पाणी, आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी, वेदनेनंतरची सर्वांत पहिली आरोळी’.
मातृ‌दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई !”
“आईच्या मायेपेक्षा मोठे प्रेम जगात कोणतेच नाही. तिच्या प्रत्येक त्यागामागे आपले सुख लपलेले असते…!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
HAPPY MOTHER’S DAY
व्हावी तू आभाळाहून मोठी, लेक होऊन यावी जन्मोजन्मी माझ्या पोटी… केला सांभाळ मी कितीही, तरी तुझ्या नखाची सर नाही यायची…!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जगभरात कुठेही जा, कितीही fancy हॉटेलमध्ये कितीही महागडी Dish खा.. शेवटी आईच्या हातच ते आईच्या हातचंच असतं…
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
HAPPY MOTHER’S DAY प्रिय आई,
अगदी खरं सांगू का. तू माझीही आईच आहे! तुला गंमत वाटेल, मी असं म्हटल्याची पण हे खरंय. रोजची आवराआवर नीटनेटकेपणा, स्वच्छता ह्मा सगळ्याकडे तुझंच तर लक्ष असतं. आपलं घर छान ठेवलंय ना, सुंदर दिसतंय ना है विचार सतत नकळत तुझ्या मनात असतात. कुठेही गेलीस तरी ‘भरासाठी काहीतरी घेऊया का?’ असा प्रश्न हमखास विचारतेस. सणवाराला आवर्जुन माझी extra काळजी घेतेस।
थैंक्यू, माझी आई झाल्याबद्दल.
Happy Mother’s Day!
आई अशी असते, आई तशी असते, ऐकून ऐकून थकली असशील, अपेक्षांच्या ओझ्याखाली, अजून जरा दबली असशील..
महान वगैरे असायलाच हवं अस नाही, आई असलीस तरी, माणूसच आहेस ना बाई..
कशाला व्हायला पाहिजे, अगदी परिपूर्ण, आदर्शाचे कपडे कधीच झाले जीर्ण..
बघ नेसून आज मोकळेपणा अंगभर, घे जगून स्वतःसाठी, कधीतरी क्षणभर..
झिजशील जेवढं तू, तेवढेच झिझवतील हे लोक, जोडून देतील तुझ्याशी, दैवत्वाचे टोक.. जमलं नाही तुला कधी, कधी, तर जमवून घेतील तेही, तूच एकटी नाही, तुझ्यावर प्रेम करतात तेही..!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi
आई
जिने आयुष्य जगायला शिकवलं ती आई,
जी प्रत्येक संकटात माझ्या सोबत उभी असते ती आई,
जी रागावते आणि नंतर प्रेम ही करते ती आई.
जी काहीही झालं तरी सांभाळून घेते ती आई,
जीच्यासाठी सर्वात प्रथम आपलं सवसार आणि
मूल असतात ती असते आई,
आई तू आहेस म्हणून सगळं आहे, Love U आई

HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

अश्याच mothers day wishes in marathi | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा संग्रह, मराठी उखाणे, Social Media Status वाचण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील नवनवीन Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.

Scroll to Top