मुखपृष्ठ

नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या मराठी Website Portal www.VisualMarathi.com वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की हे युग इंटरनेटचे आहे आणि त्यात सोशल मिडिया आणि Social Apps हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले आहेत. म्हणूनच Visualमराठी ही मराठी website वेगवेगळ्या मराठी Post चा संग्रह आहे, जो की वेगवेगळ्या format मध्ये म्हणजे TEXT, IMAGE, VIDEO, Document, PDF माध्यमातून आपल्या पर्यंत माहिती पोहोचवतो.

जेव्हाही आपल्याला गरज भासेल आपल्या भावना ह्या digital रुपात मांडायच्या किवा share करायच्या असतील तर आमच्या website ला नक्की भेट देत जा!!!

“माणसानेच जपावे माणसाचे मन, संस्कृतीच्या आपल्या करूया संवर्धन”

आमच्या Main Categories

प्रेरणादायी विचार Motivational Thoughts

Visualमराठी आपणास नेहमी Motivate ठेवण्यासाठी वेगवेगळ्या Category तील नवनवीन Motivational Quotes घेऊन आलेले आहेत.

उखाणे

उखाणा/नाव घेण्याच्या पद्धतीमुळे सण उत्सव मध्ये जी रंगत येते त्या बद्दल वेगळे सांगायला नको. Visualमराठी चे विविध उखाणे नक्की बघा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes

शुभेच्छा कोणाला नाही आवडत. त्यामुळेच Visualमराठी विविध प्रकारच्या समारंभ साठीच्या निवडक शुभेच्छा चा संग्रह घेऊन आले आहेत.

जयंती/पुण्यतिथी

भारतासारख्या पुण्य भूमी मध्ये अनेक विचारवंत, लेखक, स्वातंत्र्यवीर, कलावंत होवून गेलेले आहेत. त्यासाठीचे वेगवेगळी Status बघा.

सण/उत्सव शुभेच्छा

आपल्या जीवनातील सण आणि उत्सवांचे महत्व वेगळे सांगायला नको. त्यास अनुसरूनच Visualमराठी विविध आकर्षक post घेऊन आलेले आहे.

सुविचार

सुविचारांचा आपल्या मनावर नाही म्हंटल तरी लहानपणी पासून बराच प्रभाव आहे. त्यामुळे Visualमराठी post केलेले सुविचार वाचा आणि Share करा.

देवी/देवतांचे Status

आजकाल मोठ्या वयस्कर माणसापासून ते तरुणही वेगवेगळ्या देवी-देवतांची आराधना अगदी मनोभावाने करतात. तसेच Social Media apps/platforms वर आपल्या भावना प्रकट करत असतात.

सोशल मिडिया Status

Visualमराठी आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत विविध प्रकारच्या Social Media Status चा खजिना.

Visualमराठी Special Post

वरील दिलेली माहिती Visualमराठी POST (Motivational Quotes, Social Media Status, उखाणे, सुविचार,देवी/देवतांचे Status, सण/उत्सव Status, मुलांची मराठी नावे) आपल्याला आवडली असतील तर आपण ती नक्की आपल्या प्रियजनांसोबत share करा. तसेच नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण आनंद वाटा..

आम्हाला आशा आहे की तुम्हाला वरील दिलेले Visualमराठी POST आवडले असतील, जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही POST माहीत असतील तर कंमेंट मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या Website वर जरूर उपलब्ध करू, धन्यवाद!

आमच्या नवीन POST

funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४

funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४  Visualमराठी आपण जर Funny ukhane/चावट (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) मराठी उखाणे शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात...

datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४

datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४ (datt jayanti wishes in marathi 2024 | दत्त जयंती शुभेच्छा २०२४) आपले महाराष्ट्र राज्य हे नेहमीच विविध धार्मिक आणि सामाजिक विचारांना वाव...

latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४

latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४ (latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४ ) आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध समारंभामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहेत आणि त्यासाठी...

trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२४

trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२४ (trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२४ ) आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध समारंभामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहे. त्यातील अत्यंत...

gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४

gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ (gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२४ ) आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध समारंभामध्ये उखाणे...

dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४

dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४ “धनत्रयोदशी/धनतेरस बद्दल थोडक्यात माहिती!” (dantrayodashi wishes in marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा २०२४) आपल्या हिंदू...

dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४

dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४ दसरा किवा विजयादशमी (dasra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा २०२४) आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र लोक दसरा किवा विजयादशमी हा सण सर्वजण आपआपल्या...

traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे २०२४

traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे २०२४ (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे २०२४) “हिमालयात बर्फाच्या...

rakhi pornima wishes in marathi 2024 | राखी पौर्णिमा २०२४

rakhi pornima wishes in marathi 2024 | राखी पौर्णिमा २०२४ “राखी पौर्णिमा बद्दल थोडक्यात माहिती!” (rakhi pornima wishes in marathi 2024 | राखी पौर्णिमा २०२४) “राखी” ह्या शब्दाचा...
टिप – ही Website सध्या पूर्ण झालेली नसून आणि रोज नवनवीन माहिती अद्यावत/Update करत आहोत, त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार नाही. त्याबद्दल क्षमस्व! आम्ही लवकरात लवकर सर्व Categories संपूर्ण माहिती द्वारे भरण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!