20+ LATEST dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२६

dhulivandan wishes in marathi

dhulivandan wishes in marathi | धुलिवंदनच्या शुभेच्छा धुलिवंदन/धुळवड सणानिमित्तच्या शुभेच्छा संदेश जर आपण शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. धुलीवंदन हा सण होळी च्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अगदी आनंदाने साजरा करतात. ह्या दिवशी सर्वजण कालच झालेल्या होळीची राख एकमेकांचा अंगाला लावतात. हा सण फाल्गुन ह्या मराठी महिन्यानुसार कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण वेगवेगळ्या दिवशी पण साजरा केला जातो जसे की कोकणात वेगवेगळ्या गावी धुळवड वेगवेगळ्या दिवशी साजरी करतात. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की संपूर्ण जीवनसृष्टी ही पृथ्वी, वायू, जल, आकाश व त्वज ह्या पंच तत्वांनी बनलेळी आहे. त्यामुळेच धुलीवंदनाच्या दिवशी पृथ्वी तत्वाची पूजा केली जाते व आभार ही मानले जाते. हा संपूर्ण सण १५ दिवस साजरा होवून शेवटी पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच इतर ठिकाणीही धुलिवंदन/धुळवड च्या दिवशी रंग खेळले जातात. तसेच इतर ठिकाणी पुणे, नाशिक येथे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा होतो.

Visualमराठी नेहमी आपल्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन सण, उत्सव, समारंभ साठीच्या मराठी मध्ये शुभेच्छा dhulivandan wishes in marathi | धुलिवंदनच्या शुभेच्छा घेऊन येते. आपण जरूर वाचावे आणि आपला जवळच्या नातेवाईकांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

टीप – dhulivandan wishes in marathi | धुलिवंदनच्या शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Dhulivandan Wishes in Marathi | धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

dhulivandan wishes in marathi
dhulivandan wishes in marathi
सप्तरंग साठले मनी,अंतरी उधळू त्यांना नभी,चला आला सण हा आला,आनंदाचा खेळ हा रंगोत्सव आला…!धुलीवंदन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
सप्तरंगांची उधळण,आपुलकीचा ओलावा अखंड राहो,नात्यांचा गोडवा सतत राहो.धुलीवंदन निमित्त मनः पूर्वक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा,रंग स्नेहाचा,रंग नात्यांचा,रंग बंधाचा,रंग हर्षाचा,रंग उल्हासाचा,रंग नव्या उत्सवाचासाजरा करू होळी संगेधुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भिजू दे रंग अन अंग तुझे स्वच्छंद,अखंड उठू दे मनी हर्ष रंग तरंग,व्हावे अवघे जीवन दंग-दंग,असे उधळूया आज हे रंग…!धुलीवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
आयुष्यात तुमच्या नवचैतन्याचे सारे रंग बहारो,सुखाच्या रंगांनी आयुष्य हे रंगमय होवो!धुलिवंदन निमित्त सर्वांना रंगमय शुभेच्छा!
समतेचे रंग उधळूया,एकोप्याने धुळवड खेळूया,सोडून आढी मनातली,प्रेमाची नाती जोडुया!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

टीप – dhulivandan wishes in marathi | धुलिवंदनच्या शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Dhulivandan Shubhechha in Marathi | धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

dhulivandan wishes in marathi
dhulivandan wishes in marathi
वेळेनुसार रंग बदलणाऱ्या लोकांना पण धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग न जाणती जात नी भाषा,उधळण करूया चंदू दे प्रेमाची नशा… मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे,भिजुनी फुलावूया प्रेम रंगाचे मळे….!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात सदैव येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,आपणास व आपल्या परिवारास रंगपंचमीच्या मनः पूर्वक शुभेच्छा…!
रंग प्रेमाचा,रंग स्नेहाचा,रंग आपुलकीचा,रंग नात्यांचा,रंग बंधाचा,रंग विश्वाचा,रंग हर्षाचा,रंग उल्हासाचा,रंग नव्या उत्सवाचा….धुलीवंदनाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा…!
रंगून जाऊ रंगात आता,अखंड उठू दे मनी हर्ष तरंग,तोडून सारे बंध हे सारे,असे उधळूया आज हे रंग…!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रंगात रंग मिसळले की आणखी छटा निर्माण होतात,माणसांनी माणसास भिडलं की छान नाती तयार होतात,चला रंग आणि नाती अधिक काळ टिकवण्यासाठी धुलीवंदन साजरी करूया…!धुलीवंदन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!!!

टीप – dhulivandan wishes in marathi | धुलिवंदनच्या शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Dhulivandan Wishes in Marathi | धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

dhulivandan wishes in marathi
dhulivandan wishes in marathi
रंग काय लावायचा,जो आज आहे तर उद्या निघून जाईल,लावायचा आहे तर एकमेकांना जीव लावा,जो आयुष्यभर तसाच राहील…!धुलिवंदन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!
रंग उधळू दे उत्साहाचे,रंग जपू दे माणुसकीचे…!धुलिवंदन च्या हार्दिक शुभेच्छा..!
नैसर्गिक रंगाचा वापर करा,पाण्याचा अपव्यव टाळा!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रंगाचा उत्सव आपल्या जीवनात नवी उर्जाआणि नवचैतन्य घेऊन येवो,ही सदिच्छा…!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगर आता,अखंड उठू दे मनी तरंग,तोडून सारे बंध सारे,असे उधळूया आज हे रंग…!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

अश्याच रोचक आणि नवनवीन मराठी सण संबंधित शुभेच्छा वाचण्यासाठी आणि इतर Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.
वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मातृभाषा ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले सल्ले, विचार आणि अडचणी आम्हाला जरूर comment करून कळवू शकता. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा नक्की विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

धुलिवंदनच्या शुभेच्छा सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.

Scroll to Top