35+ BEST life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स

life quotes in marathi

“मनात माझ्या, मनात ग!” ( life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स ) आयुष्य म्हणजे जीवनातील चढ-उतार. हे होत असताना कधी कधी आपले मन कधी गुंतते, कधी हरवते, कधी विचारात पडत तर कधी हळवे होते. त्यात वेग-वेगळे विचार आणि भवनाचा कल्लोळ होतो तेव्हा विशिष्ठ गोष्टी आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात. त्यामधली एक गोष्ट म्हणजे हृदयस्पर्शी मराठी कोट्स(life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स ). जेव्हा मनात वेदना होवून, मन खिन्न झालेले असते तेव्हा एखादी हृदयस्पर्शी कोट्स आपल्या मनाला सावरायला आणि उभारी द्यायला पुरेसे असतो. त्यासाठी आम्ही VIsualमराठी आवर्जून आपल्या सर्व मराठी वाचकांसाठी हृदयस्पर्शी कोट्स चा खजिना आपल्या पर्यंत घेऊन आलेलो आहोत. आम्हाला कोट्स द्वारे तुम्हाला नाराज नाही करायचे परंतु तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायची आहे. आम्हाला आशा आहे संपूर्ण कोट्स आपण जरूर वाचाल आणि त्यातून एक सकारात्मक बोध घ्याल.

Life Quotes in Marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स

आजकाल Social Media वर व्यक्त होण्याचा जास्त कल दिसतो त्यामुळे आपणही आपल्या भावना Digital रुपात (life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स ) share करू शकता.आपल्या मनातील विचार आकर्षक शब्द रूपाने आपण share करा आणि आपले म्हणेन नक्की आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ पोहोचावा. धन्यवाद!

टीप – life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

life quotes in marathi
life quotes in marathi
आपण चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका,कारण लोकांना गरज पडली की,आपण चांगले आणि गरज संपली की आपण वाईट होत असतो.
कठीण प्रसंगांत न मागता मिळालेलीसाथ नेहमीच मोलाची ठरते,जिथे सर्व संपल याची जाणीव होतेतिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो…!!!
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे,आयुष्य एक कोडे आहें सोडवाल तितके थोडे आहे…!
माणसाने गर्दीत राहूनही एकटच असाव,आपल्या वाटा आपण निवडाव्या…ठेच लागली तर आपणच उठाव…पण लक्षात असू द्याव…हे एकाकीपण नैराश्यातून न येता…विवेकातून जन्माला यावं..!
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते,तुम्ही त्याला तोडा,घासा, पिरगाळा, ठोका किवा ठेचून बारीक बारीक करातरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल…!
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतपरंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जागून कित्येक हृदय जिंकत.आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,तो आनंदाने जगा आणी प्रत्येक हृदय जिंकत रहा.
रात्रभर गाढ जोप लागण याला सुद्धा नशिबाच लागत.पण हे नशीब मिळविण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीच आयुष्य जगावं लागत.
अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजेस्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो“सगळं व्यवस्थित होईल”.

टीप – life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

पंगती मध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही…तसेच आयुष्यात काही लोकं असेच मिठासारखे असतात…प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही…पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो…त्यामुळे तुम्हाला तुमच्या महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा….कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत…!
जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायमच अवहेलना असते,कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलीही तडजोड करत नाहीत…!
जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काहींनी फक्त कामापुरतच नातं टिकवलं. तिथंच कळून चुकलं कोणी कोणाच नसतं, आपण उगाच सगळ्यांनाच आपलं समजून बसतो..!!
आपल्या नशीबाने जेवढं आपल्याला मिळतंय ते आनंदाने स्विकारावं आणि रूबाबात जगावं..!! पण, कुणाच्या नशीबातलं हिसकावून घेऊन कट कारस्थान करून बळकावू नये..!!
कोणी टाळावं तुला – एवढं स्वस्त होऊ नको..!कोणी सांडावं तुला – एवढं जास्त होऊ नको…!प्रेमळ नक्कीच ठेव स्वभाव तुझ्यातला पण,गोड बोलून छाटतील गळा एवढा – मस्त होऊ नको…!!
जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरआनंद निर्माण करण्याची क्षमताठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचाआनंद कधीच कमी होऊ देत नाही..!
फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नात जपणं हेच खर जीवन आहे…
नजर आणि नशीब यांचा एक विचित्र योगायोग असतो,नजरेला नेहमी अशी गोष्ट आवडते,जी बऱ्याच वेळा आपल्या नशिबात नसते.

टीप – life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Marathi Life Status | हृदयस्पर्शी मराठी कोट्स

life quotes in marathi
life quotes in marathi
कधी कधी आपलं शांत रहाणं खुप गरजेचं असतं,आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात.कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो पण ते टिकवून ठेवू शकत नाही.
कुणीही..कुणालाही..कसंही…संपवू शकेल.येवढं शुल्लक अस्तित्व कुणाचंच नसतं..!!
दुस-यांना समजून घेता घेता आपणआपल्याला समजून घ्यायचं विसरतो.. आणि हे बऱ्याचदा घडतं.
वाईट वेळेत भेटलेली योग्य व्यक्तीथकलेल्या मनाला आणि रुसलेल्या आयुष्यालाही हसायला शिकवते.
एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो, त्याची ताई हसतहसत म्हणाली, “दादा एक पेरु मला दे”. तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला. त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला “ताई, हा घे. हा जास्त गोड आहे.” ताईच्या डोळ्यात पाणी आले. प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही…(life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स)
एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते…. | सकारात्मक ऊर्जा।
घर जळाले तर विमा आहे स्वप्न जळाली तर काय? १ ढग बरसले तर छत्री आहे डोळ्यातुन अश्रु बरसले तर काय? १ काटा टोचला तर काढता येतो शब्द टोचले तर काय? १ वाघ आडवा आला तर पळता येतं अहंकार आडवा आला तर काय? १ शरीर आजारी पडलं तर औषध आहे पण मनच आजारी पडले तर काय? त्यासाठी… एक चांगला मित्र गोळ्या औषधपिक्षा कमी नसतो. आणि तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींचा गोतावळा औषधांच्या दुकानपिक्षा कमी नसतो.
जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,मात्र ती तुमच्या विचारांवर आणिबघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

टीप – life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Marathi Life Quotes | हृदयस्पर्शी मराठी कोट्स

life quotes in marathi
life quotes in marathi
जी गोष्ट आपली कधीच नव्हतीच,त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा सापडलं होत,परत हरवलं म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा.
“कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.!”
स्वतःच्या नजरेत आदर्श रहा…इतरांच्या नजरेला फारसं महत्त्व देऊ नका.
इतरांच्या नजरेला फारसं महत्त्व देऊ नका.आयुष्यात आनंदी रहायचं असेल तर,कुणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका…कारण तुम्ही त्या व्यक्तीची किमंत वाढवता,पण ती व्यक्ती तुमची किमंत शुन्य करून ठेवते.
“आयुष्याच्या रस्तावर चालताना पडलंच पाहिजे..तेव्हाच तर कळतं,कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंयआणि कोण सावरायला येतंय…!!”
जो दुसर्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो कारण, माणूस दुसऱ्याना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते..
मनाचा मोठेपणा हा गुण आहे.. जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो….
चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरंज्यांना आपण असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही…त्यांना चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे.

टीप – life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

Life Quotes | हृदयस्पर्शी मराठी कोट्स

life quotes in marathi
life quotes in marathi
आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजेज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.
हसण्याची ईच्छा नसली तरी हसावं लागतं, कसे आहात विचारले तर मजेत म्हणावं लागतं… जीवन एक रंगमंच आहे, इथं प्रत्येकाला नाटक करावं लागतं..!
“मी आहे ना नको काळजी करु”असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेलतर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते.
असावं एक तरी असं मुक्कामाचं ठिकाणजिथं थोडा विसावा घेता येईल भावनांना..वाचा फुटेल अन् जसेच्या तसे ते समोरच्याला उमजेल.
मनात भरून आलेलं सार आभाळ मोकळं व्हायला कधी कधी……आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते…..!!
चहा गरम झाल्यावर वाफेसारखी उडणारी माणसे नसावीत,माणसं असावी तर कपासारखी जी चटका सहन करूनही साथ न सोडणारी.
तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेऊ नकाकारण हळवं मन ज्याचं असतं नांत्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं..!!
life quotes in marathi
life quotes in marathi

life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स
अश्याच हृदयस्पर्शी मराठी कोट्स वाचण्यासाठी आणि इतर Social media app वर share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर घेऊन येणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले विचार आणि अडचणी असतील, तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू. मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

हृदयस्पर्शी मराठी कोट्स सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.

Scroll to Top