mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२५
“नाच ग घुमा, कशी मी नाचू…!”
ह्या मराठी गाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर येतो मराठी संस्कृतीतील महिलांसाठीचा सामुहीत सण म्हणजे मंगळागौर (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ). मंगळागौर ही श्रावण या मराठी महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आयोजीत केली जाते आणि आपल्या सर्वाना माहितीचा असेल की अनेक महिला पारंपारिक वस्त्र घालून, वेगवेगळे मैदानी, बैठे, शाब्दिक खेळ खेळतात. ह्या पारंपारिक सणामध्ये अजून रंगत आणतात ते म्हणजे (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) मंगळागौर उखाणे.
नवीन लग्न झाल्यावर खासकरून पहिल्या वर्षी अनेक विधी असतात. अनेक वेगळेपणाने सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर नवदाम्पत्यांसाठी अनेकविध पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीसाठीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा मराठी महिन्यातील श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण म्हणून ओळखला जातो. नवविवाहित, मैत्रिणी आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण एकत्रितपणे साजरा करतात आणि पूजा झाल्यावर रात्री जागरणही करण्यात येते.
Visualमराठीच्या या POST मध्ये आपल्याला mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते नक्की वाचावे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत जरूर share करायला विसरू नये.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आपण जर मंगळागौर उखाणे (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. या दिवशी सर्व प्रथम मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेकविधी गाणी म्हणत अनेक खेळ खेळण्यात येतात. यामध्ये फू बाई फू, लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं, झिम्मा अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते. आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करून सर्व महिला खेळाची मजा लुटतात.त्यापैकीच एक मज्जा म्हणजे उखाणे घेण्याची प्रथा.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

मंगळागौर साजरी करतांना यामध्ये झिम्मा आणि फुगडी हा खेळाचा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. आपल्या संस्कृतीचे निरीक्षण केल्यास समजते की प्रत्येक गोष्टीसाठी अथवा कृती साठी काही तरी विज्ञान पूरक असा विचार किवा अध्यात्मिक विचार जरूर जोडलेला आढळतो. त्यामुळेच या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांचा सर्वांगीण व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात व्यस्त असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींशी खेळण्याच आनंद घेता यायचा. खेळाचा आनंद महिला गाणी गुणगुणत घेत असत. मंगळागौरीचे हे खेळ कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे तस्रच बौद्धिक क्षमतेला वाव देणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे. मंगलागौरी च्या काही महत्वाच्या खेळाची नवे म्हटले की लगेच आठवते की, बस फुगडी, झिम्मा, आगोटापागोटा, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, सासू – सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी जे वारंवार खेळले जातात. यामध्ये सर्वांचा आवडतीचा भाग म्हणजे उखाण्यांची (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) होणारी देवाणघेवाण.
- 35+ BEST comedy marathi ukhane 2026 | मजेदार मराठी उखाणे २०२६
- 50+ BEST vatpournima ukhane in marathi 2026 | वटपौर्णिमा साठीचे खास मराठी उखाणे २०२६
- 45+ BEST marathi ukhane 2026 | मराठी उखाणे २०२६
- 45+ BEST sankranti ukhane marathi 2026 | मकर संक्रांती उखाणे २०२६
- 48+ funny ukhane in marathi 2026 | चावट मराठी उखाणे २०२६
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
Marathi Manglagaur Ukhane

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
- 45+ BEST marathi ukhane for female | नववधू साठी खास नवीन उखाणे
- 55+ BEST modern marathi ukhane for female 2026 | नववधू साठी खास आधुनिक उखाणे २०२६
- 55+ BEST ukhane in marathi comedy 2026 | मजेदार मराठी उखाणे २०२६
- 55+ BEST ukhane in marathi for male 2026 | पुरुषांसाठीचे खास मराठी उखाणे २०२६
- 48+ BEST mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२६
(mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२५)
मोठा उखाणा
बसले होते घरात पाहत होते आरश्यात, माझ्यावर होते सासरी सुखाची बरसात जशी दुधावर असते मऊ साय, सासू माझी आहे दुसरी माय!
कधीच नाही दाखवत मला धाक, सासरे म्हणजे माझे दुसरे बाप!
प्रेमाने घालते मला खाऊ _ आहे माझी जाऊ. नेहमीच पाठीशी असतात खंबीर _ आहेत माझे दीर.
जी देते बहिणीची माया आणि आनंद _ आहे माझी नणंद!
कधीच जात नाही मी बावरून कारण पतीदेव घेतात मला सावरून.
__ रावांच्या नावाची लावते मी चंद्रकोर सारखे सासर मिळाले भाग्य माझे थोर!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
Manglagaur Ukhane

- 50+ BEST International labour day wishes in marathi | आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP maharashtra din wishes in marathi | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
- 50+ TOP marathi bhasha din wishes in marathi | मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
- 75+ BEST budhha purnima wishes in marathi 2026 | बुद्धपूर्णिमाच्या शुभेच्छा २०२६
- 100+ BEST student motivational quotes in marathi | विद्यार्थ्यासाठी प्रेरक मराठी कोट्स
अश्याच मंगळागौर उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील New Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
मंगळागौर उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.