independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४
(independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४)
“भारत माता की जय!”
(independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४) हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक देश प्रेमींनी व देशप्रेमाने भारावून गेलेल्या क्रांतिकारी यांनी फक्त देशसेवेसाठी दिलेली प्राणाची आहुती. १५ ऑगस्ट संपूर्ण देशामध्ये “स्वातंत्र दिन” म्हणून साजरा केला जातो. विशेषतः देशातील अनेक शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थामध्ये वातावरण अत्यंत उत्साही असते. खासकरून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी देशभक्तीपर घोषणाबाजी जोर धरत असते. लहान मोठे अगदी बेंबीच्या देठापासून भारत मातेचा जयघोष करत असतात. त्यामुळेच आजचा स्वातंत्र दिन आपण विविध क्रांतिकारी आणि समाजसेवकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानास स्मरून आपण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरा करू.
बऱ्याच लोकांना ह्या वर्षी हा स्वातंत्र दिवस नेमका कितवा ह्या वरून गोंधळ उडालेला आहे. परंतु आपण १५ ऑगस्ट १९४७ (ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र लाभले) ही तारीख ग्राह्य धरली तर ह्या वर्षी २०२४ ७७ वर्ष पूर्ण होवून आपण ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत.. चला तर मग ह्या वर्षी आम्ही घेऊन आलेल्या शुभेच्छा independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४ च्या संग्रह मधून आपल्या आवडीच्या शुभेच्छा निवडा आणि आपल्या प्रिय, देशप्रेमी, नातेवाईकांना Share करून स्वातंत्र दिन साजरा करा. तुम्हालाही Visualमराठीच्या Team काढून स्वातंत्र दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. ह्या POST मध्ये आपल्याला independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या भारतीयांच्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा Share करून स्वातंत्र दिन साजरा करावा.
भारताच्या ध्वजाच्या रंगात एकतेचा रंग चढो. स्वातंत्र्याची गाथा प्रत्येक पिढीत एक प्रेरणा बनो. देशभक्तीचा दीप असाच प्रज्वलित राहो. ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा. ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला. सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अखंड जपूया, अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा, दिमाखात साजरा करूया! स्वातंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे, झुकली सारी राणे वने, स्वैर उडती ओअक्षी नभी, आनंद आज उरी नांदे…! स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
टिप – खालील दिलेल्या सर्व स्वातंत्र दिनानिमित्तच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

(independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४)
१५ ऑगस्ट अर्थात ‘स्वातंत्र्य दिन’ हा भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा दिवस. ७७ वर्षांपूर्वी ह्याच दिवशी क्रांतिकारी, समाजसेवक आणि अनेक देशप्रेमी नागरिकांच्या अथक परिश्रमाला यश आले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि नवीन देश म्हणून उदयास आला.आजच्या दिवशी देशभरात आपण ‘ध्वजारोहण’ करतो. संपूर्ण भारतदेशामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड, व्रक्तुत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. ही माहिती आपल्या मित्र-मंडळींसोबतही शेअर करा. कदाचित त्यांना देखील ही ठावूक नसेल.
जगभरात घुमतोय भारताचा नारा, चमकतोय आकाशात तिरंगा प्यारा. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भारत माता की…. म्हटल्यावर अभिमानाने म्हणता येणार ‘जय’ म्हणजे “स्वातंत्र”. ७८ व्या स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला सुराज्याच्या मार्गावर वाटचाल करूया, नवे संकल्प, शाश्वत विकासातून श्रेष्ठ भारत घडवूया….! स्वातंत्र दिन चिरायू होवो.
आपल्या सुविचारांचा फडकत्या ध्वजासह उदय होवू द्या. ७८ व्या स्वातंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
माझी माय भूमी तुला शत-शत प्रणाम, तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारतीय स्वातंत्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
रंग,रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. सर्व देशवासियांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’
(independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४)
प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे, सन्मान देशाचा वाढत जावा, सण स्वातंत्र्याचा चिरायू व्हावा. सर्व देशवासियांना स्वातंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
सारे जहा से अच्छा हिंदुस्थान हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा. स्वातंत्र दिन चिरायू होवो.
गंगा यमुना आणि नर्मदा येथे, मंदिरासोबत मस्जित आणि चर्च येथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश सदा सर्वदा…! ७८ व्या स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला. स्वातंत्र दिनानिमित्त भारतवासीयांना मंगलमय शुभेच्छा.
देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा….! सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र भारताचे. ७८ व्या स्वातंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

ह्या POST मध्ये (independence day wishes in marathi 2024 | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२४ ) आम्ही मुख्यत्वे Social Media App वर share करण्यासाठीच्या शुभेच्छा चा समावेश करण्यात आलेला आहे. जेणेकरून आपले देशप्रेमाच्या भावने बद्दल चे विचार शुभेच्छा द्वारे इतरांपर्यंत पोहोचेल.
तिरंगा आमचा भारतीय, झेंडा उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही, शान याची वाढवू…! १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील. जय हिंद!
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा. जयघोष भारताचा असा आसमंती गुंजावा. स्वातंत्रदिन चिरायू होवो.
देशाच्या स्वातंत्र्य, बंधुता, अखंडतेच्या मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा, शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा, ज्यांच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा, ज्यामुळे आज तिरंग्याची शान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेवणामध्ये मीठ कमी असो, पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे. ७८ व्या स्वांतत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा!

जिथ मानवतेला पहिला दर्जा दिला जातो
तो माझा भारत देश आहे.
७८ व्या स्वांतत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा!
पोहायचं असेल तर ओढ्यात काय ठेवलं,
प्रेम करायचं असेल तर देशावर करा इतरांमध्ये काय ठेवलं,
जय हिंद जय भारत! स्वातंत्र दिन चिरायू होवो.
ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना भेटवस्तूने.. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने. ७८ व्या स्वांतत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा!
सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे,
सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे,
जय हिंद जय भारत….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्ती कायम आहे. सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वादळाच्या लाटेतून नौका कडून आम्ही आणली तीरावर, देशाला एक ठेवा एक मुलांनो, हाच संदेश आहे स्वातंत्र दिवसाच्या मोक्यावर. ७८ व्या स्वांतत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा!
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी, भारत तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या दिनानिमित्तच्या आणि वेग-वेगळ्या समारंभ साठी शुभेच्छा संदेश उपलब्ध करून देत आहोत. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करू नका दंगा, भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव, तिरंगा लहारू दे, शांतता राहू दे. स्वातंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
सुंदर आहे जगात, नावही किती वेगळ आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे. ७८ व्या स्वातंत्र दिन चिरायू होवो.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अश्याच नवनवीन स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा संदेश सारख्या शुभेच्छासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle