holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

“होळी रे होळी… पुरणाची पोळी…!” ( holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५ ) हे गाण आपण आपल्या लहानपणीपासून ऐकत आलेलो आहोत. हे ऐकताच आपल्या डोळ्यासमोर होळीच्या समारंभाचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. मोठ्या लाकडांची तसेच शेणाच्या गोवऱ्यांची रचलेली पेटती  होळी. त्याच्या चहुबाजूने काढलेली सुंदर रांगोळी. होळी निमित्त जमलेली आजूबाजूची सर्व लोकं आणि पूजे साठी तयार असेले महिला मंडळ. ह्या सर्व गोष्टी वरून असे जाणवते की होळी ह्या हिंदू सणाचे महाराष्ट्र तसेच संपूर्ण जगामध्ये खूप मोठे महत्व आहे. आपण जर होळी सणासाठी शुभेच्छा चा संग्रह शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात.

VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन सण, उत्सव, समारंभ साठीच्या मराठी मध्ये शुभेच्छा holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५ घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते,

ते रंग निघून जातात पण, तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…

हैप्पी होळी…!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगामध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,

होळीच्या व रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!

पौर्णीमेच तोरण आभाळाच्या दारी,

नक्षत्रांची पखरण सजवी रांगोळी न्यारी,

आभाळीचा चांदवा अन पुरणपोळीचा गोडवा,

साजूक तुपाच स्नेह अन दुधाचा गोडवा,

होळीकेच्या आवाहनास आग्निदेव बोलवा…!

होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईट सारे जाळून जावे,

चांगले ते उदयास यावे,

दुष्ट प्रवृत्तीचा होवो नाश,

सर्वांना लाभो सुख शांती आज…!

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

टीपholi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो.

होळी सणाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

या होळीत अज्ञान, अंधकार, द्वेष आणि दुर्गुंनाचे दहन व्हावे ही अपेक्षा.

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नैवेद्याचा मान लेवुनी सजली पुरणपोळी,

मांगल्याचे रंग उधळीत आली पहा होळी…!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

holi wishes in marathi
holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

होळी करायची तर अहंकाराची,

असत्याची,

अन्यायाची,

भ्रष्टाचाराची,

निंदेची,

आळसाची,

गर्वाची,

दुःखाची होळी करा…!

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

फाल्गुन पौर्णिमेच्या शुभदिनी,

पेटवूनी वाईट विचारांची होळी,

आनंदाने भरो आपली झोळी,

साजरी करूया रंगबेरंगी होळी…!

होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी पेटू दे,

रंग उधळू दे,

द्वेष जळू दे,

अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे!

होळी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!

फाल्गुन महिन्याची गोडी गुलाबी,

आली आली पाहा थंडीत होळी,

मनाशी मन मिळवण्यासाठी,

मनातील द्वेष मिटवण्यासाठी,

थोडी तिखट उसळ चण्याची नंतर मिळते पहा पोळी पुरणाची…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्नीत तुमच्या सर्व चिंता, दुःख जाळून जावो,

गोड पुरणपोळी सारखा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो…!

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!

अनिष्ठ प्रथा आणि वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाने मात करण्याचा दिवस,

आपल्या सगळ्या वाईट विचारांची होळी करूया, दुष्टावर मात करूया!

होळी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

टीपholi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

सर्व वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजेच होळी,

तुमचे आयुष्य नेहमी रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो…

तुम्हाला सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा…!

होळीच्या या पवित्र अग्नी मध्ये निराशा,

दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो

आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो…!

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!

होळी हा सण अहंकार,आळस, दुःख, चिंता

या वाईट गोष्टींवर विजय मिळविण्याचे प्रतिक आहे,

साकारात्मक्तेच्या चैतन्याने आपल्या विचारांना आणि

जीवनाला नवी झळाळी प्राप्त होवो,

ही मनोकामना.

सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

holi wishes in marathi
holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, ‘सण’ आनंदे साजरा केला…!!!

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दहन करू अग्नीत होळीच्या नकारात्मक्तेची मानसिकता,

तेजोमय प्रकाशातून परावर्तीत होतील समृद्धीच्या शुभवार्ता…!

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

होळी रे होळी पुरणाची पोळी…

या होलिकोत्सवात सर्वांच्या आयुष्यातील दुःख,

दैन्य दूर होवून सुखाची बरसात होवूदे…

होळीच्या सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा!

holi wishes in marathi
holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

सण आला होळीचा, असत्याचा सत्याच्या विजयाचा!

वाईटाचा सर्वनाश करुनी, होळी साजरी करूया…!

हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

द्वेष, मत्सर, देश विघातक आणि समाज विघातक विचारांचे दहन करूयात

आणि ही होळी आनंददायी आणि सुखकर करूया…!

आपण सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

टीपholi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये नाकारात्मकतेचे दहन होवो

आणि साकारात्माकतेच्या चैतनण्याने आपण सर्वांच्या जीवनाला एक नवी झळाळी प्राप्त होवो,

याच मनोकामना….

सर्वांना होळी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

आपल्या सर्वांना होळीच्या रंगांचा,

उत्साहाचा तसेच उमंगाच्या सणाच्या,

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय!

तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.

तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

holi wishes in marathi
holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

भेदभाव हे विसरून सारे,

दुःप्रवृत्तीचा अंत करा रे,

जगण्यात या रंग भरा रे,

हेच होळी गीत गात राहा रे…!

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

उत्सव आहे हा रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका,

वृक्ष तोडून प्रकृतीची होळी तुम्ही साजरी करू नका,

नैसर्गिक रंगांचा वापर करावा  प्राण्यांना रंग लावून विनाकारण त्रास देऊ नका,

रंगांनी भरलेले फुगे मारून कोणालाही ईजा करू नका…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

प्रार्थना आहे की आपणास आणि
 
आपल्या कुटुंबास ही होळी
 
आनंदाची यशाची आणि
 
समृद्धीची जावो.
 
रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

धुळवडीचे/रंगपंचमीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊया.

कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुनच  या सणाचा आनंद आपण सर्व मिळून द्विगुणित करूया.

होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

टीपholi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

न जाणता जात ना जनता धर्म नी भाषा उधळूया रंग,

चढू दे प्रेमाची, जिव्हाळ्याची नशा मैत्रीची,

अन् विश्वासू नात्यांचे भरलेले तळे,

भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे..!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगात किती मिसळवती रंग जनसागर उल्हासित होती,

दंग होवो दुष्कृत्याचा भंग होळी ठेवो आपला देश एकसंग..!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

भेटीलागी आले।

रंगांचे सोयरे।

म्हणती काय रे।

रंग तुझा।।

वदलो बा माझी।

पाण्याचीच जात।

भेटल्या रंगात मिसळतो।

। होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा |

holi wishes in marathi
holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना,

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.

होळीचा आनंद साजरा करा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सुखाच्या व आनंदाच्या रंगांनी आपले संपूर्ण जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा, द्रुष्ट प्रवृतींचा समूळ नाश होवो !

आपणास व आपल्या सर्व परिवारास होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

सुखाच्या बेधुंद रंगांनी आपले संपूर्ण जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा, असत्याचा, द्रुष्ट प्रवृतींचा, वाईट नजरेचा समूळ नष्ट होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

टीपholi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा…
 
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव…!
 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी,
 
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी,
 
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी,
 
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी.
 
होळीच्या रंगीत शुभेच्छा…!
ईडापीडा दुःख जाळी रे…
 
आज वर्षाची होळी आली रे….
 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,

जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,

रंगांची उधळण करीत
जुने,

नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी,

चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख व अनारोग्याचा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आली रे आली, होळी आली…

चला आज पेटवूया होळी
नैराश्याची मागील सर्व दुःखाची,

बांधून मोळी संसाराची
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा…

मारूया हाळी…ठोका आरोळी,

होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,

जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची,

आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा…!

तुम्हाला सर्वांना होळीच्या
खूप खूप शुभेच्छा!!!

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा

आनंद लुटणे म्हणजेच होळी होय!

तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.

तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

holi wishes in marathi | होळीच्या शुभेच्छा २०२५

अश्याच अस्सल मराठी सण संबंधित शुभेच्छा वाचण्यासाठी आणि इतर ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी मातृभाषा ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले सल्ले, विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा जरुर विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
होळीच्या शुभेच्छा २०२५ सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.