gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५

(gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५) महाराष्ट्रातील प्रमुख मराठी सण व उत्सवापैकी मराठी नूतन वर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा. आपण जर २०२५ वर्षीच्या गुढी पाडवा शुभेच्छा मराठी भाषेमध्ये शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की, इंग्रजी महिन्यांसारखे मराठी महिने आणि कालवर्ष आहे, त्याची खरी सुरुवात ही चैत्र ह्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून होते त्यास आपण वर्षारंभ म्हणजे गुढीपाडवा असे म्हणतो. खासकरून महाराष्ट्रामध्ये हा दिवस अगदी उत्साहात आपल्या घराच्या परिसरामध्ये गुढी उभारून साजरा केला जातो. घरामध्ये गोड-धोड जेवणाचा बेत आखला जातो. तसेच गुढीपाडवा चे भारताच्या भौगोलिक परिस्थिती नुसार ही वेगळे महत्व आहे, म्हणजेच हा वसंत ऋतू चे आगमन होवून शेती हंगामासाठीचा महत्वाचा रब्बी काळाची सुरुवात होते. गुढी ही विजयाचे प्रतिक म्हणून उभारली जाते तसेच, मांगल्याचे प्रतिक म्हणून देखील उभारली जाते असा बऱ्याच लोकांचा समज आहे. 

Visualमराठी नेहमी आपल्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन मराठी सण, उत्सव, समारंभसाठीच्या मराठी मध्ये शुभेच्छा gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५ आपल्यासाठी घेऊन येते. आपण नक्की वाचावे आणि आपला जवळच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

श्रीखंड पूरी,

रेशमी गुढी,

अन लिंबाचे पान,

नव वर्ष जावो तुम्हा सर्वांचे छान..

आमच्या सर्वांच्या तर्फे गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी गुढी पाड़वा..!

वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः।
तथैव नववर्षेऽस्मिन् नूतनं यश आप्नुहि ।।
 
गुढी पाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जल्लोष नववर्षाचा,
मराठी अस्मितेचा,
हिंदू संस्कृतीचा,
सण उत्साहाचा,
मराठी मनाचा..!
 
गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
बाळगून अभिमान संस्कृती अन परंपरांचा,
ल्लोषात साजरा करू सण गुढी पाडव्याचा !!
 
गुढी पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
टीपgudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५ आपण Copy करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
आशेची पालवी सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी,
समाधानाच्या गाठी,
नव वर्षाच्या शुभेच्छा फक्त तुमच्यासाठी.
 
सर्वांना मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!
चारी दिशांना आनंदाची आहे बहार…
 
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे निराळा स्वाद…
 
दारी सजली आहे रंगबेरंगी रांगोळी…
 
आसमंतात आहे गुढी पताकाची रांग…
 
हे नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं!
 
सर्वांना मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!
उभारून दिमाखदार गुढी करू नववर्षात प्रवेश,
परंपरा जपून आपल्या करू हिंदुत्वाचा जल्लोष ..!
 
सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा…!
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५
टाळी वाजवावी, गुढी उभारावी । वाट ही चालावी पंढरीची ॥
संत चोखामेळा
 
अवधर्माची अवधि तोडी। दोषांची लिहिली फाड़ी। सज्जनाकरवी गुढी । सुखाची उभवि ।
संत ज्ञानेश्वर
 
पुढे पाठविले गोविदा गोपाळा । देऊनी चपळा, हाती गुढी ।।
संत तुकाराम
 

gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा…!
 
गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवीन पल्लवी वृषलतांची,

नवीन आशा नववर्षांची,

चंद्रकोरही नवीन दिसते,

नवीन गुढी ही आनंदाची,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..!

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची…
 
गुढी पाडवा आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

उभारून गुढी लावू विजयपताका,

मराठी नूतनवर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

नव्या संकल्पांनी करुया नववर्षाचा शुभारंभ,

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

टीपgudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५ आपण Copy करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५

“जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा….

हिंदू संस्कृतीचा….

सण उत्साहाचा….

मराठी मनाचा…

तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा..!”

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,

तांब्याचा रेखीव तांब्या,

कडुलिंबाची पानं, साखरेची माळ,

अशी उभारा समृद्धीची गुढी आपल्या दारी…!

गुढीपाडवा निमित्त सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा!

gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५
काढू मनातील अढी, उभारू आनंद अन् यशाची गुढी
 
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!
मराठी नववर्ष
 
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट…
 
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात,
दिवस सोनेरी होईल नव्या वर्षाची सुरुवात..।
 
हिंदूनववर्ष गुढी पाडवा निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा..!

चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याच्या करा..

साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुटा..

मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रसन्नतेचा साज घेऊन येवो वर्ष,
 
आपल्या जीवनात नांदो समृद्धी समाधान आणि हर्ष..!
 
गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मराठी अस्मितेचा राजेशाही थाट,
 
उगवली चैत्राची सोनेरी पहाट,
 
रंग-गंधांच्या उत्सवात करूया सारे नववर्षाची सुरुवात..!
 
गुढी पाडवा निमित्त नववर्षाभिनंदन !
पड़ता दारी पाऊल गुढीचे,
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,
या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष!
 
गुढीपाडवा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५

gudi padwa wishes in marathi 2025 | गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५

अश्याच नवनवीन मराठी सण संबंधित शुभेच्छा वाचण्यासाठी आणि इतर Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.

वाचाल तर वाचाल!  आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली  महाराष्ट्राची मराठी संस्कृती आणि मराठी मातृभाषा ही खूप समृद्ध आहे. त्यामुळे मराठी भाषेतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये आपला सहभागी होवू शकता व आपले सल्ले, विचार आणि अडचणी आम्हाला जरूर comment करून कळवू शकता. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा नक्कीच विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.

मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

गुढीपाडवाच्या शुभेच्छा २०२५ सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.