birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस म्हणेज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा एक महत्वाचा दिवस (birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) . ह्या दिवशी आपसूकच आपल्या ओळखीच्या, जवळच्या, नात्यातल्या लोकांनी वाढदिवसाच्या आपल्याला शुभेच्छा द्याव्या आणि पुढील वाटचाली साठी भरभरून कौतुक करावे असे प्रत्येकाला मनातल्या मनात वाटत असते. त्यामुळे ह्या Special आपण आवर्जून ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा ह्या दिल्याच पाहिजेत मग त्या Social Media वर असोत किवा Message/Whatsapp च्या स्वरुपात असो आपण शुभेच्छा (birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) ह्या दिल्या पाहिजेत. त्यातच जर मोजक्या आणि विशेषणाच्या ओळी असतील तर त्याची मजा ही निराळीच. त्या व्यक्तीस शुभेच्छा वाचून आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यामुळेच VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या वाढदिवसाच्या मराठी मध्ये शुभेच्छा (birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
असा असावा की समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

हिऱ्याप्रमाणे झगमगत राहो आपल्या कर्तुत्वाची ख्याती,

स्नेह जिव्हाळ्याचे वृद्धिगत व्हावे, जपून मनाची ही नाती.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

संकल्प असावेत नवे तुझे,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,

ह्याच माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये,

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये,

चमकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सूर्य राहतो आकाशामध्ये…!

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

 या जन्मदिवसाच्या खास दिवशी तुमच्या आयुष्यात सुख,

आनंद, यश आणि कीर्ती यांची भरभराट असो…

तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट सुंदर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

“तुमच्या आयुष्याचा आजपासून नवा अध्याय सुरु होण्यास सज्ज आहे.

तुम्ही जेथे जाल तेथे यश आणि प्रेम तुमचं साथ द्देवो.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या आनंदाने तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण सुंदर असो.

तुमच जीवन नेहमीच भरलेलं असो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
birthday wishes in marathi
birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,

शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता मागे कॅलुनी आठवण माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…!

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील,

कधी सुखांची हलकी रिमझिं तर कधी दुःख घनदाट बरसतील,

सुख दुःखाचे थेंब हे सारे मोठ्या मनाने झेलत राहा,

आयुष्याची आव्हाने सारी अशीच टू पेलत रहा…!

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

आज आपला वाढदिवस..

.प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो

आणि सुख समृद्धीचा बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंच भारती घेऊ दे…

मनात आमच्या एकदाच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

नाती जपली प्रेम दिले,

या परिवारास टू पूर्ण केले,

पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा,

वाढदिवसाच्या दिवशी हीच एक सदिच्छा,

जन्मदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

आजची तारीख शतदा यावी,

ईश्वरचरणी हीच मागणी,

सुखशांतीने समृद्ध व्हावा,

सुखाचा ठेवा मनोमनी साठवावा…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,

परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो,

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

birthday wishes in marathi
birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या,

कारण तुम्ही नक्कीच सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात,

माझ्या सर्वात जवळच्या जिवलग पैकी तुम्ही एक आहात.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

काही माणस स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार खरी आणि प्रामाणिक असतात,

अश्या माणसांपैकी एक म्हणजे तुम्ही,

म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो,
 
तो आनंदाने जगत राहावे आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा!
 
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
birthday wishes in marathi
birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाटेतील प्रत्येक दगड फुल बनू दे,

आयुष्यात तुझ्यावर सुखाचे सारे ढग कोसळू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास,
 
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास,
 
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास,
 
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.
 
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

वर्षाचे ३६५ दिवस..
 
महिन्याचे ३० दिवस..
 
हफ्त्याचे ७ दिवस..
 
आणि माझ्या आवडीचा १ दिवस..
 
तो म्हणजे तुझा ‎वाढदिवस.
 
वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
क्षणांनी बनतं आयुष्य,
 
प्रत्येक क्षण वेचत राहा,
 
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
 
असाच बहरत राहा
 
असतात क्षण दुःखाचेही
 
समर्थपने पेलवत तेही
 
हार असो वा जीत हर्ष असुदेत सदैव मनी.
 
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
माझ्या शुभेच्छानी
 
वाढदिवसाचा हा क्षण
 
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
birthday wishes in marathi
birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचं जीवन एक सुंदर सहलीसारखं होवो,

जिथे तुम्हाला आनंद, शांती आणि प्रेम सापडेल.

तुमचं सर्व प्रयत्न तुमच्या मनाप्रमाणे यशस्वी होवो.

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

तुमचं हसरा चेहरा आणि हृदय सगळ्यांच्या जीवनात गोडी आणते.

तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असो.

तुमच्या जन्मदिवशी, देव तुमचं आयुष्य यशस्वी आणि सुखी बनवो.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात प्रेम,

आनंद, आणि यशाची गोडी असावी.

तुमचं आयुष्य असाच उजळ राहो.

या नवा वर्षात तुमच्या सर्व इच्छापुर्ण होवो.

तुमच्या जीवनात नवनवीन आनंदाचे वारे सतत वाहत राहो,

आणि प्रत्येक दिवशी तुमचं हसरे चेहरा बघायला मिळो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमचं जीवन एक सुंदर कथा असावी,

जिथे प्रत्येक अध्याय हसरा आणि सुखी असावा.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या जीवनात प्रेम आणि यशाचे झाड नेहमीच फुलत राहो.

तुमचं आयुष्य उजळ आणि महान होवो.

तुमचं मन प्रसन्न राहो आणि तुमचा चेहरा नेहमी हसरा असावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

आयुष्यात प्रत्येक क्षण कडवट न जाता,

यशाने परिपूर्ण आणि आनंदाने भरलेला असावा.

तुमचं मन प्रसन्न राहो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

birthday wishes in marathi
birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा
हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये,
 
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये,
 
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना…
 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या जीवनात दिव्य प्रकाश असावा आणि तुमचा मार्ग कधीही अंधकारमय होऊ नये.

तुमचं यश सुद्धा सर्वांसाठी प्रेरणा ठरावं.

तुम्ही तुमच्या ध्येयाकडे नेहमी हसत मुख वाटचाल करावी ही इच्छा!

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो,

तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.

आपलं संपूर्ण आयुष्य सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..!

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,

आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपणास निरोगी आरोग्यासह उदंड आयुष्य,

सुख आणि समाधान लाभो.

आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लखलखते तारे, चमचमते तारे,

खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,

तुझ्यासाठीच आज तारे सजले माझ्या ____ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपणास आजच्या शुभदिनी,

शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता,

पुरांदाराची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता

अन शिवचरणी प्रार्थना लाभो हीच मना पासून इच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

आनंद तुझ्या जीवनातून कोठेही जाऊ नये,

अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये,

पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा,

तुझ्यासारखा ____ प्रत्येकाला मिळावा/मिळावी हीच सदिच्छा…!

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा जणू शीतल वारा,

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नवा गंध नवा आनंद,

नव्या सुखांनी नव्या वैभावांनी आपला आजचा आनंद शतगुणी व्हावा.

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

मी आशा करतो की, तुझा आजचा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला असावा…

व तुझ्या मनातील सर्वा इच्छा पुन होवोत…वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

जन्मदिवसाच्या या खास दिवशी तुमच्या आयुष्यात सुख,

समृद्धी आणि प्रेम नेहमीच घर करून कायम राहो.

तुमच्या प्रत्येक वाढत्या वयात चांगल्या संधींच नेहमी सोन होवो.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

birthday wishes in marathi
birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या जीवनात प्रत्येक पावलावर नवा उत्साह आणि आनंद येवो.

तुमच्या सर्व स्वप्नांना पंख लागो आणि पूर्ण होवोत.”

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

“तुमचं जीवन दररोज उत्तम होवो आणि तुम्हाला समृद्धी आणि आनंद नेहमी मिळावा.

तुमच्या जीवनात अनंत यश मिळवण्यासाठी कायम पुढे चालत राहा!”

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात आनंद असो,

तुमचे जीवन यशाने नेहमी फुलत राहो…!

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचावे.

तुम्हीला प्रत्येक दिवशी नवीन आशा आणि आनंद भेटावे. “

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

येणाऱ्या प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने

तुमच्या जीवनात नवनवीन यश, स्थैर्य आणि आनंद येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

व्हावास तू दीर्घायुषी, जगावस तू शतायुषी,

ही एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी…

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

तुझा हा वाढदिवसाचा क्षण, नेहमी प्रमाणे सुखद ठरो,

या ही दिवशी अनमोल आठवणी तुझ्या मनात घर करून राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

प्रत्येक वर्षी तुमच्या जीवनात नवनवीन यश,उत्साह

आणि आनंद येवो, ही देवाचरणी प्रार्थना…

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव ही सदिच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला हृदयपूर्वक शुभेच्छा!

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने, आरोग्याने, आणि समृद्धीने भरलेला असावा.

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला नेहमी आनंदी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सदैव राहो.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

टीप(birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा)संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे.

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा,

तुमचा आनंद गगनात न सामावा,

असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो,

तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,

आकशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित होईल,

प्रगती इतकी करा की काळ ही बघत राहावा,

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमच्या जीवनात शांती आणि प्रेमाचा अखंड वारा वाहो.

तुमच्या कष्टांचे फळ तुम्हाला नेहमीच यश मिळवून देईल याची तुमच्या पेक्षा जास्त खात्री मला.

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमचं जीवन नेहमीच नव्या उमंगांनी आणि उत्साहाने भरलेलं असावं.

तुमचं प्रत्येक वर्ष नवीन यशानेे भरलेलं असाव..

वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

तुमच्या जीवनात आशा आणि प्रेमाची कधीही कमी होऊ नये.

तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस नवा चांगला अनुभव घेऊन येवो.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश मिळो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अश्याच नवीन शुभेच्छा संदेश, मराठी उखाणे, मराठी सुविचार, कविता, म्हणी, मराठी नावे साठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आये आणि तिचे वेगळेपण संपूर्ण जगाला काही वेगळे सांगणे नको. त्यामुळे मराठी तिक इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता. तसेच आपले अजून काही सल्ले, विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा जरुर विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोडविण्याचा प्रयत्न करू.

मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

वाढदिवसाच्या शुभेच्छा सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.