friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४
Visualमराठी
(friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४)मैत्री हे अनोख बंधन आहे, माणसाच्या जीवनातील हे वेगळाच अनुभव देणार असं नात आहे. जगातील सर्व सुंदर नात्यांमध्ये मैत्री नेहमी अव्वल असते. आजकाल आपण वेगवेगळे Days साजरे करतो.(हल्ली फार विचित्र आणि नवनवीन गोष्ठी साजऱ्या करण्यासाठी नवीन Days ची भर पडत आहे) त्यामुळे अमूल्य असे मैत्रीचे नाते उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार सर्व जगभर (FriendshipDay) म्हणजेच “मैत्री दिवस” म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मैत्री दिवस भारतात ४ ऑगस्ट 2024 रोजी आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोतच. त्यामुळे आपल्या सर्वांच्या उत्साहाला जोड म्हणून आम्ही मैत्री दिवसासाठी शुभेच्छाचा खजिना घेऊन आलेलो आहोत.
(friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४)
टिप – खालील दिलेल्या Copy Button वर Click करून आपण शुभेच्छा आपल्या Social Media app (WhatsApp, Telegram, Instagram, Facebook, Twitter) वर share करू शकता.
टिप – खालील दिलेल्या Copy Button वर Click करून आपण शुभेच्छा आपल्या Social Media app (WhatsApp, Telegram, Instagram, Facebook, Twitter) वर share करू शकता.
मैत्री दिवसाची खरी सुरुवात ही १९५८ या वर्षापासून झालेली आहे आणि ती पण पराग्वे (Paraguay) या दक्षिण अमेरिका स्थित देशापासून. या दिवशी जगातील सर्व मित्र एकत्र येतात आणि विविध माध्यमांद्वारे आपल्या मैत्रीच्या नात्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतात. एकमेकांना शुभेच्छा(friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४), भेटवस्तू किवां छोट्या-मोठ्या समारंभ मध्ये सहभागी होवून आपली मैत्री द्विगुणीत करतात.
टिप – खालील दिलेल्या Copy Button वर Click करून आपण शुभेच्छा आपल्या Social Media app (WhatsApp, Telegram, Instagram, Facebook, Twitter) वर share करू शकता.
प्रेम + काळजी = आई,
प्रेम + भय = वडील,
प्रेम + मदत = बहिण,
प्रेम + भांडण = भाऊ,
प्रेम + जीवन = पती/पत्नी,
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जीवन = मित्र
friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४
टिप – खालील दिलेल्या Copy Button वर Click करून आपण शुभेच्छा आपल्या Social Media app (WhatsApp, Telegram, Instagram, Facebook, Twitter) वर share करू शकता.
तिला इयत्ता नसते,तिला तुकडी नसते, तिला वर्ग नसतो, ती मैत्री असते!
जिला जात नसते, जिला पात नसते, जिला धर्म नसतो, ती मैत्री असते.
तिला जीत नसते, तिला हार नसते, तिला व्यवहार नसतो, ती मैत्री असते.
तिला मोज नसते, तिला माप नसते, तिला गर्व नसतो, ती मैत्री असते.
तिला रूप नसते, तिला रंग नसतो, तरीही ती सुंदर असते, कारण ती खरी मैत्री असते!
friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४
टिप – खालील दिलेल्या Copy Button वर Click करून आपण शुभेच्छा आपल्या Social Media app (WhatsApp, Telegram, Instagram, Facebook, Twitter) वर share करू शकता.
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री – पु. ल. देशपांडे
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!
friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४
टिप – खालील दिलेल्या Copy Button वर Click करून आपण शुभेच्छा आपल्या Social Media app (WhatsApp, Telegram, Instagram, Facebook, Twitter) वर share करू शकता.
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी व वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच Content उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत दर्जेदार Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
friendship day quotes in marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा २०२४
Table of Contents
Toggle