BEST 60+ ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!” चतुर्थी, विशेषत: गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी, (ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा) हिंदू धर्मात एक महत्त्वाचा दिवस मानला जातो, मराठी महिन्यातील चवथा दिवस हा साधारणपणे चतुर्थी म्हणून साजरा केला जातो, जो भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की, गणेश पूजेशिवाय कोणताही धार्मिक विधी आपण सुरुवात ही करत नाही आणि कोणताही धार्मिक विधी संपन्न ही होत नाही. त्यामुळे बाप्पाचे आपल्या जीवनातील स्थान हे अनन्य साधारण असे आहे. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी पूजा, उपवास आणि प्रार्थना केल्याने सुख, समृद्धी, यश आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यास मदत होते, असे मानले जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि भरभराट प्राप्त होते, असे मानले जाते. संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. गणपती हे विघ्नांचे निवारण करणारे आणि बुद्धी, ज्ञान, आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. त्यामुळे, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीचा सण नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आणि आनंद घेऊन येतो, असे मानले जाते.

चतुर्थीचे खालीलप्रमाणे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात:-

  • विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi): शुक्ल पक्षातील (शुद्ध पक्षात) येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.
  • संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi): कृष्ण पक्षातील (वद्य पक्षात) येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी चंद्रोदयापूर्वी उपवास सोडला जातो.
विनायकी चतुर्थी:

अमावास्येनंतर चौथ्या दिवशी येते,  प्रत्येक मराठी महिन्यातील शुक्ल पक्षात (अमावास्येच्यानंतर) असते, या दिवशी गणेशाची पूजा केली जाते, याला गणेश चतुर्थी असेही म्हणतात.

संकष्टी चतुर्थी:
  • पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येते.
  • कृष्ण पक्षात (पौर्णिमेच्यानंतर) असते.
  • या दिवशी गणेश देवाला समर्पित उपवास आणि पूजा केली जाते.
  • संकष्टी चतुर्थीचा उपवास स्त्रिया/पुरुष आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी करतात.
  • या दिवशी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडला जातो.
अंगारकी चतुर्थी: या चतुर्थीचे वेगळे महत्व असते.
  • संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली, तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात.
  • अंगारकी चतुर्थी विशेषत: गणेशाला समर्पित आहे.
  • या दिवशी विशेष पूजा आणि उपवास केले जातात.

प्रत्येक मराठी महिन्यात २ अश्या एकूण २४ चतुर्थी एका वर्षांमध्ये असतात.

त्यामुळेच VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या शुभेच्छा मराठी मध्ये ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

vinayak chaturthi wishes in marathi | विनायक चतुर्थी शुभेच्छा

 बुद्धीच्या देवतेच्या आशीर्वादाने तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होवो.

आयुष्य आनंदाने उजळून निघो आणि घरात सदैव शुभ-लाभ नांदो.

बाप्पाच्या चरणी प्रार्थना —

विनायक गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून यश,

समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद देवो. तुमच्या घरात सुख-शांती,

सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा सतत नांदो.

विनायक गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

या पवित्र गणेश चतुर्थीला बाप्पा आपल्या घरात आगमन करून सुख-समृद्धीची उधळण करो.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि जीवन आनंदाने फुलून जावो.

शुभ विनायक गणेश चतुर्थी!

गणरायाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख, समाधान आणि प्रेमाची गोडी सतत राहो.

नवे स्वप्ने पूर्ण होवोत आणि जीवनातील प्रत्येक वाटचालीत बाप्पाचे आशीर्वाद मिळोत.

विनायक गणेश चतुर्थीच्या मंगल शुभेच्छा!

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

गणपती बाप्पा आपल्या घरात दरवर्षीप्रमाणे नव्या उत्साहाने येवोत आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण करो.

जीवनात नवे यश, नवा आनंद आणि सुखाची उधळण होवो.

मंगल गणेश चतुर्थी!

गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा सण नसून, श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा संदेश देणारा क्षण आहे.

या सणाच्या निमित्ताने तुमच्या जीवनात नवी उमेद आणि प्रेरणा येवो.

विनायक गणेश चतुर्दशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता श्री गणेश महाराज

तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून नवीन यशाची दारे खुली करो.

बाप्पा मोरयाच्या जयघोषासह मंगलमय गणेश चतुर्थी च्या खास शुभेच्छा !

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

गणपती बाप्पा तुमच्या घरात आरोग्य, आनंद,

आणि समृद्धीची भरभराट करो.

या चतुर्थीला बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन

सर्व कुटुंबाला सुख-शांती लाभो.

शुभ गणेशोत्सव!

ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

गणेश चतुर्थी हा आनंद, भक्ती आणि स्नेहाचा सण आहे.

बाप्पा तुमच्या आयुष्याला सकारात्मक ऊर्जा देवो

आणि प्रत्येक दिवस उज्ज्वल व मंगलमय करो.

विनायक गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

विनायक गणेश चतुर्थीच्या या मंगलमय दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुख, शांती

आणि आनंदाची वर्षाव करो

. सर्व कुटुंब एकत्र प्रेमाने राहो आणि प्रत्येक दिवस सणासारखा सुंदर होवो.

गणपती बाप्पा मोरया!

 या गणेशोत्सवात बाप्पा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करो

आणि जीवनातील अडथळे दूर करून आनंद, शांती व समृद्धी देओ.

मंगल विनायक गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी बाप्पा मोरया तुमच्या घरात येवोत

आणि ज्ञान, आरोग्य व आनंदाचा आशीर्वाद देवोत.

जीवन मंगलमय होवो हीच प्रार्थना.

विनायक गणेश चतुर्दशी निमित सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या प्रत्येक संकटांवर

मात करून नवा आत्मविश्वास देओ.

घरात सुख, प्रेम व सौख्य नांदो.

शुभ गणेशोत्सव!

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

विनायक गणेश चतुर्थी हा सण भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने भरलेला आहे.

या उत्सवामुळे तुमच्या जीवनात नवीन संधी, यश व प्रेरणा मिळो.

गणपती बाप्पा मोरया!

 गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे रक्षण करून प्रत्येक दिवस सुंदर बनवतात.

या चतुर्थीला ते तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा वर्षाव करो.

विनायक गणेश चतुर्थी निमित हार्दिक शुभेच्छा!

गणरायाच्या आगमनाने जीवनात नव्या यशाची सुरुवात होवो.

बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहोत आणि प्रत्येक वाटचाल मंगलमय होवो.

शुभ विनायक गणेश चतुर्थी!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

विनायक गणेश चतुर्थीच्या पवित्र पर्वावर बाप्पा तुमच्या घरात शांती,

ऐक्य आणि आनंदाची फुलझाडे लावोत.

तुमचे कुटुंब सुखी राहो.

विनायक गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगल शुभेच्छा!

 गणेश चतुर्थी हा सण भक्तीचा आणि आनंदाचा आहे.

बाप्पा तुमच्या आयुष्याला नव्या स्वप्नांनी उजळवो.

शुभ गणेशोत्सव!

विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करून

जीवन सुखमय आणि मंगलमय करो.

गणपती बाप्पा मोरया!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

विनायक गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

या पवित्र दिवशी बाप्पा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवोत

आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळवून देवोत.

गणपती बाप्पा मोरया!

विनायक गणेश चतुर्थीच्या या मंगलदिनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

ही चतुर्थी तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येवो.

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर

करून सुख, शांती आणि समृद्धी देवो.

गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

गणरायाची कृपा तुमच्यावर कायम राहो आणि

तुमचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.

बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख-समृद्धीचा वर्षाव होवो,

अशी गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर सदिच्छा!

sankashti chaturthi wishes in marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संकष्टी गणेश चतुर्थीच्या या मंगलमय पर्वावर गणपती बाप्पा तुम्हाला यश,

कीर्ती आणि धनसंपत्ती देवो.

तुम्हा सर्वांना संकष्टी गणेश चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होवो

आणि सुख-समृद्धी तुमच्या दारी येवो,

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने फुलून जावो.

ही चतुर्थी तुमच्यासाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरो.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व विघ्नांचा नाश करणारा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराटी नांदो.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या या शुभ प्रसंगी गणपती बाप्पा तुम्हाला नेहमीच सुखी आणि आनंदी ठेवो.

तुम्हा सर्वांना संकष्टी गणेश चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

गणरायाचे आगमन झाले, आनंदाचे क्षण आले.

ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.

आजच्या संकष्टी गणेश चतुर्थी निमित्त आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहो.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकष्टी गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!

विघ्नहर्ता, बुद्धीदाता गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.

तुम्हाला संकष्टी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

बाप्पाचे आगमन तुमच्या घरात आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

संकष्टी गणेश चतुर्थीच्या पवित्र सणामुळे तुमच्या जीवनात नवीन आनंदाचे क्षण येवोत.

बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावर राहोत.

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

या उत्सवात गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून आयुष्य आनंदाने सजवोत.

शुभ संकष्टी गणेश चतुर्थी!

बाप्पा मोरयाच्या जयघोषासह जीवनात उत्साह,

सकारात्मकता आणि यशाची नवी वाट सुरू होवो.

संकष्टी गणेश चतुर्थी मंगलमय शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

ही संकष्टी गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.

गणेश चतुर्थीच्या या शुभ दिनी गणपती बाप्पा

तुमचे जीवन आनंदाने आणि उत्साहाने भरून टाको.

तुम्हाला संकष्टी गणेश चतुर्थी निमित्त खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होवो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व अडथळे दूर होवोत आणि तुमचे जीवन सुखाच्या मार्गावर चालो.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा

angarki chaturthi wishes in marathi | अंगारकी चतुर्थी शुभेच्छा

गणपती बाप्पाच्या या मंगलमय पर्वावर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

ही अंगारकी चतुर्थी तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येवो.

अंगारकी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमचे जीवन सुखी करो.

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

बाप्पाच्या आगमनानिमित्त तुम्हाला आणि

तुमच्या परिवाराला अंगारकी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!

अंगारकी गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर गणपती बाप्पा तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो.

||श्री गणेशाय नमः||

तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत आणि

सुख, शांती तुमच्या दारी येवो.

अंगारकी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!

ही अंगारकी चतुर्थी तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

अंगारकी गणेश चतुर्थीच्या या शुभ दिनी गणपती बाप्पा तुमच्या सर्व दुःखांचा नाश करो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध होवो.

अंगारकी गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर हार्दिक शुभेच्छा!

अंगारकी गणेश चतुर्थीच्या या मंगलमय पर्वावर

गणपती बाप्पा तुम्हाला यश, कीर्ती आणि धनसंपत्ती देवो.

तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या जीवनात आनंद आणि उत्साह संचारो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अंगारकी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

टीप – ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.

अंगारकी गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर हार्दिक शुभेच्छा!

अंगारकी गणेश चतुर्थी हा भक्तीचा सण आहे.

या दिवशी बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या सर्व प्रयत्नांना यशस्वी करो.

विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करो

आणि नवीन आनंद घेऊन येवो.

अंगारकी गणेश चतुर्थी निमित्त  आपणास हार्दिक शुभेच्छा!

अंगारकी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा तुमच्या कुटुंबात एकता, शांती आणि प्रेम निर्माण करो.

अंगारकी गणेश चतुर्थीच्या तुम्हासर्वांना मंगलमय शुभेच्छा!

गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख

आणि समृद्धीची नवीन वाट दाखवोत.

शुभ अंगारकी गणेश चतुर्थी!

या सणात बाप्पा तुमच्या जीवनात नवी प्रेरणा,

नवी ताकद आणि नवा उत्साह आणोत.

अंगारकी गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

ganesh chaturthi wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा 

अश्याच नवीन भक्तिमय साधू, संत, देवी, देवता यांचे विचार आणि कोट्स वाचण्यासाठी आणि इतर ठिकाणी share करण्यासाठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले सल्ले, विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा जरुर विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.

मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

गणेश चतुर्थी शुभेच्छा सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.

Instagram
Telegram
WhatsApp
Scroll to Top
७९ व्या २०२५ स्वातंत्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! योगा से ही होगा! International Yoga Day 2025 happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा pope francis information in marathi | पोप फ्रान्सिस बद्दल माहिती today gold rate in maharashtra | सोन्याचा दर १ लाख प्रतितोळा hanuman jayanti wishes in marathi | हनुमान जयंती शुभेच्छा inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा motivational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ukhane in marathi comedy | मजेदार मराठी उखाणे