Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५

Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५


(Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५)

“भारत माता की जय!”

(Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५) 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आपण शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात. पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या नंतरचा सर्वात मोठा भारत देशासाठीचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी. प्रजासत्ताक दिन हा फक्त उत्सवाचा दिवस नाही तर मुक्त, सार्वभौम आणि लोकशाही भारताची कल्पना असलेल्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने अगदी आवर्जून स्वातंत्र्य दिन प्रमाणेच ह्या दिवशीही भारतीय असल्याचा अभिमान बाळगून साजारा केला पाहिजे.

ह्या POST मध्ये आपल्याला Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या भारतीयांच्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा Share करून स्वातंत्र दिन साजरा करावा.

टिप – खालील दिलेल्या सर्व गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

मला अभिमान आहे – मी भारतीय आहे.
मला अभिमान आहे – माझी मायमाऊली भारतमाता आहे.
मला अभिमान आहे – माझी भारतमाता आज गुलामगिरीतून मुक्त आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप – खालील दिलेल्या सर्व गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
Republic day wishes in marathi 2025
Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५

(Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५)

७६ वर्षांपूर्वी, याच दिवशी, आपल्या देशाने संविधान स्वीकारले, एक दूरदर्शी दस्तऐवज म्हणजेच संविधान , ज्याने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश बनविण्यात हातभार लावला. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व टिकेल अशा देशासाठी नेहमी तळमळणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे मूर्त स्वरूप असलेल्या या महत्वाच्या दिनाचे आपण सर्व भारतीय देशप्रेमाने दरवर्षी स्वागत करून जल्लोषात साजरा करूया.

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

अभिमान आणि नशीब आहे की,
भारतासारख्या देशात जन्म मिळाला, जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

देशभक्ती ही फक्त झेंडा फडकवण्यात नाही तर
या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल
आणि मजबूतही राहील.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदूस्थान, माझा हिंदुस्थान..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी माय भूमी तुला शत-शत प्रणाम, तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

आपल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करून, आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊ. भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, आणि आर्थिक विकासासाठी योगदान देऊ. प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

टिप – खालील दिलेल्या सर्व गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
Republic day wishes in marathi 2025
Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,भारतीय तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा! (Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५)

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा…!
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

देश आपला सोडो न कोणी,
नात आपले तोडू ना कोणी, हृदय आपले एक आहे,
देश आपली शान आहे…! प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाही, त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी, आपण आपले कर्तव्य निष्ठेने निभावू. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे हेच खरे स्वातंत्र्याचे महत्त्व आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हा दिवस आहे मानाचा,
भारतमातेच्या अभिमानाचा!
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

ह्या POST मध्ये (Republic day wishes in marathi 2025 | गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५ ) आम्ही मुख्यत्वे Social Media App  वर share करण्यासाठीच्या शुभेच्छा चा समावेश करण्यात आलेला आहे. जेणेकरून आपले देशप्रेमाच्या भावने बद्दल चे विचार शुभेच्छा द्वारे इतरांपर्यंत पोहोचेल.

गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

आजचा दिवस आपल्याला देशभक्तीची, एकतेची आणि आत्मसन्मानाची जाणीव करून देतो. चला, एकत्र येऊन देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करूया. आपल्या शूरवीरांच्या बलिदानाची किंमत ओळखून, देशाच्या प्रगतीसाठी कर्तव्यनिष्ठ राहू. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आपण…!
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत सुरक्षित, विकसित बनवूया,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्वातंत्र्यावीरांना करूया शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

या भारतमातेला कोटी जोती वंदन करूया भारताला जगातील सर्वात संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटीबद्ध होऊया…! प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने स्वातंत्र मिळाले आहे, म्हणून त्याचे रक्षण करण्याची शपथ घेऊया…! प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवूया,
घराघरावर तिरंगा लहरवूया…! प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

आपल्या वीरांचे स्मरण करून, आपण देशाच्या प्रगतीसाठी पुढे जाऊया. देशभक्ती आणि एकतेच्या धाग्यात बांधून, आपल्या भारताचा सन्मान राखूया. स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वातंत्र्य नव्हे, ती आपली जबाबदारी आहे. जय हिंद! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया, भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटीबद्ध होऊया….! प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे…! प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा` तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी आणि वेग-वेगळ्या समारंभ साठी शुभेच्छा तसेच अनेक महत्वाच्या भारतीय दिन/दिवसासाठीचे शुभेच्छा संदेश उपलब्ध आहेत आहेत. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करू नका दंगा, भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव, तिरंगा लहारू दे, शांतता राहू दे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

सुंदर आहे जगात, नावही किती वेगळ आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

स्वातंत्र्यासाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा मानाचा…! प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी आपला भारत देश घडविला… प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला त्यांचे त्याग कधीही विसरू नका…. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

आजचा दिवस आपल्याला आपल्या देशाच्या शूरवीरांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अपार बलिदान दिलं. या बलिदानाचा सन्मान राखत, आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या देशाच्या विकासासाठी योगदान देऊया. वंदे मातरम! जय हिंद! प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

भारतीय असण्याचा करूया गर्व, सोबत मिळूनी करू साजरे हे प्रजासत्ताक पर्व, देशाच्या शत्रूंना मिळून हरवू, घरा-घरावर तिरंगा लहरवू….!!! प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला… प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!!!

अश्याच नवनवीन प्रजासत्ताक दिनाच्या महत्वाच्या दिनासारख्या शुभेच्छा साठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा २०२५ सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.