35+ BEST ram navmi wishes in marathi | ३५+ श्री रामनवमी शुभेच्छा

सर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम नवमीच्या ( ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा ) हार्दिक शुभेच्छा ! मराठी महिना चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमी हा दिवस आपल्या सारख्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आपण सर्वजण हा दिवस अगदी उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करत असतो. असे म्हणतात की, ह्या पंचांग तिथीला भगवान विष्णू यांचे सातवे अवतार म्हणचे प्रभू श्री राम यांचा जन्म झाला होता.श्रीरामनवमीच्या दिवशी सर्व भक्तगण अगदी थाटात श्री राम यांची पाळणा मध्ये प्रतिमा ठेवून पूजा करतात, तसेच दिवसभर मंदिरामध्ये भजन, कीर्तन, पूजन व प्रवचन यांचे सोहळे पार पाडले जातात. श्री राम याना “पुरुषोत्तम” मानले जाते ते फक्त त्यांनी कृती तून आणि त्यांच्या विचारातून दिलेल्या सदुपयोगी शिकवणी मुळे. आपणही सर्वजण ह्या पवित्र दिवशी त्यांचे विचार वेग-वेगळ्या माध्यमातून ऐकू आणि त्यानुसार आचरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तसेच असे मानण्यात येते की, रामराज्य मध्ये सर्व जनता खुश होती व अगदी आनंदाने सर्वा जण मिळून मिसळून राहत असत. हे फक्त शक्य होते प्रभू श्री राम यांच्या तत्व निष्ठ राज्य करण्याच्या पद्धतीमुळे. त्यामुळेच या गोष्टींमुळे नक्कीच समाज म्हणून आपण सर्व जण विकास करू. धन्यवाद !

प्रभू श्री राम यांच्या चरणी कोटी कोटी नमन…!

VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या देवी, देवता(ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा), संत, महात्मा व समाजसेवक यांनी जगासाठी दिलेले विचार/कोट्स मराठी मध्ये घेऊन आले आहेत. आपण सर्व विचार/कोट्स जरूर वाचावे आणि आपला जवळच्या व्यक्ती सोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

|| जय जय श्रीराम ||

राम नामाचा गजर करा, मनाचे मंदिर शुद्ध करा। धर्म, सत्य आणि प्रेमासाठी, श्रीरामाला नमन करा।

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचें स्वयंवर झाले सीतेचे

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

दशरथ नंदन राम, आयोध्या वासी राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम…!

श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्याच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

टीपram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छाआपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य, संपत्ती, आरोग्य आणि स्थिरता आणी ही प्रार्थना,

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम त्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, अशा खु नंदनाला आमचा प्रणाम आहे…

श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीराम हेच जीवनाचे सार, सत्यासाठी त्यांचा अढळ विचार, भक्तीने ओथंबलेल्या अंतःकरणातून, रामनामाचा सतत उच्चार.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

॥ श्रीराम ॥

श्रीराम अनंत आहे, श्रीराम शक्तिमान आहे, श्रीराम सर्वस्व आहे. श्रीराम सुरुवात आहे आणि श्रीराम शेवट आहे.

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

*** श्री रामस्तुति ***

संसारसंगे बहु शीणलो मी ।

कृपा करी रे रघुराजस्वामी ।।

प्राख्ध माझे सहसा टळेना ।

तुझवीण रामा मज कंठवेना ।।

।। जय श्री राम ।।

हनुमानाचा प्रिय राम, सुग्रीवाचा आधार राम।

त्याच्या कृपेमुळे मिळतो मार्ग, प्रत्येक संकटात होतो विजय।

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

अधर्माचा संहार होऊनी, धर्माचा विजय झाला अभिमान थोर या भूमिचा इथे प्रभु श्रीरामांचा जन्म झाला !!

श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

०६ एप्रिल २०२५

दुर्जनांचा नाश करून, स्थापिला कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन.

श्री रामनवमी मंगलमय शुभेच्छा!

“प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे; त्यांच्या कल्याणातच त्याचे कल्याण आहे.” – भगवान राम

अश्या कल्याणकारी विचाराच्या प्रभू श्री राम यानच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

टीपram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राचा, कारण त्यांच्यासारखा राजा,

मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष भविष्यात कधीच होऊ शकत नाही..

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती,

मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता,

या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने

आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

दुर्जनांचा नाश करून, अधर्माचा नाश करून, मातृ-पितृ प्रेमाचे उत्तम उदाहरण असणारे,

आणि कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,

श्री रामचंद्र यांना वंदन,

” श्री रामनवमीच्या शुभेच्छा! “

सावळा गं श्रीराम परी गोजिरे रूपडे खुले |

कौसल्या माऊली बोल ऐकूनी बोबडे ||

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

” प्रभू श्रीरामाची कृपा तुमच्यावर असो,

तुमच्यावरील सर्व संकटे दूर होवोत,

आनंद आणि समाधान लाभो.

जय श्रीराम!”

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

“रामाच्या भक्तीत आनंद,

रामाच्या नामात समाधान,

रामाचा जयजयकार करत रहा,

जीवन सुफल होईल.

जय श्रीराम !”

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा
टीपram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

“रामनाम हा प्रत्येक जीवनाचा आधार आहे,

त्याच्या स्मरणाने मनाला शांती व समाधान मिळते.

रामनामाचा नेहमी जप करा!

जय श्रीराम !”

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

प्रत्येक सकाळी राम नामाचा उच्चार करा,

जसा आपण श्वास घेतो आणि सोडतो त्याप्रमाणे नाम जपत राहा…

जीवनातील अडथळे आपोआप दूर होतील.

जय श्रीराम !”

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

रामनामाचा गंध दरवळतो, जीवनात आनंद फुलवतो।

संकटांवर मात करायला, श्रीरामाचे स्मरण होते आधार।

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

योध्येचा राजा, धर्माचा आधार,

श्रीरामचंद्र माझा संजीव आधार।

सीतेच्या प्रिय रामाचा महिमा महान,

त्याच्या चरणी लीन होऊ, मनुष्य जन्म सुफल होऊ।

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा
टीपram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

shri ram marathi quotes

रामराज्याचे स्वप्न पाहू, प्रेमाचा संदेश देत जाऊ।

श्रीरामाचा जयघोष करा, सर्वांनी एकत्र वाटचाल करा।

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

“राम नामाचा जयघोष करा, आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणा,

नेहमी सकारात्मक पद्धतीने सुख-शांतीचा मार्ग शोधा. जय श्रीराम !”

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

प्रभू श्री रामरायाचे स्मरण सतत, मनात आनंद भरतं,

त्याच्या कृपादृष्टीने संकटांवर विजय मिळवणे सहज शक्य होतं.

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

धर्मासाठी लढणारा राजा, प्रभू रामचंद्र आपला आधार, 

प्रेम, सत्य आणि कर्तव्य हाच त्याच्या जीवनाचा हा सार.

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा
टीपram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

shri ram marathi status

प्रत्येक श्वासात श्री राम नाम, मनात शांती आणि समाधान,

धर्माच्या मार्गावर चालून, बनवा जीवन आपले अधिक महान.

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

रामायण हा जीवनाचा आरसा,

सत्याचा तो उजळ प्रकाश,

रामचंद्राचा आदर्श जीवनात,

करतो आपले अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ.

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

संकटांचा पर्वत पाहता, मन घाबरते, चिंता वाढता।

पण रामनामाचा जप करताच, जीवनात उजाडतो आनंदाचा प्रकाश।

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

श्रीराम, तुझ्या कृपेमुळे, आयुष्य होते सुंदर फुले।

तुझ्या चरणी ठेवते माथा, जीवनाचा सार लाभतो कथा।

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

ram navmi wishes in marathi
ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

मनामाचा गंध दरवळतो, जीवनात आनंद फुलवतो।

संकटांवर मात करायला, श्रीरामाचे स्मरण होते आधार।

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

वनवासातही खंबीर होता, कर्तव्यावर निष्ठा ठेवणारा।

शरण येऊन जो प्रार्थितो, त्याला आनंद देणारा।

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

हनुमानाचा प्रिय राम, सुग्रीवाचा आधार राम।

त्याच्या कपेमळे मिळतो मार्ग.

त्याग आणि धमाचा प्रातक,

श्रीराम चंद्राचा जयजयकार।

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

वनवासातही खंबीर होता, कर्तव्यावर निष्ठा ठेवणारा।

शरण येऊन जो प्रार्थितो, त्याला आनंद देणारा।

सत्याची तलवार हाती घेऊ, अन्यायाविरुद्ध लढा देऊ।

श्रीरामाच्या शिकवणीनुसार, जीवनाचा प्रत्येक क्षण जगू।

श्री राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

अयोध्येचा राजा, धर्माचा आधार, श्रीरामचंद्र माझा संजीव आधार।

सीतेच्या प्रिय रामाचा महिमा महान, त्याच्या चरणी लीन होऊ, मनुष्य जन्म सुफल होऊ।

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

लंकेचा विजेता, सत्त्वाचा राजा, राघवेंद्र रामचंद्र, कृपेचा सागर। 

हनुमानासह सेनापती, धर्माचा आदर्श घालणारा। त्याच्या जीवनातून शिकू, सत्याचा मार्ग दाखवणारा।

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

ram navmi wishes in marathi | श्री रामनवमी शुभेच्छा

अश्याच नवीन भक्तिमय देवी, देवता, साधू, संत, यांचे विचार आणि कोट्स वाचण्यासाठी Social Media वर share करण्यासाठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website ला वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा.वाचाल तर वाचाल!आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपली मातृभाषा मराठी ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या पर्यंत पोहोचविण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले  उपयुक्त विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा नक्की विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
श्री रामनवमी शुभेच्छा सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.