dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२६

dhulivandan wishes in marathi 2026

dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 धुलिवंदन/धुळवड सणानिमित्तच्या शुभेच्छा संदेश जर आपण शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. धुलीवंदन हा सण होळी च्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अगदी आनंदाने साजरा करतात. ह्या दिवशी सर्वजण कालच झालेल्या होळीची राख एकमेकांचा अंगाला लावतात. हा सण फाल्गुन ह्या मराठी महिन्यानुसार कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण वेगवेगळ्या दिवशी पण साजरा केला जातो जसे की कोकणात वेगवेगळ्या गावी धुळवड वेगवेगळ्या दिवशी साजरी करतात. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की संपूर्ण जीवनसृष्टी ही पृथ्वी, वायू, जल, आकाश व त्वज ह्या पंच तत्वांनी बनलेळी आहे. त्यामुळेच धुलीवंदनाच्या दिवशी पृथ्वी तत्वाची पूजा केली जाते व आभार ही मानले जाते. हा संपूर्ण सण १५ दिवस साजरा होवून शेवटी पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच इतर ठिकाणीही धुलिवंदन/धुळवड (dhulivandan wishes in marathi) च्या दिवशी रंग खेळले जातात. तसेच इतर ठिकाणी पुणे, नाशिक येथे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा होतो.

Visualमराठी नेहमी आपल्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन सण, उत्सव, समारंभ साठीच्या मराठी मध्ये शुभेच्छा dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 घेऊन येते. आपण जरूर वाचावे आणि आपला जवळच्या नातेवाईकांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!

सप्तरंग साठले मनी,अंतरी उधळू त्यांना नभी,चला आला सण हा आला,आनंदाचा खेळ हा रंगोत्सव आला…!धुलीवंदन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
सप्तरंगांची उधळण,आपुलकीचा ओलावा अखंड राहो,नात्यांचा गोडवा सतत राहो.धुलीवंदन निमित्त मनः पूर्वक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा,रंग स्नेहाचा,रंग नात्यांचा,रंग बंधाचा,रंग हर्षाचा,रंग उल्हासाचा,रंग नव्या उत्सवाचासाजरा करू होळी संगेधुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भिजू दे रंग अन अंग स्वच्छंद,अखंड उठू दे मनी रंग तरंग,व्हावे अवघे जीवन दंग,भिजू दे रंग अन अंग तुझे स्वच्छंद,अखंड उठू दे मनी हर्ष रंग तरंग,व्हावे अवघे जीवन दंग-दंग,असे उधळूया आज हे रंग…!धुलीवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

टीपdhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

आयुष्यात तुमच्या नवचैतन्याचे सारे रंग बहारो,सुखाच्या रंगांनी आयुष्य हे रंगमय होवो!धुलिवंदन निमित्त सर्वांना रंगमय शुभेच्छा!
समतेचे रंग उधळूया,एकोप्याने धुळवड खेळूया,सोडून आढी मनातली,प्रेमाची नाती जोडुया!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वेळेनुसार रंग बदलणाऱ्या लोकांना पण धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात सदैव येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,आपणास व आपल्या परिवारास रंगपंचमीच्या मनः पूर्वक शुभेच्छा…!
dhulivandan wishes in marathi 2025
dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6

रंग न जाणती जात नी भाषा,

उधळण करूया चंदू दे प्रेमाची नशा..

मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे,

भिजुनी फुलावूया प्रेम रंगाचे मळे….!

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6

रंग प्रेमाचा,रंग स्नेहाचा,रंग आपुलकीचा,रंग नात्यांचा,रंग बंधाचा,रंग विश्वाचा,रंग हर्षाचा,रंग उल्हासाचा,रंग नव्या उत्सवाचा….धुलीवंदनाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा…!
रंगून जाऊ रंगात आता,अखंड उठू दे मनी हर्ष तरंग,तोडून सारे बंध हे सारे,असे उधळूया आज हे रंग…!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रंगात रंग मिसळले की आणखी छटा निर्माण होतात,माणसांनी माणसास भिडलं की छान नाती तयार होतात,चला रंग आणि नाती अधिक काळ टिकवण्यासाठी धुलीवंदन साजरी करूया…!धुलीवंदन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!!!
रंग काय लावायचा,जो आज आहे तर उद्या निघून जाईल,लावायचा आहे तर एकमेकांना जीव लावा,जो आयुष्यभर तसाच राहील…!धुलिवंदन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!
रंग उधळू दे उत्साहाचे,रंग जपू दे माणुसकीचे…!धुलिवंदन च्या हार्दिक शुभेच्छा..!
नैसर्गिक रंगाचा वापर करा,पाण्याचा अपव्यव टाळा!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…! (dhulivandan wishes in marathi)
रंगाचा उत्सव आपल्या जीवनात नवी उर्जाआणि नवचैतन्य घेऊन येवो,ही सदिच्छा…!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगर आता,अखंड उठू दे मनी तरंग,तोडून सारे बंध सारे,असे उधळूया आज हे रंग…!धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

टीपdhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

रंगांच्या या सणात, मनामनात फुलू दे प्रेम, कटुता जाऊ दे दूर सारी, नव्या आनंदाला मिळू दे नेम! धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उधळूया आज रंग असे, जोडले जावोत नाते नवे, रुसवे-फुगवे विसरून सारे, आनंदाचे क्षण साजरे करूया हवेहवेसे! धुलीवंदन शुभेच्छा!
सुखाचे रंग उधळूया, विश्वासाचे धागे गुंफूया, प्रेमाच्या या सणात सारे, हसतमुखाने जगूया! धुलीवंदनाच्या मंगलमय शुभेच्छा!
मनातील काळोख जाऊ दे, आनंदाचे रंग भरू दे, जीवनाच्या कॅनव्हासवर सुखाची चित्रे उमलू दे! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
रंगांच्या उधळणीतून नाती नव्याने रंगू दे, प्रेम, आपुलकी, विश्वास जीवनात सदैव फुलू दे! धुलीवंदन शुभेच्छा!
सप्तरंगांची ही उधळण, आनंदाची ही झुळूक, मनामनात साठू दे आज प्रेमाची गोड सुगंधी धुकं! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
रंग फक्त चेहऱ्यावर नको, तर मनावरही चढू दे, नव्या आशांच्या किरणांनी जीवन उजळू दे! धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाचा गुलाल उधळूया, प्रेमाची पिचकारी मारूया, एकतेच्या या रंगोत्सवात सगळे भेद विसरूया! धुलीवंदन शुभेच्छा!

टीपdhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

dhulivandan wishes in marathi 2026
(dhulivandan wishes in marathi)
आनंदाचे रंग भरून, जीवनाची वाट सजवूया, रुसवे-फुगवे विसरून सारे नात्यांना घट्ट धरूया! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
रंगांत रंगून जाऊया, हसतखेळत जगूया, सुख-समृद्धीच्या छायेखाली नवीन स्वप्ने रंगवूया! धुलीवंदनाच्या मंगल शुभेच्छा!
मनातील कटुता धुवून टाकूया, प्रेमाच्या रंगांनी नाते सजवूया, धुळवडीच्या या पावन दिवशी नव्या सुरुवातीला आलिंगन देऊया! धुलीवंदन शुभेच्छा!
रंगांच्या वर्षावात जीवन न्हाऊन निघू दे, आनंदाचा प्रत्येक क्षण सदैव तुमच्यासोबत राहू दे! धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुलालाच्या कणांतून सुखाचा सुवास दरवळू दे, नव्या आशांच्या रंगांनी जीवन उजळू दे! धुलीवंदन शुभेच्छा!
रंगांच्या सणात मनाची फुले उमलू दे, आपुलकीच्या छायेखाली नात्यांची गाठ घट्ट होऊ दे! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
सप्तरंगी स्वप्नांना आज पंख फुटू दे, आनंदाच्या या क्षणी जीवन हसत राहू दे! धुलीवंदन शुभेच्छा!
रंगांनी भरलेले आभाळ, हसऱ्या चेहऱ्यांची चाहूल, प्रेम आणि मैत्रीच्या संगतीत उत्सव होऊ दे भरपूर! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!

टीपdhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

आनंदाचा वर्षाव होऊ दे, सुखाची उधळण होऊ दे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर रंगांची साथ लाभू दे! धुलीवंदन शुभेच्छा! dhulivandan 2026
रंगांत न्हाऊन निघालेले क्षण, हास्याने भरलेले मन, प्रेमाच्या या उत्सवात जुळू दे सारे जीवन! धुलीवंदन शुभेच्छा!
गुलालाच्या उधळणीतून विश्वासाची वीण विणूया, आनंदाच्या या दिवशी एकमेकांना जपूया! धुलीवंदन शुभेच्छा!
रंगांच्या सागरात दुःखाचे ढग विरू दे, आनंदाची किरणे जीवनात उजळू दे! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
प्रेमाचा लाल रंग, शांतीचा शुभ्र संग, आनंदाचा हिरवा श्वास, जीवन होऊ दे दंग! धुलीवंदन शुभेच्छा!
रंगांच्या या सोहळ्यात सुखाची चाहूल लागो, नव्या उमेदीनं जीवनाची वाट उजळो! धुलीवंदन शुभेच्छा!
धुळवडीच्या रंगांतून नवीन नाती जुळू दे, आनंदाच्या सरींनी जीवन न्हाऊन निघू दे! शुभेच्छा!
रंग फक्त चेहऱ्यावर नको, मनातही दरवळू दे, प्रेमाचा प्रत्येक स्पर्श नव्या आठवणी देऊ दे! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!

टीपdhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 (dhulivandan 2026) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

dhulivandan wishes in marathi 2026
(dhulivandan wishes in marathi)
रंगांचा हा उत्सव हृदयात साठवूया, प्रेमाच्या या क्षणांना आठवणीत गुंफूया! धुलीवंदन शुभेच्छा! (dhulivandan 2026)
आनंदाच्या रंगांनी दुःखाची छाया जावो, जीवनाच्या प्रत्येक क्षणी हास्य फुलत राहो! धुलीवंदनाच्या शुभेच्छा! (dhulivandan 2026)
रंगांच्या संगतीत मन नव्याने उमलू दे, सुख-समृद्धीच्या वाटेवर जीवन पुढे चालू दे! धुलीवंदन शुभेच्छा!
रंग उधळताना मनात प्रेम भरू दे, नव्या उमेदीनं जीवन उजळू दे! धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
रंगांच्या या सोहळ्यात एकतेची पताका फडकू दे, सुख, शांती आणि समाधान सदैव तुमच्या सोबत राहू दे! धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगांच्या लाटांवर स्वप्नांची नाव तरू दे, सुख-समाधानाची किनार जीवनात दिसू दे! धुलीवंदन शुभेच्छा!

dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6

अश्याच रोचक आणि नवनवीन मराठी सण संबंधित शुभेच्छा (dhulivandan wishes in marathi) ( वाचण्यासाठी आणि इतर Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.

वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली  मातृभाषा ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले सल्ले, विचार आणि अडचणी आम्हाला जरूर comment करून कळवू शकता. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा नक्की  विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.

मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२6 सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.

Scroll to Top