(gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५) गुढी पाडवा आपण का साजरा करतो? फक्त एक मराठी सण आहे म्हणून? नाही… ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची शान आहे! गुढीपाडवा म्हणजे परंपरेपासून विज्ञानापर्यंत! गुढीपाडवा बद्दल एक आख्यायिका अशीही आहे की ह्या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वी रुपी श्रुष्टी निर्माण केली होती. तसेच ब्रह्मपुराणानुसार, गुढीपाडवा हा श्रुष्टीचा पहिला दिवस आहे आणि तो आपला हिंदू नव वर्ष दिन मानला जातो.
गुढीची संरचना बघितली तर प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्व आहे, जसे की,
गुढी म्हणजे विजय, तेज आणि अभिमान. तसेच गुढी मुळे घरात सकारात्मक उर्जा येते.
रेशमी कापड हे समृधीच प्रतिक
उलटा कलश हे विजयाच प्रतिक
नीम/साखर(गाठी) हे जीवनाचे चविष्ट, रसदार पैलू
आंब्याची पाने म्हणजे शुभता
तसेच या सर्वांचे काही शास्त्रीय/वैज्ञानिक अर्थ ही आहेत, जसे की, गुढीपाडवा म्हणजे परंपरा आणि विज्ञान, नीम खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तेलस्नानाने त्वचा निरोगी राहते. गुळ व नीम हे मिश्रण शरीर शुद्ध करून नवीन वर्षासाठी सुसज्ज करते.
Visualमराठी नेहमी आपल्यासाठी महाराष्ट्रीयन मराठी सण, उत्सव, समारंभसाठीच्या मराठी मध्ये शुभेच्छा gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५ आपल्यासाठी घेऊन येते. आपण नक्की वाचावे आणि आपला जवळच्या नातेवाईकांसोबत जरूर Share करावे. तसेच इतर Social Media site/App वर status म्हणूनही ठेवू शकता. धन्यवाद!

gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५
उभारून आनंदाची गुढी आपुल्या दारी,
जीवनात येवो रंगत ही न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
सोनेरी सूर्याची सिनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस…
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…
सोन्यासारख्या लोकांना…
gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५
Recent Posts


Recent Posts

gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५
अश्याच मराठी सण संबंधित शुभेच्छा वाचण्यासाठी आणि इतर Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.
वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली महाराष्ट्राची मराठी संस्कृती ही खूप समृद्ध आहे. त्यामुळे मराठी भाषेतील इंटरनेट Content सादर करण्याचे आम्ही कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये आपला सहभागी होवू शकता व आपले विचार आणि अडचणी आम्हाला जरूर comment करून कळवू शकता. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा नक्कीच विचार करून लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
gudi padwa 2025 | गुढीपाडवा २०२५
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
गुढीपाडवा २०२५ सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.
Table of Contents
Toggle






