independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा
(independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा )
“भारत माता की जय!”
(independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ) हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक देश प्रेमींनी व देशप्रेमाने भारावून गेलेल्या क्रांतिकारी यांनी फक्त देशसेवेसाठी दिलेली प्राणाची आहुती. १५ ऑगस्ट संपूर्ण देशामध्ये “स्वातंत्र दिन” म्हणून साजरा केला जातो. विशेषतः देशातील अनेक शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थामध्ये वातावरण अत्यंत उत्साही असते. खासकरून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी देशभक्तीपर घोषणाबाजी जोर धरत असते. लहान मोठे अगदी बेंबीच्या देठापासून भारत मातेचा जयघोष करत असतात. त्यामुळेच आजचा स्वातंत्र दिन आपण विविध क्रांतिकारी आणि समाजसेवकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानास स्मरून आपण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरा करू. बऱ्याच लोकांना ह्या वर्षी हा स्वातंत्र दिवस नेमका कितवा ह्या वरून गोंधळ उडालेला आहे. परंतु आपण १५ ऑगस्ट १९४७ (ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र लाभले) ही तारीख ग्राह्य धरली तर ह्या वर्षी २०२५ ७८ वर्ष पूर्ण होवून आपण ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत.. चला तर मग ह्या वर्षी आम्ही घेऊन आलेल्या शुभेच्छा स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा च्या संग्रह मधून आपल्या आवडीच्या शुभेच्छा निवडा आणि आपल्या प्रिय, देशप्रेमी, नातेवाईकांना Share करून स्वातंत्र दिन साजरा करा. तुम्हालाही Visualमराठीच्या Team काढून स्वातंत्र दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. ह्या POST मध्ये आपल्याला independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या भारतीयांच्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा Share करून स्वातंत्र दिन साजरा करावा.
टिप – खालील दिलेल्या सर्व स्वातंत्र दिनानिमित्तच्या शुभेच्छा (independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ) तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

१५ ऑगस्ट अर्थात ‘स्वातंत्र्य दिन’ हा भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा दिवस. ७७ वर्षांपूर्वी ह्याच दिवशी क्रांतिकारी, समाजसेवक आणि अनेक देशप्रेमी नागरिकांच्या अथक परिश्रमाला यश आले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि नवीन देश म्हणून उदयास आला.आजच्या दिवशी देशभरात आपण ‘ध्वजारोहण’ करतो. संपूर्ण भारतदेशामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड, व्रक्तुत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. ही माहिती आपल्या मित्र-मंडळींसोबतही शेअर करा. कदाचित त्यांना देखील ही ठावूक नसेल.
टिप – खालील दिलेल्या सर्व स्वातंत्र दिनानिमित्तच्या शुभेच्छा (independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ) तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा
‘वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरम् !
वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम् फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् सुखदां वरदां मातरम् ।
वंदे मातरम् !’
टिप – खालील दिलेल्या सर्व स्वातंत्र दिनानिमित्तच्या शुभेच्छा (independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ) तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
ह्या POST मध्ये (independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ) आम्ही मुख्यत्वे Social Media App वर share करण्यासाठीच्या शुभेच्छा चा समावेश करण्यात आलेला आहे. जेणेकरून आपले देशप्रेमाच्या भावने बद्दल चे विचार शुभेच्छा द्वारे इतरांपर्यंत पोहोचेल.

टिप – खालील दिलेल्या सर्व स्वातंत्र दिनानिमित्तच्या शुभेच्छा (independence day wishes in marathi | स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ) तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
Independence Day Marathi Quotes
टिप – खालील दिलेल्या सर्व स्वातंत्र दिनानिमित्तच्या शुभेच्छा तुम्ही Copy Button वर Click करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी, भारत तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या दिनानिमित्तच्या आणि वेग-वेगळ्या समारंभ साठी शुभेच्छा संदेश उपलब्ध करून देत आहोत. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
- dhulivandan wishes in marathi 2026 | धुलिवंदनच्या शुभेच्छा २०२६
- 90+ BEST valentines day wishes in marathi | व्हॅलेंटाईन्स डे शुभेच्छा मराठी
- 50+ BEST international yoga day wishes in marathi 2026 | आंतराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा २०२६
- 100+ BEST thank you for birthday wishes in marathi 2026 | वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी धन्यवाद कोट्स २०२६
- 55+ happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा
Independence Day Marathi Wishes
अश्याच नवनवीन स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा संदेश सारख्या शुभेच्छासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
स्वातंत्र दिनाच्या सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.