आई… एक असा शब्द,(mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५) ज्यात साऱ्या जगाची माया आणि वात्सल्य सामावलेले आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर ती एक संपूर्ण संस्था आहे. आपल्या मुलांना घडवणारी, त्यांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देणारी ही आईच असते. २०२५ मध्ये मदर्स डे म्हणजेच मातृदिन येत आहे आणि या खास दिवशी आपल्या प्रिय आईला खास शुभेच्छा (mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५) देणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असेल.
तुम्हाला आईसाठी काही खास आणि वेगळं करायचं असेल, तर या ब्लॉग पोस्टमधील शुभेच्छा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील. तुम्ही हे संदेश तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करू शकता, तुमच्या आईला व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवू शकता किंवा मग एका सुंदर ग्रीटिंग कार्डवर लिहून तिला देऊ शकता. मदर्स डे हा दिवस आईच्या प्रेमाचा आणि तिच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व ओळखून तिला खास आणि आनंदित करण्यासाठी या ब्लॉग पोस्टमधील शुभेच्छांचा नक्कीच उपयोग करा.
या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छांचा संग्रह (mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५) घेऊन आलो आहोत. या शुभेच्छांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आईला तिच्या निस्वार्थ प्रेमाबद्दल आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. आईसाठी सुंदर कविता, हृदयस्पर्शी संदेश आणि प्रेमळ वाक्यांचा समावेश यात असेल. तुमच्या भावनांना योग्य वाट देण्यासाठी आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश(mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५) निश्चितच मदत करतील. आईच्या ममतेची ऊब आणि तिच्या आशीर्वादाची शक्ती आपल्या जीवनात नेहमीच महत्त्वाची असते. या मातृदिनी, चला तर मग, आपल्या आईला प्रेमळ शुभेच्छा देऊन तिचा दिवस खास बनवूया! २०२५ च्या मदर्स डेसाठी खास मराठी शुभेच्छा आणि संदेश वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या!
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
तिच्या नुसत्या ‘बांगड्यांचा’ आवाज जरी ऐकला तरी मनाला धीर मिळतो. तिच्या फक्त आवाजाने लढायला बळ मिळते, आई…!!!
आईच फक्त जवळ असणंच, आपल्या जगण्याला पुरेस असत…
HAPPY MOTHER’S DAY
“जन्म देऊन कित्येक नाते जोडतेस तू,
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू,
मायेच्या ऊबेची साथ तुझी, कित्येक नाते घडवितेस तू…”
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

आई सोबत असेपर्यंत समोर दिसते नंतर मात्र ती सदैव आपल्या आत आणि नेहमी आपल्या सोबत असते!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आकाशा एवढा कागद आणि गंगे एवढी शाई, देखील कमी पडेल, जर तुझ्यासाठी काही,
मी लिहायला गेलो आई! कुठल्याच शब्दकोशात, ते शब्द मला मिळायचे नाही, शत जन्मी तुझ्याच पोटी,
जन्म घेऊन सुद्धा, हे ऋण तुझे कधी फिटायचे नाही…!
अश्या ह्या वंदनीय मातेस माझा कोटी कोटी प्रणाम!
डोळे पाणावले की सगळ्यात आधी ‘आईचं’ आठवते… एवढ घट्ट नात दुसरं ह्या जगात नाही…!
HAPPY MOTHER’S DAY!
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५
लग्न झाल्यावर सुद्धा माहेरी गेल्यावर पहिली नजर आईलाच शोधते.! तिला पाहिलं की आपल निम्मा थकवा नाहीसा होतो.!
HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या पहिल्या श्वासापासून तर तिच्या शेवटच्या श्वासापर्यत प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई…!
घर सुटल पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही, संपूर्ण जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द मनात कोरलेले राहतात…!!!
HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तु घरात असताना घराला घरपण येते, नाहीतर तेच घर सूने सूने होऊन जाते, स्वतःची काळजी न करता तू मायेचा सागर बनून लेकरांना जीव लावते. आई तू शेवटी स्वतःचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी जगते.
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५
जग कितीही बदललं, तरी काही गोष्टी कायम तशाच राहतात, त्या कधीच बदलत नाहीत..! आईचं प्रेम…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या सुखासाठी सारं काही करत असते कशाचीच भिती नसते जेव्हा आई सोबत असते.
आपल्या साठी २४ तास न झोपता राबणारं वादळ म्हणजे ‘आई’
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे नेहमी असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे…!
निःस्वार्थपणे आपलं संपूर्ण आयुष्य सावरणारी, कधीही न थकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई…!
HAPPY MOTHER’S DAY
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
एक सांगू मित्रा…! उपकार जरी नाही फेडता आले तरी चालेल पण “जाणीव ” आयुष्यभर ठेवावी. प्रेमाची, आपुलकीची आणि मायेची…
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सणासाठी आणि वेग-वेगळ्या समारंभ साठी शुभेच्छा उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत दर्जेदार Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५
व्हावी तू आभाळाहून मोठी, लेक होऊन यावी जन्मोजन्मी माझ्या पोटी… केला सांभाळ मी कितीही, तरी तुझ्या नखाची सर नाही यायची…!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जगभरात कुठेही जा, कितीही fancy हॉटेलमध्ये कितीही महागडी Dish खा.. शेवटी आईच्या हातच ते आईच्या हातचंच असतं…
टिप – खालील दिलेल्या सर्व mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ तुम्ही Copy करून विविध Social Media Apps वर Share करू शकता.

अश्याच mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ शुभेच्छा संग्रह, मराठी उखाणे, Social Media Status वाचण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील नवनवीन Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५ सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.