प्रेरणादायी विचार

motivational-thoughts

नमस्कार मित्रांनो, आपल्या Visualमराठी Web Blog मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. येथे आम्ही तुमच्या सर्वांसाठी “प्रेरणादायी विचार | Motivational Thoughts” संबंधित उत्कृष्ट संग्रह घेऊन आलेलो आहोत. जसे की,

  • प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि त्यांचे विचार – ह्या मध्ये जगातील प्रसिद्ध व्यक्तींनी जगासाठी दिलेले उच्च विचार, जे की आपण अंगिकारले तर आपल्या जीवनात नक्कीच फायदा होवून. आपल्याला हवे ते मिळवायला मदत होईल.
  • विद्यार्थ्यांसाठीचे प्रेरणादायी Quotes- हे युग स्पर्धेचे युग मानले जाते, त्यामुळे अनेकदा मेहनत करूनही यशाची शाश्वती राहत नाही व त्यामुळे मन खिन्न होते, त्यामुळे नवी उभारी भेटून कामाला लागण्यासाठी आम्ही खास विद्यार्थ्यांसाठी Quotes चा खजिना घेऊन आलेलो आहोत.
  • गीतासार – गीता म्हणजे जीवनाचा सार, कारण त्यामध्ये मनुष्य जीवनातील प्रत्येक समस्या, अडचणी, परिस्थिती ह्या विषयी विस्तृत वर्णन केलेले आढळते. म्हणूनच आम्ही त्यातील विशिष्ठ श्लोकांचा येथे अर्थ सहित समावेश केला आहे.
  • संतवाणी – आपला भारत देश आणि खास करून महाराष्ट्र म्हणजे संतांची जणू खानच! येथे अनेक संत होवन गेलेत ज्यांनी आपल्या विचारांनी समाजास वेगळी दिशा दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे विचार आजही किती समर्पक आहेत ते वाचून नेहमी जाणवते.
  • हृदयस्पर्शी – आम्ही आवर्जून प्रेम संबंधित Quotes चा येथे समावेश केलेला आहे, जेणेकरून आपण आपल्या जीवलग व्यक्तींपर्यंत आपल्या मनातील गोष्टी आगदी समर्पक पाने मांडू शकाल.
  • अफलातून Quotes – ह्या प्रकारामध्ये आम्ही आवर्जून युवा पिढीस आकर्षित करणार विचार यांचा संग्रह प्रकाशित करत आहोत.
  • modern Quotes – येथे आम्ही आधुनिक युगाशी मिळतेजुळते विचारांचा संग्रह घेऊन आलो आहोत, कारण जस-जसे दिवस सरत आहेत ता प्रमाणे नव नवीन विचारांची भर पडत आहे आणि आपल्याला ही त्या सोबत सुसंगत राहणे नेहमी महत्वाचे आहे.

येथे आपणास वेग-वेगळ्या प्रकारचे प्रेरणादायी विचारांचा संग्रह वाचायला भेटेल त्यामुळे आपण तोः जरून वाचवा आणि आपल्या जवळच्या व्यक्ती पर्यंत जरूर Share करायला विसरू नका, धन्यवाद!

motivational quotes in marathi
प्रेरणादायी विचार

45+ BEST inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स

(inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स )जीवन म्हणजे सुख-दुःख, आशा-निराशा यांचा असणारा चढ-उतार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळानुसार चढ-उतार येताच […]

Scroll to Top