nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४

nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४

“नागपंचमी बद्दल थोडक्यात माहिती!”

(nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४) आपण नेहमी हिंदू धर्म संबंधित कथा, धार्मिक पुस्तके, ग्रंथ, कादंबऱ्या आणि विविध लेखा मध्ये नेहमी “नाग” बद्दल वाचत आणि बघत आलेलो आहोत. जसे की, श्रीकृष्ण लीलांचा जेव्हा-जेव्हा उल्लेख होतो तेव्हा लगेच आपल्या डोळ्यांसमोर आपसूकच कालिया नाग, त्याचे अनेक डोके असलेला विक्राळ रूप आणि त्यावर सहजपणे नृत्य करतानाचे श्रीकृष्ण आल्या शिवाय राहत नाही. तसेच आपण सागर मंथानाच्या कथा, उल्लेख वाचतो तेव्हाही विशाल कासव त्यावर मोठे पर्वत आणि पर्वताला विळखा घातलेला एक अजस्त्र “वासुकी” नावाचा साप/नाग, एका बाजूला देवांचा समूह आणि विरुद्ध दिशेला दानवाचा समूह मंथन करताना आढळतात. आपले सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच देवाधी देव महादेव यांच्या गळ्यातील नाग.

“शेषनाग” वर विराजमान असलेले विष्णू भगवान. ह्या सर्व संदर्भामधून एक गोष्ट नक्की आहे की आपल्या हिंदू संस्कृती मध्ये नाग आणि त्याच्या संबंधित अनेक गोष्टी कुतूहल निर्माण करतात आणि त्यांना कथांमध्ये आणि आपल्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

नागपंचमीचा सण आला, पर्जन्य राजाला आनंद झाला, न्हाहून निघाली वसुंधरा, घेतला हाती हिरवा शेला. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभदिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. नागपंचमी सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Visualमराठी
नागपंचमी
समुद्रमंथनाने कळली, जगास त्यांची महती, अश्या नागदेवांना, सारे जण वंदन करती नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, महादेवाच्या गळ्यातील हार झाला. सर्वांना नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा.
Visualमराठी
नागपंचमी
सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा, सदैव सुखी, आनंदी राहा, हीच आमची सदिच्छा. परत एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन-पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी, हिरवे गालिचे लपेटलेली धरती, अशा वातावरणाची बरसात घेऊन आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
Visualमराठी
नागपंचमी

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

nagpanchami wishes in marathi
nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४

(nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४)

त्यामुळेच दरवर्षी पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात पहिला सण साजरा केला जातो तो म्हणजे “नागपंचमी“. नागपंचमी आपण का साजरी करतो? ह्या प्रश्नासाठी बरेच दाखले आहेत परंतु, सर्वानुमते असे समजले जाते की, श्रीकृष्ण “कालिया” नावाच्या नागाचा युद्धात पराभव करून यमुना नदीच्या पत्रातून जेव्हा सुखरूप बाहेर आले त्यादिवशी शुद्ध पक्षातील पंचमी ही तिथी होती. तेव्हापासून त्या गोष्टीच्या स्मरणार्थ नागपूजा करून “नागपंचमी” साजरी केली जाते.

नागोबाचे रक्षण करू, हीच खरी नागपंचमी...! श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, आज श्रावण सण आला आहे नागपंचमी. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
श्रावण मासाच्या आगमनी, कोकिला गाई मधुर गाणी, नागपंचमीच्या शुभदिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. नागपंचमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
Visualमराठी
नागपंचमी
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
मातीच्या नागाची पूजा करा, नको जिवंत नागाचा अट्टाहास, तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो नागाचा छळ आणि ऱ्हास. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.
Visualमराठी
नागपंचमी

टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

(nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४)
पर्यावरणानुसार आणि निसर्गातील एक घटक म्हणून जरी बघितले तरी नागाचे महत्वाचे स्थान सर्वांच्या जीवनात आहे. त्याशिवाय नाग/साप यांना शेतकऱ्यांचे मित्र मानले जाते. त्यामुळे आपल्या संस्कृतीला मान वंदना म्हणून नागपंचमी मराठमोळ्या VisualMarathi वरील (nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४)शुभेच्छा share करून नक्की करा.

रक्षण करुया नागाचे, जतन करुया निसर्गाचे. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
सर्व अडचणी आणि संकटे दूर होऊन आपले जीवन सुखमय आणि यशस्वी होवो. शुभ नाग पंचमी!
Visualमराठी
नागपंचमी
निसर्गाचे जतन करूया, ईश्वररुपी नागाचे रक्षण करूया, नागपंचमी साजरी करूया. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
नागदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्याची बरसात कायम होत राहो. सर्वाना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Visualमराठी
नागपंचमी
nagpanchami wishes in marathi
nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४

(nagpanchami wishes in marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा २०२४)

अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, कालिया, पद्मनाभ, शंखपाल, तक्षक, कुलीर, कर्कट, पिंगल या नाग रुपी देवतांची पूजा केली जाते.

अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

नागपंचमी शुभेच्छा सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.