rakhi pornima wishes in marathi 2025 | राखी पौर्णिमा २०२५
“राखी पौर्णिमा बद्दल थोडक्यात माहिती!”
(rakhi pornima wishes in marathi 2025 | राखी पौर्णिमा २०२५ )“राखी” ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे “रक्षण करनारा/कर्ता” – “राख म्हणजे सांभाळ‘ तसेच राखण करणारा असाही सांकेतिक शब्द आहे. (राखी पौणिमा) रक्षाबंधन हा श्रावण मासातील प्रमुख सण आहे. भाऊ-बहिणीच्या अनमोल नात्यातील प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या पुढील वाटचालीसाठी,सुखासाठी आणि उदंड आयुष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे, तिला सुखी, आनंदी ठेवण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचे मुख्य महत्त्व म्हणजे या दिवशी बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात, त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम, काळजी आणि रक्षण यांचे ते प्रतीक आहे. त्या बदल्यात भाऊ अनेकदा त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात.त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला rakhi pornima wishes in marathi 2025 | राखी पौर्णिमा २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई, पण या जगात सगळ्यात भारी आपली ताई… राखीपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
हिरा तर नाही बघितला परंतु हिऱ्यापेक्षा अनमोल असतात बहिणी जे स्वतःच दुःख लपवून चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवतात… राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वेळेसोबत काही नात्यातल प्रेम कमी होत जात, पण भावा-बहिणीच प्रेम याला अपवाद आहे हे नात वेळेसोबत अधिक घट्ट होत जात…राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याच्या सोबत आपण लहानाचे मोठे होतो, ज्याला खूप त्रास देतो, ज्याला कधी भितो, तर कधी त्याच्याशी भांडतो, तो फक्त आणि फक्त आपला “भाऊ” असतो. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे, मी कधीच घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे…. सर्वांना राखीपौर्णिमेच्या मनः पूर्वक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
माझ्या प्रत्येक आनंदात मोठा वाट तिचा असतो, माझ्या प्रत्येक अश्रूचा थेंब माझ्याआधी तिच्या डोळ्यात वाहतो… अश्या माझ्या जिवलग बहिणीला राखीपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

(rakhi pornima wishes in marathi 2025 | राखी पौर्णिमा २०२५ )
राखी पोर्णिमा बद्दल निश्चित पुरावा नाही, पण त्याविषयी एक आख्यायिका आहे की, धार्मिक उल्लेखानुसार राखी पौर्णिमेची सुरुवात सांगायची झाली तर असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्राने आक्रमण केले तेव्हा शिशुपालाचा वध केल्यावर ते चक्र पुन्हा श्रीकृष्णाच्या बोटात आले व बोट कापले, तेव्हा द्रौपदीने बहिणीच्या भावनेने लगेचच तिच्या साडीतून कापडाचा तुकडा श्रीकृष्ण यांच्या हातावर बांधला, ज्यामुळे रक्तस्त्राव थांबला . या घटनेनंतर, कापडाचा तुकडा एक पवित्र धागा मानून, भाऊ-बहिणीच्या गोड नात्यासाठी दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतात.जेव्हा भाऊ-बहिण खांद्याला खांदा लावून एकमेकांसोबत उभे असतात तेव्हा त्यांच्या विरोधात उभं राहण्याची संधी कोणालाच मिळत नाही… राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अतूट हे नाते भाऊ-बहिणीचे, आजन्म लाभो मला, विसरुनी मी स्वतःला, जपून ठेवीन तुला…! राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
या जगात खूप लोक भेटतात पण हात पकडून साथ देणारा “भाऊ” भेटायला नशीब लागते. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखात चिडवणारा, दुःखात ढाल बनून राहणारा, अडचणी किती ही असल्या तरी बहिणीला जाणवू न देणारा आपला भाऊ असतो…! राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिण भावाच नात आहे सगळ्यात भारी, जसं कि तू माझा बिस्कीट आणी मी तुझी खारी…. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
बहिणीसाठी…. बहिणीएवढं….. कधीच करता येत नाही…. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
“भाऊ” लहान असो अथवा मोठा, बहिणीच्या आयुष्यातील त्याच स्थान कायम अढळ आणि मोठ असत. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
भाऊ म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची…! राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या भावाचे नशीब खूप खास आहे कारण तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे आहे….. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगुनी सात रंगात, लहानपणीच्या आठवणीत रमले, किती गोड नाते भाऊ-बहिणीचे माझ्या नशिबी रंगले. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते, सतत माझ्या मनात बहिणीला भेटण्याची आस असते. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक भावाला त्याची बहिण लहानपणीपासून ते मोठी होई पर्यंत जाडी, काळी किवां सुकडी दिसते पण ती सुंदर दिसते तो फक्त तिच्या लग्नामध्ये…. #भाऊ-बहिण # रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(rakhi pornima wishes in marathi 2025 | राखी पौर्णिमा २०२५ )
प्रत्येकाला एक बहिण असावी,मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी आणि छोटी असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी…. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!मी क्युट, माझा भाऊ पण सुपर क्युट, बाकीचे सारे म्हणजे सेलमध्ये मिळालेली सूट…. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“बहिण” म्हणजे मिठाई तला एक शिल्लक घास ठेवते माझ्यासाठी, आयुष्यातील काही स्वप्ने सहज त्यागते माझ्यासाठी…! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
सोबत राहिल्याने बहिण भावाच आयुष्य होत पूर्ण, बहिण भावाशिवाय ह्या आयुष्याच वर्तुळ आहे अपूर्ण…! राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
येता जाता बहिणीच्या डोक्यावर टपली मारणे, या सारख सुख जगात शोधून सापडणार नाही…! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
भाऊ-बहिणीच्या प्रेमात बस एवढंच अंतर असते, रडवून हसवतो तो भाऊ असतो, आणि रडवून ती स्वतः रडते ती बहिण असते…. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊ आपल्या बहिणीसोबत कितीही भांडू दे…. पण आपल्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू कधीच पाहू शकत नाही …. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
रक्षाबंधनाच्या सणाचा उत्साह असाच कायम रहावा, प्रत्येक बहिणीच्या पाठीमागे पहाडासारखा एक तरी “भाऊ” असावा… राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
रडवायला सगळ्यांना जमत, समजवायला सगळ्यांना जमत, पण रडून समजवायला, फक्त माझ्या ताईलाचं जमत… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाला एक बहिण असावी, मोठी, लहान, शांत, खोडकर कशीही असावी…. पण एक बहिण असावी….! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
एक मैत्रीण जास्त काळ बहिण बनून राहू शकत नाही, पण एक बहिण आयुष्यभर चांगली मैत्रीण बनून राहू शकते. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊ सख्खा असो अथवा मानलेला आयुष्यभर बहिणीची सावली बनून उभा असतो….! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“दादा” तू या जगातील सर्वात बेस्ट भाऊ आहेस….. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
Recent Posts
अश्याच राखीपौर्णिमा सारख्या सणासंबंधित शुभेच्छा संदेश मिळविण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील शुभेच्छा, संदेश, कविता, चारोळ्या व इतर Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle