rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४
“रक्षाबंधन बद्दल थोडक्यात माहिती!”
(rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४)
“राखी” ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे “रक्षण कर/कर्ता” – “राख म्हणजे सांभाळ‘ हा संकेत आहे. (राखी पौणिमा) रक्षाबंधन हा श्रावण मासातील प्रमुख सण आहे. भाऊ-बहिणीच्या अनमोल नात्यातील प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या पुढील वाटचालीसाठी,सुखासाठी आणि उदंड आयुष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे, तिला सुखी, आनंदी ठेवण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचे मुख्य महत्त्व म्हणजे या दिवशी बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात, त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम, काळजी आणि रक्षण यांचे ते प्रतीक आहे. त्या बदल्यात भाऊ अनेकदा त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात.
त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
(rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४)
राखी पोर्णिमा बद्दल निश्चित पुरावा नाही, पण त्याविषयी एक आख्यायिका आहे की, धार्मिक उल्लेखानुसार राखी पौर्णिमेची सुरुवात सांगायची झाली तर असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्राने आक्रमण केले तेव्हा शिशुपालाचा वध केल्यावर ते चक्र पुन्हा श्रीकृष्णाच्या बोटात आले व बोट कापले, तेव्हा द्रौपदीने बहिणीच्या भावनेने लगेचच तिच्या साडीतून कापडाचा तुकडा श्रीकृष्ण यांच्या हातावर बांधला, ज्यामुळे रक्तस्त्राव थांबला . या घटनेनंतर, कापडाचा तुकडा एक पवित्र धागा मानून, भाऊ-बहिणीच्या गोड नात्यासाठी दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतात.
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
(rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४)
डीअर बहीणाबाई हे तुझ्यासाठी!
तू आईप्रमाणे माझ्यासाठी स्वयंपाक करतेस, खाऊ घालतेस, सकाळी चहा करून अंथरूणावर आणून देतेस,
माझे घाणेरडे कपडे धुतेस… दुःखात असताना, हजारवेळा माझे अश्रु पुसतेस, त्यातून बाहेर पडायला माझ्यासोबत नेहमी सोबत उभी असतेस…
खूप काही खायला असताना, हक्काने मी खात असलेलं हात घालून खातेस आणि खायला थोडाच असताना, मला खाता यावं म्हणून “मला भूक नाही तूच खा!” असं म्हणून तुझ्या हिस्याच ही मला देतेस….
माझ्यासाठीच तुझ प्रेम, तुझी प्रार्थना, तुझी काळजी, तुझा खोडसाळपणा मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आनंदी राहण्यास कारण बनलंय…!
VisualMarathi वरील (rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४)शुभेच्छा share नक्की करा.
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
(rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४)
थोडी लढणारी, थोडी भांडणारी,
थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी….
मस्ती करणारी एक बहिण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा rakshabandhan wishes in marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle