ukhane in marathi comedy 2025 | मजेदार मराठी उखाणे २०२५

ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024

 Visualमराठी

आपण जर Funny/मजेदार मराठी उखाणे ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024) शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. ह्या POST मध्ये आम्ही तरुण पिढीतील लोकांसाठी साजेसे मजेदार मराठी उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय.
आपल्या मराठी संस्कृतीनुसार आपल्याकडे नाव/उखाणे घेण्यासाठी निमित्त तर फार आहेत आणि नसलेच तरी जेष्ठांच्या आग्रहास्तव आपला पण कधी नाविलाजपण होतो. बदलत्या काळानुसार उखाण्यांची शब्द रचनाही बदलत चालली आहे आणि ती बदलायलाच हवी. कारण उखाणे म्हणेज शेवटी चालू काळाला अनुसरून केलेली एक शब्द रचनाच असते.

Visualमराठीच्या ह्या POST मध्ये आपल्याला ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024 उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि आपल्या प्रिय, जवळच्या व्यक्ती पर्यंत जरुर पोहोचवावे.

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.

हिरव्या हिरव्या जंगलात उंचच उंच बांबू, हिरव्या हिरव्या जंगलात उंचच उंच बांबू, _____ आमची टिंगु आणि मी आहे लंबू…!

पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट, पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट… अन ___ रावन्सोबत बांधते आयुष्यभराची गाठ!

तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव, तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला ____ह्या/हिने खाल्ला जास्तच भाव.

अस्सल सोने चोविस कॅरेट,
अस्सल सोने चोविस कॅरेट,
______अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.

उखाणा घेते मी खूपच EASY, उखाणा घेते मी खूपच EASY,___ राव असतात नेहमी कामामध्ये BUSY!

दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR, दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR, ____ चे नाव घेता सगळी म्हणतात ONCE MORE!

चांदीच्या वाटीत बदामी हलवा, चांदीच्या वाटीत बदामी हलवा, ____ रावांच नाव घेते सासूबाईंना बोलवा!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

ukhane in marathi comedy
ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024

आपण जर नवीन ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024) शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. आपल्या महाराष्ट्रची संस्कृती व तिची विविधता आपल्या जीवनात छोट्या छोट्या कृतीमधून आनंद शोधण्याचा आणि निर्माण करण्याचा उत्साह देत असते. त्यापैकीच एक म्हणजे उखाणे घेण्याची प्रथा. ही एकच अशी प्रथा आहे जी की, तरुण मंडळी अगदी आवडीने follow करतात.

दसऱ्याला महत्व आपटयाच, दसऱ्याला महत्व आपटयाच,____ नाव आमच्या सासूबाईच्या कार्ट्याच!

सोन्याचा रांजण चांदीच झाकण, सोन्याचा रांजण चांदीच झाकण, ___च्या बहिणी माझ्या बुटाला राखण!

इवल्या-इवल्या हरणाचे इवले इवले पाय, इवल्या-इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ___ राव घरी परतले नाही, कुठे पिऊन पडलेत की काय?

instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत आमचे खूप मुडी!!

इस्त्री केल्यावर कॉलर राहते इकदम ताठ…., इस्त्री केल्यावर कॉलर राहते इकदम ताठ…., माझ्या ____चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ!

प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, अन ____च नाव तर घेतलच पाहिजे कारण ती आहेच एकदम BEST!

सासरच्या मांडवात पंच पक्वनाच्या राशी, सासरच्या मांडवात पंच पक्वनाच्या राशी, पोट्टे पोट्टे जेवून गेले, आमचे ___ राव राहिले उपाशी!

अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, नावांची लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आपण जेव्हा नाव/उखाणा (ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024) घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते अवघड किवां खूप लांबलचक असण्याची गरज नसते. ते फक्त चालू घडामोडींच्या आशय घेऊन केलेली एक काव्यात्मक शब्दरचना असावी, जेणेकरून उखाणा ऐकणाऱ्याचे समाधान होवून हास्याची लकेर उमठेल. कारण ऐकणाऱ्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी आपण शब्दांद्वारे कश्या व्यक्त करतो ह्या मध्ये जास्त रस असतो. आणि त्यानंतर होणारा हास्यकल्लोळ सर्वांनाच हवा-हवासा वाटतो.

महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोबा, महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोबा, ____ राव बाहेर आहेत मांजर आणि माझ्या समोर वाघोबा!

दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य, दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,_____ रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य!

ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला, ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला, ___ रावांचे नाव घेते पैठणी घ्या नेसायला!

चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, ___ राव आहेत जणू हिरा कोहीनुरचा!

शब्दही न बोलता, ही साद घातली कुणी, शब्दही न बोलता, ही साद घातली कुणी,
_______ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.

ह्या जन्मात एक झाली, ही प्रीतभेट देवा, ह्या जन्मात एक झाली, ही प्रीतभेट देवा, _____ राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.

उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी वापरायला पाहिजे माठ, उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी वापरायला पाहिजे माठ, माझ्या ____ चे केस सिल्की काही सगळ्यांचे राठ!

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, ____ माझी नेहमी घरकामात दंग!

ukhane in marathi comedy
ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

ह्या POST (ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024) आम्ही मुख्यत्वे Comedy/मजेदार उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. उखाणा जर नवीन किवां मजेदार असेल तर तो जुना म्हणजेच नेहमी घेतला जाणारा आणि कंटाळवाणा वाटत नाही. तेव्हा जर तुम्ही चांगला उखाणा घेतला तर सर्वांचा मनावर एक सुंदर छाप निर्माण होवून आपल्याला एक सुंदर आठवणही राहील.

सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना, माझ्यासाठी २ साड्या आणि ४ ड्रेस घेईन!

Facebook वर ओळख झाली आणि Whatsapp वर प्रेम जुळले, Facebook वर ओळख झाली आणि Whatsapp वर प्रेम जुळले, ___ आहे किती बिनकामी हे लग्नानंतर कळले!

रोज ____ म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…., रोज ____ म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…., मग उखाणा घेताना ____, कश्याला गं खोटे खोटे लाजतेस!

propose केलं होत मी तुला देऊन गुलाबच फुल, propose केलं होत मी तुला देऊन गुलाबच फुल,___ शी लग्न झालाय पण एवढ्यात नाही हा मुल!

नणंद बाई आमच्या करते भलताच नखरा, नणंद बाई आमच्या करते भलताच नखरा, ___ राव झाले बळीचा बकरा!

नणंद बाई आमच्या करते भलताच नखरा, नणंद बाई आमच्या करते भलताच नखरा, ___ राव झाले बळीचा बकरा!

प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन वेगळा, प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन वेगळा, ___ नी लाडू खावा एक सोबत सगळा!

बंगलोर, म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ, बंगलोर, म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ, घास घालतो ____ ला बोट नको लावूस!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

नेहमी आपल्या आवडीचे मजेदार  ३-४ उखाणे (ukhane in marathi comedy 2024 | मजेदार मराठी उखाणे 2024) तोंडपाठच असले पाहिजे, कारण लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरही किमान १ वर्ष कोण कधी “नाव घ्या” म्हणेल याच्या काही नेम नाही. त्यामुळे आपल्याला जर अजून मराठी उखाणे हवे असतील तर नक्कीच आमच्या इतर उखाणे POST/Page वर जाऊन हवे तसे उखाणे शोधू शकता. आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा.

______(तुमच्या गावाचे नाव) पासून ______ (सासरच्या गावाचे नाव) पर्यंत पेरला लसून, ______(तुमच्या गावाचे नाव) पासून ______ (सासरच्या गावाचे नाव) पर्यंत पेरला लसून, _____ साठी आलोय मी घोडी/गाढवावर बसून…!

विटा वर विटा ३६ विटा, विटा वर विटा ३६ विटा, ___ ____ ला मला बघून येतात फिटा.

पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जिनी, पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जिनी, सोडल्या तिघी जणी अन झालो ___ चा धनी!

यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली, यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली, ___आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली.

अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!

फिरायला जायला तयार होते मी झटकन, फिरायला जायला तयार होते मी झटकन, अन ____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन!

फिरायला जायला तयार होते मी झटकन, फिरायला जायला तयार होते मी झटकन, अन ____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन!

शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मराठीत आठ गणितात शून्य, शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मराठीत आठ गणितात शून्य, ___ रावांसारखे पती मिळाले हे पुर्व जन्मांचे पुण्य!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आमच्या Visualमराठी ह्या Web Portal वर आपल्याला वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असतो की आपल्या पर्यंत मराठी तील नवीन Content पुरवावे.

सासरी माझ्या चिरेबंदी वाडा वाड्यापुढे थांबला बंधुराजाचा घोडा, सासरी माझ्या चिरेबंदी वाडा वाड्यापुढे थांबला बंधुराजाचा घोडा, ____ राव आता हातातलं काम सोडा पंचमी आली मला माहेरी धडा!

गरम गरम भाजीसोबत नरम नरम पाव, गरम गरम भाजीसोबत नरम नरम पाव ____ राव आहेत बरे पण खूपच खातात भाव!

प्रेमात पडलो तेव्हा नेसून आली होती साडी लाल…, प्रेमात पडलो तेव्हा नेसून आली होती साडी लाल…, लग्न करून ____शी करून घेतले मी जेवणाचे हाल!

पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सश्याला, पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सश्याला, अन ___ रावांच नाव घ्यायला आग्रह कश्याला!

एक होती चिऊ आणि एक होती काऊ, एक होती चिऊ आणि एक होती काऊ, ____च नाव घेतो डोक नका खाऊ!

हरतालीकेच्या दिवशी पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग, हरतालीकेच्या दिवशी पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग, माझ्या संसार रुपी राज्याचे _____ राव आहेत किंग !

आईने शिकविले पाढे, वडिलांनी शिकवले धडे, आईने शिकविले पाढे, वडिलांनी शिकवले धडे, ____ रावांचे नाव घेऊन, वाटते मी पेढे!!

घरात होता पलंग पलंगावर होती गादी गादीवर उशी उशीवर कपबशी कपबशीवर दुध दुधात पडली माशी, ____ राव गेले कशी मी केली एकादशी!

अश्याच Comedy/मजेदार उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू.

सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी, सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी, ___च नाव घेतो सर्वांना आवडली का आमची जोडी!

ताजमहाल बांधायला कारागीर लागले होते कुशल, ताजमहाल बांधायला कारागीर लागले होते कुशल, ____ नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल!

साखरेचे पोते सुई ने उसवले, साखरेचे पोते सुई ने उसवले,___ ने मला पावडर लावून फसवले!

एक बाटली दोन ग्लास, एक बाटली दोन ग्लास, माझी बाईको फर्स्ट क्लास!

गाईच्या शेणाने अंगण सरावते, गाईच्या शेणाने अंगण सरावते, ___ रावांची बाईको म्हणून सगळ्याच्यात मिरवते !

रसाळ,मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा…रसाळ,मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा…. अन ___ रावांच्या नावातच अडकलाय जीव माझा!

कधीही फोन लावे फोन लागे व्यस्त, कधीही फोन लावे फोन लागे व्यस्त, ___ रावांच्या प्रेमात पडले मी जबरदस्त!

राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, अन ___ रावांचे नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा..!

Comedy/मजेदार उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.