ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024
Visualमराठी
तुमचे लग्न नुकतेच ठरलेले आहे का? किवां नजीकच्या काळात आपले लग्न असेल/आपण जर पुरुषांसाठी नवीन मराठी उखाणे शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. ह्या POST मध्ये आम्ही नवीन पिढीतील पुरुषांसाठी उखाण्यांचा साठा घेऊन आलोय. (ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024)
आपल्या मराठी संस्कृती नुसार आपल्याकडे नाव घेण्यासाठी निमित्त तर फार आहेत आणि नसलेच तरी जेष्ठांच्या आग्रहास्तव आपला पण कधी नाविलाज होतो. आपल्याला कल्पना असेलच की नववधूने नाव/उखाणा घेतल्यानंतर सगळ्यांच्या नजर आपसूकच नवरदेव म्हणजे आपल्याकडे वळतातच. त्यामुळे अश्या प्रसंगासाठी नेहमी तयार राहण्यासाठी ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024 उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
कधीही फोन लावे फोन लागे व्यस्त, कधीही फोन लावे फोन लागे व्यस्त, ___ च्या प्रेमात पडलो मी जबरदस्त!
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास, आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास, ____ ला भरवितो जिलेबीचा घास!
राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, अन ___ च नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा..!
तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव, तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला ____ह्या/हिने खाल्ला जास्तच भाव.
खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
एकत्रित बघितले स्वप्न, आज प्रत्यक्षात साकार झाले, एकत्रित बघितले स्वप्न, आज प्रत्यक्षात साकार झाले, अन ____ चे नाव घेताना मन आनंदाने भरून आले!
रोज___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस, रोज___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस, मग उखाणा घेताना___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,___चे नाव घेतो आपल्या घरात!

आपण ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024) शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. पुरुषांसाठी उखाणे घेणे हा विषय खूप नवीन असतो, त्यांना उखाणे पाठ करण्याची गरज लग्नाच्यावेळी किवां लग्नानंतरच्या सण-समारंभामध्ये भासते. उखाणे घेण्याची प्रथा, ही एकच अशी प्रथा आहे जी की, तरुणाई अगदी आवडीने follow करते. चला तर मग नवदेव साठीचे खास म्हणजेच ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024) उखाणे बघुयात.
आत्ताच लग्न झालय नका काढू नाव पार्टीच, आत्ताच लग्न झालय नका काढू नाव पार्टीच, ____ नाव आहे आमच्या सासूबाईच्या कार्टीच!
सोन्याचा रांजण चांदीच झाकण, सोन्याचा रांजण चांदीच झाकण, ___च्या बहिणी माझ्या बुटाला राखण!
आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा, आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा,_____तुझ्या प्रेमाचा सहवास मला जन्मोजन्मी हवा!
instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____आहे आमची खूपच मुडी!!
इस्त्री केल्यावर कॉलर राहते इकदम ताठ…., इस्त्री केल्यावर कॉलर राहते इकदम ताठ…., माझ्या ____चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ!
प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, अन ____च नाव तर घेतलच पाहिजे कारण ती आहेच एकदम BEST!
आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा, आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा, _____तुझ्या प्रेमाचा सहवास मला जन्मोजन्मी हवा!
अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, नावांची लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आपण जेव्हा नाव/उखाणा (ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024) घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते खूप मोठे असण्याची गरज नसते. ते फक्त सर्वांना लगेच समजेल असे असावे, जेणेकरून उखाणा ऐकणाऱ्या चे समाधान होवून हास्याची लकेर उमठेल…..
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, ___ नसलीस की Online मला नाही करमत!
वेडा झालो तुझ्यासाठी, सांभाळून घेशील का? वेडा झालो तुझ्यासाठी, सांभाळून घेशील का? आयुष्यभर प्रेम करेल तुझ्यावर साथ मला देशील का?
हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला, हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला, _____च नाव घ्यायला मानपान कशाला!
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,____ च्या जीवनात निर्माण करीन आनंद!
गरम-गरम भजी बरोबर, नरम नरम पाव…., गरम-गरम भजी बरोबर, नरम नरम पाव…., ___ आहे बरी, पण खाते खूपच भाव.
खिश्यात माझ्या प्रेमाची लेखणी, खिश्यात माझ्या प्रेमाची लेखणी, ___ माझी सगळ्यात देखणी!
केसर दुधात टाकले काजू, बदाम, जायफळ, केसर दुधात टाकले काजू, बदाम, जायफळ, ____चं नाव घेतो वेळ न घालवता वायफळ!
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, ____ माझी नेहमी घरकामात दंग!

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
ह्या POST मध्ये (ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024) आम्ही खास करून नवीन नवरदेव साठी च्या मजेदार उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. जर तुम्ही चांगला उखाणा घेतला तर सर्वांचा मनावर एक सुंदर छाप निर्माण होवून आपल्याला एक सुंदर आठवणही राहील.
चांदीच्या सायकलीला सोन्याच्या तारा, चांदीच्या सायकलीला सोन्याच्या तारा, मी बसलो सायकलीवर ____ ला घालतो वारा!
मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणीचा मोती, मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणीचा मोती, अशीच फुलत राहावी सातजन्माची नाती…!
दह्याचे करतात श्रीखंड, दुधाचा खावा, दह्याचे करतात श्रीखंड, दुधाचा खावा, ____चं नाव घेते नीट लक्षात ठेवा!!
लग्नात लागतात हार आणि तुरे, लग्नात लागतात हार आणि तुरे, ___ च नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
___ पुढे मांडले जेवणाचे ताट, ___ पुढे मांडले जेवणाचे ताट, ___ मुळे लागेल माझ्या जीवनाची वाट!
नीलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात, नीलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात, ____ चा पती होवून धन्य झालो जगात!
तुरीच्या डाळीला जिरयाची फोडणी, तुरीच्या डाळीला जिरयाची फोडणी, बघताक्षणी प्रेमात पडलो, ____ ची लाल ओढणी!
मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने, ___च्याच प्रेमात पडत.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
नेहमी आपल्या आवडीचे ४-५ उखाणे (ukhane in marathi for male 2024 | पुरुषांसाठी मराठी उखाणे 2024) पाठच असले पाहिजे, कारण लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरही किमान १ वर्ष कोण कधी “नाव घे!” म्हणेल याच्या काही नेम नाही. त्यामुळे आपल्याला जर अजून दर्जेदार उखाणे हवे असतील तर नक्कीच आमच्या इतर उखाणे POST/Page वर जाऊन हवे तसे उखाणे शोधू शकता. आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर आम्हाला जरूर कळवा.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी, सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.
पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जिनी, पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जिनी, सोडल्या तिघी जणी अन झालो ___ चा धनी!
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली, यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली, ___आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली.
अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!
देव आमचा विठोबा, विटेवरी उभा, देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,
_____ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज, नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
_______चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी ह्या web Portal वर आपल्याला उखाणे उपलब्ध केलेले आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत मराठीतील Content पुरवावे. तसेच आम्ही नेहमी दर्जेदार माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी, सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी,___च नाव घेतो सर्वांना आवडली का आमची जोडी?
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, ____ ला घास घालतो वरण-भात तुपाचा!
फुलांच्या तोरणात, आंब्यांचे पान, फुलांच्या तोरणात, आंब्यांचे पान, ___ च्या रूपाने झालो मी बेभान!
एक होती चिऊ आणि एक होती काऊ, एक होती चिऊ आणि एक होती काऊ, ____च नाव घेतो डोक नका खाऊ!
नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, ___ आणि माझा केव्हाच झालाय साखरपुडा!
पुष्प तेथे गंध, भाव तेथे कविता, पुष्प तेथे गंध, भाव तेथे कविता,
____च्या जीवनाशी एक झाली, जशी सागराची सरिता.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,___ झाली आज आमची गृहमंत्री !
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्या जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Special Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा, चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा, _____ सोबत असताना नाही आनंदाला तोटा!
आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, ___ सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम!
साखरेचे पोते सुई ने उसवले, साखरेचे पोते सुई ने उसवले,___ ने मला पावडर लावून फसवले!
एक बाटली दोन ग्लास, एक बाटली दोन ग्लास, माझी बाईको फर्स्ट क्लास!
गुलाबी नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज, गुलाबी नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
_____चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
_____ चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
प्रेमाच्या या सुंदर प्रवासात, मोह-माया कसलीच नसावी, अन आयुष्यातील पुढील क्षणांची सोबत ही फक्त ____चीच असावी!
पुरुषांसाठीचे खास मराठी उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल आणि इतर.
Table of Contents
Toggle