नमस्कार मित्रांनो,
Visualमराठी (VisualMarathi) या मराठी website Platform मध्ये आपल्या सर्वाचे स्वागत आहे. या आपल्या हक्काच्या मराठी Platform website मध्ये आपणास प्रेरणादायी विचार/वाढदिवसाच्या शुभेच्छा/म्हणी/कविता/उखाणे/गीतासार इ. मराठी भाषेशी निगडीत माहिती बघायला आणि आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ share करायला भेटेल. आम्ही ह्या सगळ्या प्रकारचे content वेगवेगळ्या प्रकारात म्हणजेच वेगवेगळ्या format मध्ये आपल्या सोबत share करू. सर्व माहिती आपल्या पर्यंत TEXT, IMAGE, AUDIO, VIDEO & DOCUMENT स्वरूपात भेटेल!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे visualमराठी हा एकाच असा मराठी platform आहे की जो आपल्या माहिती/content कमी करण्यासाठी कधीही तडजोड करत नाही. माहिती सोबतच आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ share करायला जेवढी सोप्पी पद्धत वापरता येईल तीच आम्ही तुमच्यासाठी निवडू. यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल.
आम्ही वेळोवेळी अद्यावत माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्यामुळे Website नक्की वेळोवेळी भेट देत जा. तसेच इतर माध्यमातून आपल्याला मदतच होईल म्हणून नक्कीच आपल्या हक्काच्या Channel ला SUBSCRIBE करा. visualमराठी चे एकच ध्येय आहे की कोणत्याही मराठी व्यक्तीचं आपल्या मनातील भाव हे visualमराठी च्या content आधारे योग्य पद्धतीने व्यक्त झाले पाहिजे. तसेच आपल्या काही सूचना, शंका किवा इतर गोष्टीबद्दल आक्षेप असेल तर आम्हाला त्वरित कळवा. आम्ही त्यावर जरूर विचार करू आणि आपल्या शंकांचे योग्य निरसन करण्याचा प्रयत्न करू.
वेबसाईट आणि इतर सोशल मीडिया वरील माहिती चा जास्तीत जास्त भाग हा “मराठी” भाषेत उपलब्ध आहे तरी आपण या सर्व गोष्टींचा आपल्या देनंदिन जीवनासाठी फायदा करून घ्यावा.
तसेच आपल्याला आमचा हेतु आणि सर्वात महत्त्वाचे आमचे कन्टेन्ट योग्य वाटल्यास इतर गरजु मित्र मैत्रिणी पर्यंत जरुर पोहचवा. नवनवीन माहितीच्या notification साठी आमच्या channel, website, pages, Groups या सर्वांना SUBSCRIBE, LIKE, FOLLOW करायला विसरू नका.
धन्यवाद,
Team Visual Marathi
Follow | Like | Join | SUBSCRIBE
Email – visualmarathi@gmail.com
Instagram –@visualmarathi