45+ BEST marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५

marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५

 Visualमराठी

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणांपैकी एक क्षण म्हणजे लग्न.(marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)जुन्याकाळी खासकरून महाराष्ट्रामध्ये लग्नानंतर जोडपी इतर व्यक्तींसमोर कधीही एकमेकांना नावाने हाक मारत नसत. आणि त्यामध्येही एक गम्मत असायची, त्यामुळे नवीन व्यक्ती आवर्जून किवां मुद्दाम जोडप्यांना आपल्या साथीदाराचे नाव विचारायचे, तेव्हा जोडीदाराचे नाव अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजेच काव्य मय पंकीमध्ये विविध विशेषण वापरून घेतले जाई त्यालाच उखाणे (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५) म्हंटले जायला लागले. पुढे ही परंपरा अशीच आज पर्यंत चालू आहे. आजच्या नवीन पिढीला ह्या सर्व प्रकाराबद्दल कमी माहिती असली तरी लग्नावेळी आणि त्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर उखाणे/नाव घ्यावेच लागतात.

त्यामुळे ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)  ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

बारीक मणी घरभर पसरले, बारीक मणी घरभर पसरले, ___ साठी मी माझे माहेर विसरले.

रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित, रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित, पुढील आयुष्य माझे ____ च्या सहित.

संथ संथ वाहे वारा, मंद मंद चाले गती, देवा कडे एकाच मागण सुखी ठेव आमची/____ची जोडी.

सुरु झालाय श्रावण, करते मी महादेवाची मनोभावे पूजा, सुरु झालाय श्रावण, करते मी महादेवाची मनोभावे पूजा, ____च्या जीवावर आता करते मी मजा.

भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणजे रक्षा बंधन, भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणजे रक्षा बंधन, ____ रावांच नाव घेते मी करून सगळ्यांना वंदन.

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड, अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड, _____ हसते/हसतात गोड, पण डोळे वातारायची आहे भारीच खोड.

कपाळावर लावले कुंकू लाल लाल, कपाळावर लावले कुंकू लाल लाल, ____ रावांच्या जीवावर आहे मी मालामाल.

पुरांपोलीव्र तूप असावे साजूक, पुरांपोलीव्र तूप असावे साजूक, ___राव आहेत आमचे फार नाजूक.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)  ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

marathi ukhane 2025
marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५
आपण जर नवीन marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५) शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. महाराष्ट्रामध्ये आजही उखाणे घेण्याची परंपरा चालू असून, प्रामुख्याने उखाणे घेण्याचे औचित्य आणि वेगवेगळी कारणे, सण, समारंभ जोर धरत आहेत. उखाण्यामध्ये खासकरून यमक शब्दांना जास्त प्राधान्य दिले जाते आणि त्यानुसार उखाण्याची काव्यमय ओळीमध्ये रचना केली जाते. उखाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काव्यमय रचना आणि त्यातून विशेष निघणारा बोध. चला तर खास marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५) उखाणे बघुयात.

गायीच्या दुधावर येते जड साय, गायीच्या दुधावर येते जड साय, ___ रावांना जन्म देणारी धन्य ती माय.

पावसामध्ये फुलासोबत मातीला सुवास लागे, पावसामध्ये फुलासोबत मातीला सुवास लागे, _____रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.

जाई च्या वेलीला आलाय बहार, जाई च्या वेलीला आलाय बहार, _____ रावांनी घातला ____(तारीख) ला हार.

मानवाने करू नये कुणाचा हेवा, मानवाने करू नये कुणाचा हेवा, ____ राव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थ सेवा.

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, ___ रावांन सारखे पती मिळाले भाग्य माझे किती?

कण्वऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, कण्वऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, ____केला मला सौभाग्याचा आहेर.

सागराला शोभते निळीचे झाकण, सागराला शोभते निळीचे झाकण, _____चे नाव घेऊन सोडते कंकण.

इंद्राच्या नादान्वनात अप्सरा गटात गोड, इंद्राच्या नादान्वनात अप्सरा गटात गोड, भाग्याने लाभली _____ रावांची जोड.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)  ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

शंकराची पूजा पार्वती करते वाकून, शंकराची पूजा पार्वती करते वाकून, _____नाव घेते सर्वांचा मान राखून.

सूर्यबिंब शोभते संध्येच्या भली, सूर्यबिंब शोभते संध्येच्या भली, ____नाव घेते संध्याकाळच्या वेळी.

घास भरविण्यासाठी हात घेतले पुरी श्रीखंड,घास भरविण्यासाठी हात घेतले पुरी श्रीखंड, ____रावांना लाभो आयुष्य उदंड.

गुलाबकळी पेक्षा नाजूक दिसते शेवंती, गुलाबकळी पेक्षा नाजूक दिसते शेवंती, ____ राव सुखी राहोत हीच माझी विनंती.

ज्योतीने ज्योत पेटते, प्रीतीने प्रीती वाढते, ज्योतीने ज्योत पेटते, प्रीतीने प्रीती वाढते, ___रावांचे नाव तुमच्यासाठी घेते.

आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, ____ राव हेच माझे अलंकार खरे.

राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, _____ रावांच नाव घेते आनंद माझ्या मनाला.

आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण, आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण, _____चे नाव घेऊन बांधते कंकण.

marathi ukhane 2025
marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)  ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

राम लक्ष्मन सीता तीन मूर्ती साक्षात, राम लक्ष्मन सीता तीन मूर्ती साक्षात, ____ अनव घेते नीट ठेवा लक्षात.

महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा, महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा, ____ रावांच नाव घेते पहिला नंबर माझा.

राम लक्ष्मनची जोडी अमर झाली जगात, राम लक्ष्मनची जोडी अमर झाली जगात, ____ चे नाव घेते ____ च्या घरात.

सासरचे निरंजन माहेरची फुलवात, सासरचे निरंजन माहेरची फुलवात, ____ रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

सागराला आली भरती, नदीला आला पूर,सागराला आली भरती, नदीला आला पूर, ____ च्या सौख्याकरता आई-बापाला केले दूर.

खळखळता समुद्र लाटा काठोकाठ, खळखळता समुद्र लाटा काठोकाठ, _____ रावांचे नाव घेते ____च्या पाठोपाठ.

भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची, भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची, ____ रावांना घास देते पंगत बसली मित्रांची.

राम सीता लक्ष्मण चालले वनात, राम सीता लक्ष्मण चालले वनात, ___ रावांच्या मी आहे सहभागी जीवनात.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)  ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

(marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५) महिला मंडळ प्रमाणे महाराष्ट्रातील पुरुष वर्ग देखील उत्साहाने उखाणे घेण्यामध्ये भाग घेत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील मोठा क्षण म्हणजे लग्न. त्यालाच अनुसरून उखाणे घेण्याची प्रथा निगडीत असल्यामुळे प्रत्येकाने किमान ४-५ आवडीचे उखाणे पाठ करून ठेवायला हवीत. जेणेकरून कोणत्याही आग्रहाच्या वेळी विनासंकोच आपण उखाणे घेण्याची परंपरा चालू ठेवू शकू.

हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र, हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र, ____ च्या नावाने घातले मंगळसूत्र.

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, ____ ची राणी झाले मी आहे भाग्यवान.

अंबाबाईच्या देवळासमोर हळदी-कुंकवाचा सडा, अंबाबाईच्या देवळासमोर हळदी-कुंकवाचा सडा, ____ रावांच्या नावाने भरते लग्नचुडा.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ____ रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी.

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, ____ रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा.

दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, _____ रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी.

शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, ___ रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, _____च्या सह संसार करीन सुखाचा.​

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये (marathi ukhane 2025 | मराठी उखाणे २०२५)  ______ दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करावा.

आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सण, उत्सव, समारंभ साठीचे अनेक उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की, आपल्या पर्यंत Unique Content पुरवावे. तसेच आम्ही इतर महाराष्ट्र निगडीत अनेक गोष्टीबद्दल नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.

जीवनाच्या प्रांगणात सुख दुःखाचा खेळ अविनाशी, जीवनाच्या प्रांगणात सुख दुःखाचा खेळ अविनाशी, ____ चा उत्कर्ष हो राहो हेच मागणे देवापाशी.

गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास, गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास, ____ राव बनले माझ्या आयुष्याचा ध्यास.

सांगितलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष, सांगितलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष, ___ ना भरविते गोड घास, तुमची राहूद्या साक्ष.

आदर्श पती-पत्नी म्हणून सांगतात नाव नल दमयंती, आदर्श पती-पत्नी म्हणून सांगतात नाव नल दमयंती, ____ रावांनी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती.

अश्याच नवनवीन मराठी उखाण्यासाठी आमची website Visualमराठी ला नक्की भेट द्या. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Unique Content पुरविण्याचा प्रयत्न करू.

मराठी उखाणे २०२५ सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.
Instagram
Telegram
WhatsApp