modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५
Visualमराठी
आपण जर modern उखाणे शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. ह्या POST मध्ये आम्ही नवीन पिढीतील लोकांसाठी साजेसे नव-नवीन उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय. (modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५) आपल्या मराठी संस्कृती नुसार आपल्याकडे नाव घेण्यासाठी निमित्त तर फार आहेत आणि नसलेच तरी जेष्ठांच्या आग्रहास्तव आपला पण कधी नाविलाज होतो. बदलत्या काळानुसार उखाण्यांची शब्द रचनाही बदलत चालली आहे आणि ती बदलायलाच हवी. कारण उखाणे म्हणेज शेवटी चालू काळाला अनुसरून केलेली एक शब्द रचनाच असते. त्यामुळे ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.सर्वांनी लक्ष देऊन ऐका, India is my country, सर्वांनी लक्ष देऊन ऐका, India is my country… अन ____ रावांचे नाव घेऊन घरात करते मी ENTRY!
साध्या वरणात भातात साजूक तूप घालायचं, साध्या वरणात भातात साजूक तूप घालायचं, _____ रावांच नाव घेत आता ____ च्या घरात ENTER व्हायचं!
पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट, पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट… अन ___ रावन्सोबत बांधते आयुष्यभराची गाठ!
ना सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख-समाधानाची इच्छा, ना सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख-समाधानाची इच्छा, माझ्या अन ___ च्या संसाराला असाव्यात तुम्हा सर्वच्या शुभेच्छा!
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ___ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं!
उखाणा घेते मी खूपच EASY, उखाणा घेते मी खूपच EASY,___ राव असतात नेहमी कामामध्ये BUSY!
दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR, दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR, ____ चे नाव घेता सगळी म्हणतात ONCE MORE!
एक बाटली दोन ग्लास, एक बाटली दोन ग्लास, माझे मिस्टर फर्स्ट क्लास!
टिप – खालील दिलेल्या सर्व (modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, ___ रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर!
निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, ___ रावांसोबत मला फिरायचे आहे सारे जग!
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून सापडणार नाही,
_____ सारखा हिरा.
आकाशातून पडतो तुटता तारा,आकाशातून पडतो तुटता तारा, ___ रावांमध्ये आहे माझा जीव सारा!
हरतालीकेच्या दिवशी पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग, हरतालीकेच्या दिवशी पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग, माझ्या संसार रुपी राज्याचे _____ राव आहेत किंग !
प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व TEST, अन ____च नाव तर घेतलच पाहिजे कारण टी आहेच एकदम BEST!
नाशिक म्हंटलं की सगळ्यांना आठवते SULA WINE, नाशिक म्हंटलं की सगळ्यांना आठवते SULA WINE, अन ____ रावांच नाव घेते HE IS FOREVER MINE!
अंगणात पेरले पोतभर गहू, अंगणात पेरले पोतभर गहू, नावांची लिस्ट आहे मोठी नाव कुणा-कुणाचे घेऊ!
टिप – खालील दिलेल्या सर्व (modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, ____च नाव तुम्हाला माहितीये तरी मला विचारता कश्याला!
____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ___ माझा हिरो अन मी त्याची हिरोईन!
केळीच पान टर टर फाटत, केळीच पान टर टर फाटत, ____ नाव घ्यायला मला कसतरीच वाटत!
चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, चटणीला दिला तडका जिरे-मोहरीचा, ___ राव आहेत जणू हिरा कोहीनुरचा!
प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळलंय मन, प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळलंय मन… अन ____ राव आहेत माझे नंबर वन!
लाल माझ्या शालूचा भरजरी पदर, लाल माझ्या शालूचा भरजरी पदर…. ___च नाव घ्यायला नेहमीच मी हजर !
तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता ____ च्या प्रेमात पडली माझी विकेट!
प्रेमाचे गुलाब, सौभाग्याचं कुंकू लाल, प्रेमाचे गुलाब, सौभाग्याचं कुंकू लाल, आशीच सोबत तुला मी देणार आज उद्या जशी दिली होती काल !

टिप – खालील दिलेल्या सर्व (modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
गावाला जाताना लागलं मोठ शेत, गावाला जाताना लागलं मोठ शेत, ___ राव आहेत माझे दहा लाखात एक!
नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, अन ___ रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे!
आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक, आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक, ____ रावांच नाव घेते _____ लेक!
राजा राणीच्या या खेळात त्यांनी केलंय मला चेकमेट…, राजा राणीच्या या खेळात त्यांनी केलंय मला चेकमेट…, अन ____ रावांच नाव घेते कारण ते आहेतच खूप ग्रेट !
1st Year असो वा last Year, Engineering Life मध्ये कधीच केलं नाही Time वर Submission… अन तरीही ____च्या मध्ये Lifetime साठी मिळालं मला Admission!
बाप्पाला प्रिया आहे जास्वंदीचे फुल, बाप्पाला प्रिया आहे जास्वंदीचे फुल, अन ___ राव आहेत माझे सुपर कुल!
सश्याला इंग्लिश मध्ये म्हणतात bunny, सश्याला इंग्लिश मध्ये म्हणतात bunny, अन ____ राव आहेत माझे खूपच Funny!
लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा, लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा,
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
टिप – खालील दिलेल्या सर्व (modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
तसा मला काही शौक नाही
पहायचा क्रिकेट, तसा मला काही शौक नाही
पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता
_____च्या प्रेमात पडली माझी विकेट.
कोरोनाच्या काळातच आमचा लग्न सोहळा झाला, कोरोनाच्या काळातच आमचा लग्न सोहळा झाला, Social Distance ठेवूनच आम्ही हनिमून केला.
होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात घेतात सारे उखाणे, होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात घेतात सारे उखाणे, ____ रावांमुळे माझे आयुष्य चालते आहे सुखाने!
आम्ही आहोत smart couple करतो कामाची वाटणी, आम्ही आहोत smart couple करतो कामाची वाटणी, मी करते इडल्या आणि ____ वाटतो चटणी!
जीवनसाथी/facebook/Instagram वर पाठवली होती यांनी Request, जीवनसाथी/facebook/Instagram वर पाठवली होती यांनी Request, परंतु ____ रावांना केले मी आयुष्यभरासाठी Accept!
नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, _____च नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा!
सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना, माझ्यासाठी २ साड्या आणि ४ ड्रेस घेईन!
लग्नासाठी Propose, करायचं,मी केलं Daring, लग्नासाठी Propose, करायचं,मी केलं Daring ____ आता माझ्या जीवनच ____ च्याच हातात Steering!
टिप – खालील दिलेल्या सर्व (modern marathi ukhane for female 2025 | आधुनिक नववधू साठी खास उखाणे २०२५) उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी ह्या website मध्ये आपल्याला विविध सणासाठीचे अनेक उखाणे उपलब्ध आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत मराठीतील दर्जेदार Content पुरवावा. आपल्याकडून आमच्या साठी काही महत्वाचे संदेश असल्यास Comment करून जरूर कळवावे.
तिची नी माझी केमिस्ट्री,आहे एकदम वंडरफुल, तिची नी माझी केमिस्ट्री,आहे एकदम वंडरफुल, ____ माझी आहे, खरच किती ब्युटीफुल!
उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी, उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी, _____ रावासोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी !
चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा, चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा, _____ सोबत असताना नाही आनंदाला तोटा!
माझ्या ___ चा चेहरा आहे खूप हसरा, माझ्या ___ चा चेहरा आहे खूप हसरा, Tension problem सगळे आता क्षणामध्ये विसरा!
दिसते इतकी गोड की, नजर तिच्याकडेच वळते, दिसते इतकी गोड की, नजर तिच्याकडेच वळते…., _____ च्या एका smile ने दिवसभराचे tension पळते!
रोज ____ म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…., रोज ____ म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…., मग उखाणा घेताना ____, कश्याला गं खोटे खोटे लाजतेस!
मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, ____च नाव तुम्हाला माहितीये तरी मला विचारता कश्याला!
____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ___ माझा हिरो अन मी त्याची हिरोईन!
अश्याच Modern/आधुनिक मराठी उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू.
स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ, स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ,
_______ रावांचे कष्ट मी, जाऊ देणार नाही व्यर्थ.
ताजमहाल बांधायला कारागीर लागले होते कुशल, ताजमहाल बांधायला कारागीर लागले होते कुशल, ____ नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल!
instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत आमचे खूप मुडी!
विटा वर विटा छत्तीस विटा, विटा वर विटा छत्तीस विटा,___ सोडून आता सर्व इथून फुटा!
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव, तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
अस्सल सोने चोविस कॅरेट, अस्सल सोने चोविस कॅरेट, ______अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.
modern नववधू उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, WhatsApp, Pinterest आणि इतर.
Table of Contents
Toggle