“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!” ( shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार )असं समस्त आपल्या भक्तांना सांगणारे भारतातील आध्यात्मिक गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आमच्या ह्या Post मध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ ह्यांच्या कोट्स/विचारांचा संग्रह आपल्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत. खासकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वामींना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. स्वामी समर्थांचे कार्य आपल्याला वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी महाराजांनी समाज प्रबोधनाचे, आध्यात्मिक शिकवण याचे कार्य चालू ठेवले, आजही लाखो भाविक अगदी भक्ती भावाने त्यांच्या शिकवणीचे पालन करतात. अनेकजण श्री स्वामी समर्थ यांना श्री गुरुदेव दत्त यांचा दुसरा अवतार सुद्धा मानतात. त्यांचे विचार आजही आपल्या जीवनात अगदी तंतोतंत लागू होतात आणि नेहमीच त्यातून जगण्यासाठी नवीन प्रेरणा भेटत असते. त्यामुळेचVIsualमराठीआपल्यासाठी वेगवेगळ्या महान व्यक्तींच्या मराठी मध्ये कोट्स shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
जेथे स्वामी चरण, तेथे न्यून काय…स्वये भक्त प्रारब्ध, घडावी ही माय…आज्ञेविन काळ, ना नेई तयाला…परलोकीही ही न, भीती तयाला…!अशक्य ही शक्य करतील स्वामी.
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
माझ पण चांगल होईलचकारण स्वामींना माहिती आहेमी कधी कोणाच वाईट केलं नाहीये!|| श्री स्वामी समर्थ ||
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,दुसऱ्याच भाल झालेलं पाहण्याचीताकद आपल्या मनात असली पाहिजे.अशक्यक ही शक्य करतील स्वामी…|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
अरे बाळा,उदास असशील तर माझे नाव घे,दुःखी असशील तर माझे ध्यान कर,मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव,एवढ्याने समाधानी नसशील तर,बाळ…. अक्कलकोटची वाट धर…!|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात, तुटलेल्या आरश्यामधूनहीस्वतःच प्रतिबिंब दिसत,तसचं अपयाशातूनही तुमचं खर सामर्थ्य दिसत..!|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहित आहेआणि ते दूर करण माझ कर्तव्य आहे…!|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
swami samarth quotes
|| स्वामी प्रार्थना ||
घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुमच्या हातून काही चुकले तर म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुम्ही रात्री झोपताना स्वामी विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार
स्वामी म्हणतात,चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका,कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात…!|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी सांगतात की,आपला वेळ स्वतः वर खर्च करा,म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही…!|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात की,स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणा वर विश्वास ठेवा,योग्य वेळ आली की एवढ भेटेल की मागायला काहीच उरणार नाही..!|| श्री स्वामी समर्थ ||
कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका,कारण आयुष्याचा सोहळा संपला क्की घाटावर फक्त कावळा शिल्लक राहतो.|| श्री स्वामी समर्थ ||
तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणारतुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी,तुझ्या पाठीशी मी उभा राहणार….!|| अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
|| गुरु माझ गणगोत |||| गुरु हीच माऊली |||| गुरु स्पर्श दूर करी |||| दुःखाची सावली |||| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
अनंत कोटीब्रह्मांड नायकराजाधिराज योगीराजअक्कलकोट निवासीसद्गुरू “श्री स्वामी समर्थ” महाराज की जय !
असा कोणता क्षण आहे,की त्यांनी मला सांभाळले नाही…अक्कलकोट दूर असू शकते,अक्कलकोटचे स्वामी नाही….|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात,दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण,दुःख देणारा कधीच सुखी होवू शकत नाही…!|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात,अरे! जो माझा हात पकडतो,त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही…!|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात,मोर नाचताना सुद्धा रडतो,आणि राजहंस मरताना सुद्धा गातो…दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाहीआणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही …यालाच जीवन म्हणतात…!|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात, मनासारखं कोणालाच जगता येत नसत,परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे “अध्यात्म“.|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Swami Samarth Quotes | श्री स्वामी समर्थ कोट्स
swami samarth quotes
यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाट आहे,माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे…!!!|| श्री स्वामी समर्थ ||
माझे नाव तुझ्या ओठांवर असताना,
तू घाबरतोस कश्याला?
कोणतेही कारण असू दे, तू घाबरुनकोस,
स्वतः वर आणि माझ्यावर विश्वास ठेव.
सगळे चांगले होणार आहे…!
|| श्री स्वामी समर्थ ||
बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षामनाचा वापर करणारी लोकं जास्त चांगली असतात…कारण बुद्धीचा वापर करणारे लोकं आधी स्वतःचा विचार करतातपण मनाचा वापर करणारी लोकं सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात…!|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
अपेक्षा मनात ठेवून सुरु केलेला दिवस,नव्या अनुभवांनी संपतो…!|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा…कारण, मी ते देत नाही जे तुला आवडतंमी ते देतो जे तुझ्यासाठी चांगल आहे…!!!|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
निःशंक होई रे मना|निर्भय होई रे मना रे |प्रचंड स्वामीबळ पाठीशीनित्य आहे रे मना |अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी |अशक्य ही शक्य करतील स्वामी |||| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
Swami Samarth Quotes in Marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स
swami samarth quotes
|| श्री स्वामी समर्थ ||कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याचीतुमच्यावर कधीच वेळ येणार नाही,म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा,यश तुमची वाट पाहत आहे.
|| श्री स्वामी समर्थ ||प्रत्येक माणसात देव असतो, मग आपण सर्व मंदिरात का जाता?स्वामी म्हणतात, वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंदसावलीत बसल्यावरच मिळतोतसेच देव सगळीकडे असतो,परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो…!
|| श्री स्वामी समर्थ ||आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किवा अगदीच एकटेपणा वाटला तर“औदुम्बरच्या छायेत” जायला विसरू नका,कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही…!
माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसोपण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे.कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतातआणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो…!|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
हळव मन घेऊन फिरत जाऊ नका,त्याला ओरबद्णारे हजारो भेटतात…थोडंस व्यावहारिक राहायलाही शिका,कारण आपल्या भावनांचा खून करून,काहीजण असुरी मजा लुटतात…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
देव इतका वेद नाही, जो की अगरबत्ती लावण्याने,नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल…तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत…!|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
swami samarth quotes
नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते,अगदी कोऱ्या करकरीत कागद प्रमाणे,आरे! नियती तुमच्या कडून काही तरी हिसकावून घेतेतर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्या करिता तुमचा हात रिकामा करत असते…!|| श्री स्वामी समर्थ ||
तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कुणी नसेल,जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती फक्त “श्री स्वामी समर्थ” तुमच्या चरणी असेल…!!!|| श्री स्वामी समर्थ ||
काही वेळेस मन सांगत की,लोकांसोबत तसेच वागायचंजसे ते आपल्या सोबत वागतात.पण परत मन सांगत कीजर आपण त्यांच्यासारख वागलोतर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला…!|| श्री स्वामी समर्थ ||
निश्चिंत राहा, बाकी सर्व मी पाहीन,पुढे चाल, मागे मी राहीन,कुठे ही जा तेथे ही दर्शन देईन.एवढंच नाही तर…तुझ्यासाठी “अशक्य ही शक्य करीन”…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशीरच मिळतात,“संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार…!|| श्री स्वामी समर्थ ||
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोट नाही,त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजुतीतून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही…!|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
swami samarth quotes
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे,नशिबाचा एक भाग असतो….पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे,हे आपले कौशल्य असते…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात,देवाच्या नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे,म्हणजे हृदयातील आत्मा साक्षीरूपाने प्रकटतो.|| श्री स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ हे नाव ऊर्जावान बनवते,आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,हे स्वामी वाक्य, हरवलेल्या जीवाला धैर्यवान बनवते.|| श्री स्वामी समर्थ ||
ज्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही,हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही,त्याचे स्मरण करा देहभान विसरून,तो हळुवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून…“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या,तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका,आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका..!!!|| श्री स्वामी समर्थ ||
झुकवूनी मस्तक तुझ्या पाऊली,नाम घेतो तुझे स्वामी माऊली…वरदहस्त लाभो तुझा सर्वासी,सुखी ठेव सदैव आम्हा लेकारसी…!|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतातपण, एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावली सारखा सोबतच असतो.“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका,कारण काळ इतका सामर्थशाली आहे की,तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो..!|| श्री स्वामी समर्थ ||
दिवस नक्की बदलतात,फक्त सहनशक्ती ठेवावी लागते,आजची परिस्थिती उद्या राहणार नाही..!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी सांगतात,तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही,कारण जो खरा असतो त्याची साक्ष ही स्वतः वेळच देत असते, त्यामुळे तू घाबरू नकोस..!भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..|| श्री स्वामी समर्थ ||
घरातून बाहेर पडलो होतो सुखाच्या शोधात,कोणी तरी मला स्वामींच्या दरबाराची वाट दाखवली…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की, आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल?बस! त्त्या व्यक्तीसाठी जगायला शिका…!|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
स्वामी म्हणतात,जो माझ्याकडे चार पाऊले चालून येतोत्याच्यासाठी मी शंभर पाऊले चालून येतो…|| श्री स्वामी समर्थ ||
तू जितकं गमावलं त्याहूनही जास्त कमावणार आहेस,फक्त संयम ठेव निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे…अगदी त्यांच्या प्रेमळ स्वरुपासारखी….|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी सांगतात,आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल,पण त्याचा स्पर्श मात्र बळ देणारा असावा…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||दिवस नक्की बदलतात,फक्त सहनशक्ती ठेवावी लागते,आजची परिस्थिती उद्या राहणार नाही..!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
काळ कितीही वाईट असुद्या,पण काळजात स्वामी असतील तर विजय तुमचाच…!|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामी म्हणतात,एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात सोडून गेली ,तर त्याच वाईट वाटून घेऊ नका.प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो,आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो.ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की, प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो…आणि ठेवला जरी, तरी गुंतायचं मात्र नसत.दुसऱ्यावर प्रेम करतांना स्वतः वर ही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतः कडून ठेवावी…!|| श्री स्वामी समर्थ ||
तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार,तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी,तुझ्या पाठीशी मी उभा राहणार…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri swami samarth quotes in marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे,ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जाते.खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो…!|| श्री स्वामी समर्थ ||
सकाळ तुमची हसरी असावी,ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी…मुखी असावे स्वामीचे नाम,सोप्पे होई सर्व काम…श्री स्वामी समर्थ …!
स्वामी सांगतात,आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल,पण त्याचा स्पर्श मात्र बळ देणारा असावा…!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||दिवस नक्की बदलतात,फक्त सहनशक्ती ठेवावी लागते,आजची परिस्थिती उद्या राहणार नाही..!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहायाजे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया,मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय,माझे मला काळाया, दे बुद्धी स्वामीराया..!“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”|| श्री स्वामी समर्थ ||
अश्याच नवीन भक्तिमय साधू, संत, देवी, देवता यांचे विचार आणि कोट्स वाचण्यासाठी आणि इतर ठिकाणी share करण्यासाठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा. वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले सल्ले, विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा जरुर विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
श्री स्वामी समर्थ कोट्स/विचार सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!