shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंती(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) हा महाराष्ट्रातील प्रमुख सण/उत्सवापैकी एक सण/उत्सव आहे. हा सण १६ शतकातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो. (महाराष्ट्र सरकार निश्चित १९ फेब्रुवारी तसेच तिथी नुसार मराठी महिन्यातील फाल्गुन वद्य तृतीया) छत्रपती शिवरायांच्या गौरवाची आणि कीर्तीची वेगळी माहिती सांगायला नको पण सर्वात आधी महाराष्ट्रातील आद्य समाज सेवक महात्मा फुले यांनी शिवजयंती साजरी केली असा उल्लेख आढळतो. त्यामागचा मूळ हेतू हा होता की, सर्व मराठी प्रेमी व देशभक्त जनतेस आपल्या गौरव शाली इतिहासाची ओळख होवून सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रप्रेम जागवावे असा होता. नंतर तसे झालेही, सर्व देशभक्त जनतेने एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधात अविरत लढा दिला. त्यामुळेच आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टींची जाण ठेवून दरवर्षी शिवजयंती अगदी जोमाने साजरी केली पाहिजे.

त्यासाठीच म्हणून, Visualमराठी आपल्या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल च्या विचारांचा शुभेच्छा (shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) रूपाने संग्रह घेऊन आलेलो आहोत. आपण सर्वांनी जरूर वाचवा आणि जेवढ्या जास्त लोकांपर्यंत Share करता येईल तेवढे करावे व आपली शिवजयंती उत्साहात साजरी करावी. धन्यवाद!

सह्याद्रीच्या रांगावारती,

सदा मुघलांच्या नजरा…

बोट छाटली तयांची,

त्या शिवबांना माझा मुजरा…!

जय भवानी | जय शिवाजी | 

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कार्य असे शिवरायांचे,

नाही कुणास जमायचे,

म्हणून नाव घेता त्यांचे,

मस्तक आमचे नमायाचे…!

| जय शिवराय |

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मनः पूर्वक शुभेच्छा…!

निश्चयाचा महामेरू |

बाहुत जनांसी आधारू |

अखंड स्थितीचा निर्धारु|

|| श्रीमंतयोगी||

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

किती राजे,

महाराजे आले आणि किती गेले,

पण आपल्या सारखे कोणी नाही…

छत्रपती शिवाजी महाराज की जय |

शिवजयंतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!

टीप(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

||जगदंब||

संघर्ष केल्याशिवाय जीवनात विजय मिळत नाही

आणि विजय मिळविण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्वराज्याचा ज्याच्या मनी ध्यास,

रयतेचे सुख ही एकच मनी होती आस,

मुघालांनाही कधी न कळला त्यांचा गनिमी कावा,

असा वाघिणीचा होता तो एक छावा…!

शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा…!

अतुल्य शौर्याची ज्यांची गाथा,

त्यांच्या चरणी झुकतो माथा…!

जय भवानी, जय शिवाजी…!

जय जिजाऊ, जय महाराष्ट्र…!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

shivjayanti wishes in marathi 2025
shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

छत्रपती शिवाजी महाराज

छ – छत्तीस हातींचे बळ असणारे,

त्र – त्रस्त रयतेचे रक्षणकर्ते,

प – परत न फिरणारे,

ती – तिन्ही जगात ओळखले जाणारे,

शि – शिस्तप्रिय,

वा – वाणिज्य व्यवस्थापक,

जी – जिजाऊचे पुत्र,

म – महाराष्ट्राचे दैवत,

हा – हार न मानणारे,

रा – राज्याचे कैवारी,

ज – जनतेचा राजा,

म्हणजेच || छत्रपती शिवाजी महाराज ||

अश्या या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…!

समस्त शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा!

shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

टीप(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

प्राण हरपून जगणारे ते मावळे होते,

त्यांना जगवणारा महाराष्ट्राचा सह्याद्री होता,

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून

जनतेवर मायेने हात फिरविणारा “आपला शिवबा” होता…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

जीवनात यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे

आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे…!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

एक होत गाव,

महाराष्ट्र त्याच नाव

आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं,

शिवराय त्यांचे नाव…

राजांना त्रिवार मानाचा मुजरा…!

जय भवानी, जय शिवाजी…!

शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा…!

वाघाची जात कधी थकत नाही,

शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,

शपथ आहे राजे, आम्हाला या मातीची,

मरे पर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही…!

जय जिजाऊ, जय शिवराय…!

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…!

जगातील एकमेव असा राजा,

ज्यानी स्वतःसाठी एकही राजवाडा किवां महल सुद्धा बांधला नाही,

ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज…

इतिहास साक्ष आहे की,

रयतेच्या मनावर,

इतिहासाच्या पानावर,

मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा

म्हणजे शिवछत्रपती…

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

टीप(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

shivjayanti wishes in marathi 2025
shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

श्वासात रोखुनी वादळ,

डोळ्यात ज्यांच्या आग,

देव आमुचा छत्रपती एकता मराठी वाघ…!

जय जिजाऊ, जय शिवराय…

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…!

अरे, कापल्या जरी आमच्या नसा ,

तरी उधळण होईल भगव्या रक्ताची,

आणि फाडली जरी आमची छाती,

तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची….!

|| जय शिवराय ||

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा…!

स्त्रियांचा आदर,

शत्रूंचे मर्दन,

मावळ्यांनी ठेवावे योग्य वर्तन,

हीच छत्रपती शिवरायांची शिकवण…!

जय जिजाऊ | जय शिवराय |

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनाचा मुजरा!

अरे, हजार असतील धर्म,

अन हजार असतील जाती….

सर्वांना एकत्र गुंफणारा एकच माझा राजा शिवछत्रपती….

शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा…!

शक्ती, बुद्धी, युक्ती आणि जनसेवेची भक्ती….

राजा कसा असावा जसा माझा राजा शिवछत्रपती….!

जय भवानी | जय शिवाजी |

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

|| जगदंब ||

शत्रूला कमजोर समजून त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका…

तसेच खूप बलवान समजून त्याला घाबरू नका…!

जय जिजाऊ | जय शिवराय |

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…!

टीप(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

shivjayanti wishes in marathi 2025
shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही काळी माती,

ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती…

आमचं दैवत राजा शिवछत्रपती महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन…!

|| जगदंब ||

शत्रू कितीही बलवान असला तरी,

फक्त आपल्या दृढनिश्चयाने आणि

शौर्याने त्याला पराभूत करता येते…!

शिवजयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा…!

लखलखणारी तलवार पाहुनी,

व्हायचे शत्रू ढेर…

जिजाऊचा शिवबा होता शेरांचा सव्वाशेर…!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

|| जगदंब||

जेव्हा जिंकण हेच अंतिम ध्येय असत,

तेव्हा अविरत मेहेनत आणि अगणित किंमत मोजावीच लागते…!

स्वराज्य रक्षक श्री छत्रपती महाराज जयंतीच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

दिला तर दणकाच,

मोडला तर मणकाच…

बोललो तर एकदाच्च,

झुकलो तर मुजराच…

आणि तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींनाच…

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे,

ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल…

मैत्री टिकवावी शंभूराजांसारखी

ज्यांच्यासोबत मरतांनाही भागीदारी करता येईल…!

जय भवानी| जय शिवाजी|

शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा…!

टीप(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

shivjayanti wishes in marathi 2025
shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईल!

माती झालो तर “महाराष्ट्राची” होईल!

तलवार झालो तर “भवानी मातेची” होईल! आणि…

पुन्हा मानव जन्म मिळाला तर “शिवरायांचा मावळा” होईल!

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

कलम नव्हते,

कायदा नव्हता,

तरीही सुखी होती सारी प्रजा,

कारण सिंहासनावर होता,

माझा छत्रपती शिवाजी राजा…!

जय भवानी| जय शिवाजी|

शिवजयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

शिवकाळात सुखात नांदत होती सारी प्रजा,

म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा….!

जय जिजाऊ| जय शिवराय|

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

प्रौढ-प्रताप-पुरंदर,

क्षत्रिय-कुलवंतस,

सिंहासनाधिश्वर,

महाराजाधिराज,

राजाशिव-छत्रपती,

महाराजांचा विजय असो…!

जय भवानी | जय शिवाजी|

शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…!

एक विचार समतेचा,

एक विचार नीतीचा,

ना धर्माचा… ना जातीचा,

माझा राजा फक्त माझ्या मातीचा…!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा…!

भवानी मातेचा लेक तो,

मराठ्यांचा राजा होता,

झुकला नाही कोणासमोर,

मुघलांचा तो बाप होता…!

जय भवानी| जय शिवाजी|

शिवजयंतीच्या शुभेच्छा…!

सिंहाची चाल, गरुडाची नजर,

स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन,

असेच असावे सर्व मावळ्यांचे वर्तन…

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस

आणि दारात उभी तुळस,

राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ

आणि बघितली सर्वांनी हिंदवी स्वराज्याची सकाळ…!

जय भवानी| जय शिवाजी|

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

टीप(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

shivjayanti wishes in marathi 2025
shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५

||जगदंब||

प्रत्येक स्त्रीचा आदर करा ती स्त्री आहे म्हणून नाही तर…

तुम्ही एका चांगल्या आईने वाढवलेला आहात हे सिद्ध करण्यासाठी…!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जाणता शिवाजी राजा माझा,

एकच असा होऊन गेला…

इतिहासाच्या पानांमध्ये,

नाव आपले कोरून गेला…!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

(shivjayanti wishes in marathi 2025 | शिवजयंती शुभेच्छा २०२५)

अश्याच रोमांचकारी आणि नवनवीन मराठी सण/उत्सव संबंधित मराठी  शुभेच्छा वाचण्यासाठी आणि इतर Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.

वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपली मराठी  मातृभाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले विचार आणि अडचणी आम्हाला जरूर comment करून कळवू शकता. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा  लवकरात लवकर नक्की  विचार करून गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.

मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

शिवजयंती शुभेच्छा २०२५ सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.